मुंबई, दि २२आपल्या नातीच्या शाळेत “ग्रँड पेरेंट्स डे” ला ईशान्य मुंबईच्या खासदार संजय दीना पाटील यांनी आपल्या पत्नीसह लावली हजेरी. खासदार संजय पाटील यांची नातं रेवा पाटील यांच्या शाळेत “ग्रँड पेरेंट्स डे” चे आयोजन केले होते. त्यात मुलांनी आपल्या आजी आजोबा यांना सोबत आणायचे होते. रेवा ही खासदार संजय पाटील यांची लडकी नात. शाळेत नाती […]Read More
मुंबई, दि 22शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, आणि शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भायखळा येथे शिवसेनेचे सक्रिय सदस्यता नोंदणी अभियान नुकतेच सुरु झाले. या सदस्य नोंदणीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी आमदार यामिनी जाधव यांनी नोंदणी अर्ज भरून या अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी माजी नगरसेवक यशवंत जाधव यांनी शिवसैनिकांना बहुमोल असे मार्गदर्शन […]Read More
स्वत:चा ताफा थांबवून जखमीला नेले रुग्णालयात मुंबई, दि. २२ – गंभीर जमखी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या दुचाकी स्वाराला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवून त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आल्याने त्याच्यावर वेळीच उपचार झाले. त्यामुळे दुचाकीस्वाराचा जीव वाचला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार […]Read More
ठाणे,दि. २२:- मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जोडणाऱ्या मेट्रो 11 या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याने ही 58 किमी लांबीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे. पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांकरिता खुले होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]Read More
**मुंबई, दि २२– पेप्सिको इंडियाचा लोकप्रिय देशी ब्रँड *कुर्कुरे®* आपल्या २५ वर्षांच्या प्रवासाचा उत्सव साजरा करत आहे आणि त्यानिमित्ताने एक नवी झळाळीदार इनोव्हेशन सादर करत आहे – कुर्कुरे ज्वार पफ्स. भारतात वाढत्या मिलेट-आधारित स्नॅकिंग ट्रेंडमध्ये पाऊल ठेवत, कुर्कुरेने पारंपरिक ज्वारी आणि आधुनिक चव यांचा संगम साधला आहे. भाजलेले (तळलेले नाही), हे पफ्स ग्राहकांना पारंपरिक घटकांचा […]Read More
पुणे, दि २२: चेअरमन श्री. सागर ढोले पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे आयोजित शालेय जिल्हा स्तर तलवारबाजी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या ढोले पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थी कु. आर्यन कराड यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून द्वितीय […]Read More
पुणे दि २२ : ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. हेमा साने (वय ८५) यांचे शुक्रवारी पहाटे पुण्यात निधन झाले. वनस्पती क्षेत्राच्या एनसायक्लोपिडिया अशी त्यांची ओळख होती. निसर्गाशी एकरूप होऊन राहण्याची जीवनशैली त्यांनी आयुष्यभर सांभाळली. मध्यवर्ती पुण्यात, बुधवार पेठेत राहूनही त्यांनी शेवटपर्यंत घरात विजेचे कनेक्शन घेतले नव्हते. विजेशिवायही आपण राहू शकतो, हे त्यांनी जगण्यातून लोकांना दाखवून दिले. […]Read More
बुलडाणा दि २२ : बुलडाणा तालुक्यात रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने येळगाव धरणाचे 80 स्वयंचलित गोडबोले गेट उघडल्यामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे, त्यामुळे मलकापूर-सोलापूर महामार्ग बंद झाला आहे.गेल्या 1 तासापासून हा महामार्ग बंद आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी ठाण म्हणून बसले आहेत..ML/ML/MSRead More
परभणी दि २२ _ जिल्ह्यात सतत पाऊस सुरूच असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने घरात पाणी साचले असून पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी, वडगाव ,नावकी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा घातल्याने संपर्क तुटला तर झिरीफाटा पूर्णा मार्गावरील माटेगाव येथील पर्यायी मार्गावर पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली आहे तसेच हा पर्यायी पूल खचला असल्याने पाणी असल्यानंतर ही […]Read More
कोल्हापूर दि २२: दुष्ट प्रवृत्तींचा संहार करून भक्तांवर कृपादृष्टी ठेवणाऱ्या आदिमाया आदिशक्ती करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज विधिवत घटस्थापनेनं शारदीयनवरात्रौत्सवाला कोल्हापुरात प्रारंभ झाला. आज श्री महालक्ष्मी अंबाबाई ची कमलादेवी रुपात पूजा बांधण्यात आली. देशातील ५१ आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेला महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसर नवरात्रौत्सवासाठी मंगलमयी वातावरण आणि रोषणाईने सजला आहे.नवरात्र […]Read More