मुंबई दि २ — हिंदू दहशतवाद, सनातन दहशतवाद अशी वक्तव्यं करणाऱ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेकडून आज मुंबई आणि ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंबईतील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयावर शिवसैनिकांनी आणि महिला आघाडीने पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी यांनी हिंदूंची माफी मागावी, या मागणीसाठी ठिय्या केला. या आंदोलनात आमदार मनीषा कायंदे, शिवसेना नेत्या […]Read More
मुंबई दि २ — महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत डिझेल खरेदी करीत असलेल्या मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांनी दिनांक ०१.०८.२०२५ पासून लागू होणाऱ्या दरानुसार डिझेलवर सवलत (discount) देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १ ऑगस्ट पासून या कंपन्यांनी ₹3.00 प्रति किलो लिटर (बेंचमार्क दरापेक्षा) सवलतीचा दर देण्यास सुरु केले […]Read More
मुंबई दि २ :– साठच्या दशकात महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, कलाकार आणि तंत्रज्ञांचा भव्यदिव्य सोहळ्यात यथोचित सन्मान करत वाटचाल सुरू करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळी येथील डोम, एसव्हीपी स्टेडियम येथे होणार आहे. राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर […]Read More
पुणे प्रतिनिधी : देशात सर्वत्र आपल्याला आरक्षण मिळाले पाहिजे ही भावना मागील काही वर्षांपासून वाढत आहे. दुसरीकडे सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत, तसेच आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय म्हणजे एकाच प्रवर्गात असंतोष वाढीस लागू शकतो परिणामी यामुळे मूळ प्रश्न सुटणार नाहीत, यामुळे खासगी क्षेत्रात आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी संविधानिक मार्गाने जन आंदोलन उभे राहण्याची गरज असल्याचे […]Read More
मुंबई, दि २भांडुप येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व बार कौन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त मुंबई विद्यापीठाशी संलग्न – आर. के. विधी महाविद्यालयाचा काल भांडुप पश्चिम येथे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले तसेच पद्मश्री मा. अॅड. खा. उज्ज्वल निकम यांची उपस्थिती लाभली. ईशान्य मुंबई चे खासदार संजय दीना पाटील […]Read More
पुणे दि १– आज पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 चे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रोहित टिळक, सुशील कुमार शिंदे , मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 1983 साली लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची […]Read More
मुंबई, दि १मुंबईतील पगडीधारक कुटुंबं म्हणजे या शहराचा खरा प्राण. यांनी या शहराची सेवा केली, कर भरला, आणि मुंबईचा सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक पाया उभा केला. मात्र आज हेच कुटुंबं ८०-१०० वर्ष जुन्या, धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये अंधारात जीवन जगत आहेत. अनेक इमारतींमध्ये शौचालय नाही, पाणी अपुरं, वीज कमकुवत, आणि सुरक्षिततेचा पूर्ण अभाव आहे. […]Read More
ठाणे, दि १भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील ठाणे रोडवर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामात ठेकेदाराकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल स्थानिक रहिवाशांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. नागरिकांच्या या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार श्री. महेश चौघुले यांनी स्वतः ठाणा रोड येथे भेट देत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अनमोल सागर यांच्यासोबत साईट व्हिजिट केली.परीक्षणादरम्यान आमदार चौघुले यांनी […]Read More
मुंबई दि. १ — महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची तर महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयच्या अध्यक्षपदी सागर साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू आणि राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी आज नवी दिल्ली येथे शिवराज मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली. शिवराज मोरे […]Read More
मुंबई प्रतिनिधी– कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव देण्यात आलेल्या मेट्रो स्थानकाविरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ चे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांचे नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी या स्थानकावर “कोटक” या नावावर स्टिकर लावून, “छत्रपती शिवाजी महाराज सन्मान” असे नाव देण्याची मागणी केली.शिवसैनिकांचा ठाम आग्रह आहे की, […]Read More