Month: August 2025

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

मंगळवार, दि. ५ ऑगस्ट, २०२५ • महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण २०२५ जाहीर (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग) • वाढवण बंदर (तवा) ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग (भरवीर येथे) यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी. प्रकल्प आखणी व भूसंपादन प्रक्रिया राबवण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग) • राज्य शासनाच्या छोट्या, चिंचोळ्या आकाराच्या, बांधकामास […]Read More

ऍग्रो

शाश्वत शेती, पारंपरिक बीजसंवर्धन, आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषक कल्याणाचा जागर

दिल्ली, दि ५कृषी, तंत्रज्ञान, संस्कृती आणि ग्रामीण विकास यांचा संगम ठरणाऱ्या श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी यांच्या वतीने आयोजित कृषी महोत्सव २०२६ चा ‘सिंहावलोकन सोहळा’ नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे संपन्न झाला. यावेळी ईशान्य मुंबईचे (UBT) खासदार संजय दीना पाटील हेही उपस्थित होते.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, नाशिक येथे २३ […]Read More

मनोरंजन

बाळाच्या रंगावरून ट्रोलिंग झाल्याने अभिनेत्रीची सायबर क्राइम विभागाकडे धाव

मुंबई, दि. 4 : मनोरंजन विश्वातील कलाकारांना सोशल मिडियावर ट्रोलिंग होणे हे काही आता नवीन राहीलेले नाही. अनेकदा सेलिब्रिटी या टिकेकडे दुर्लक्ष करतात. मात्र आता नुकत्याच आई झालेल्या अभिनेत्रीला तिच्या बाळाला रंगावरुन ट्रोल झाल्याने तिने सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी सध्या सोशल मीडियावर एका गंभीर मुद्द्यावरून चर्चेत आहे. याआधी […]Read More

महानगर

पश्चिम रेल्वेचे स्वदेशी टक्कर विरोधी प्रणाली ‘कवच’

मुंबई, दि. ४ : पश्चिम रेल्वे लवकरच आपल्या लोकल ट्रेन सेवांमध्ये स्वदेशी टक्कर विरोधी प्रणाली ‘कवच’ बसवणार आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. ‘कवच’ ही मेक इन इंडिया अंतर्गत विकसित केलेली एक अत्याधुनिक ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली आहे. ती सध्या दिल्ली-मुंबई कॉरिडॉर आणि इतर काही प्रमुख मार्गांवर वापरली जात आहे. आता ती […]Read More

आरोग्य

NPPA ने या औषधांच्या किमतीत केली कपात

मुंबई, दि. ४ : नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग अथॉरिटी (एनपीपीए) ने आघाडीच्या औषध कंपन्यांकडून विकल्या जाणाऱ्या ३५ गरजेच्या औषधांच्या किंमतीत कपात केली आहे. यामध्ये हृदयरोगापासून मधूमेहापर्यंतची महत्त्वाची औषधे समाविष्ट आहेत. केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाने एनपीपीएच्या किंमत नियमनाच्या आधारे हा आदेश अधिसूचित केला आहे. अधिकृत आदेशानुसार सर्व किरकोळ विक्रेते आणि डीलर्सनी सुधारित दरयादी ठळकपणे ठळकपणे लावणे […]Read More

क्रीडा

कल्याणच्या लेकीची जागतीक कुस्ती अजिंक्य स्पर्धेसाठी निवड

मुंबई, दि. ४ : आगामी जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत कल्याणच्या वैष्णवी पाटीलने आपल्या वेगवान खेळाने आणि मॅटवरील वर्चस्वाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने पुढील महिन्यात झाग्रेब येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी महिलांच्या 65 किलो वजनी गटात राष्ट्रीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. त्यासाठी तिने आपल्या प्रतिस्पर्धकांना एकामागून एक चितपट केले आहे. तिच्या […]Read More

महानगर

बदलापूरमध्ये ATS ची कारवाई , संशयीत डॉक्टरला अटक

बदलापूर, दि. ४ : ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर म्हणून झपाट्याने विकसित होणारे बदलापूर गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत येत आहे. त्यातच आज उत्तर प्रदेश एटीएसने बदलापूरात मोठी कारवाई केली आहे. एटीएसने बदलापूर येथून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव ओसामा शेख असल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतलेली […]Read More

राजकीय

मुख्यमंत्री वॉररुमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला 30 प्रकल्पांचा आढावा

मुंबई, दि. ४ :– पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतल्यानंतर ते वेळेत पूर्ण व्हायला हवेत. त्यामुळे पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्णत्वास यायला हवेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री वॉररुमधील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या […]Read More

ट्रेण्डिंग

मुस्लिम मुख्याध्यापकाला हटवण्यासाठी शाळेतील पाण्याच्या टाकीत विष टाकले

बंगळुरू, दि. ४ : मुस्लिम मुख्याध्यापकाला हटवण्यासाठी शाळेच्या पाण्याच्या टाकीत विषारी रसायन टाकल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात घडला आहे. या प्रकरणी श्रीराम सेनेचा तालुका अध्यक्ष सागर पाटील याच्यासह नागनगौडा पाटील व कृष्णा मदार यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. गेल्या १३ वर्षांपासून हुलीकट्टी परिसरातील सरकारी शाळेत मुख्याध्यापक म्हणून […]Read More

देश विदेश

राजधानीतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, महिला खासदाराची लुटमार

नवी दिल्ली, दि. ४ : देशाच्या राजधानीतील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिल्लीत आज सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना महिला काँग्रेस खासदारावर लूटमारीची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार एम. सुधा या तमिळनाडू भवनजवळ पहाटे फिरायला गेल्या होत्या, तेव्हा ही घटना घडली. काही गुंडांनी येऊन त्यांची सोन्याची साखळी हिसकावली आणि घटनास्थळावरून पळ काढला. […]Read More