Month: August 2025

ट्रेण्डिंग

सुबोध भावे आणि रिंकूची ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’

मुंबई, दि. ८ : अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे आणि सैराट फेम रिंकू राजगुरु यांची पडद्यावरील केमिस्ट्री आता सिने रसिकांना पाहता येणार आहे. कॉमेडी थ्रिलर सिनेमा ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ज्यामुळे सिनेमाची आणखीनच उत्सुकता वाढली आहे. प्रेम, भूत आणि हास्याचा भन्नाट मेळ घालणारा आगामी मराठी चित्रपट […]Read More

बिझनेस

अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका

मुंबई, दि. ८ : भारत आणि रशियामधील सौहार्दाचे व्यापारी संबंध न पाहवलेल्या अमेरिकेतील ट्रम्प सरकारने भारतावर तब्बल ५० टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतीय वस्तू अमेरिकेतील बाजारपेठेच चांगल्याच महागणार आहेत. याचा मोठा परिणाम भारतीय वस्त्रोद्योगावर होणार आहे. मोठ्या वस्त्रोद्योग कंपन्या परदेशातील कारखान्यांचा वापर करू शकतात, परंतु देशांतर्गत कारखान्यांवर अवलंबून असलेल्या निर्यातदारांना याचा मोठा […]Read More

खान्देश

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्प आता प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत

मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्याला 859.22 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, जलसंपदा […]Read More

महानगर

ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा

ठाणे, दि. ८ : मीरा-भाईंदर शहरात लवकरच पॉड टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची शक्यता आहे. पॉड टॅक्सी एलिवेटेड ट्रॅकवर धावणार असल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा अडथळा टाळता येईल. यामुळे वेग, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रगत वाहतूक प्रणालीचे नियोजन न्यूट्रॉन ईवी […]Read More

ट्रेण्डिंग

ChatGPT-5 लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये

मुंबई, दि. ८ : OpenA ने नवीनतम AI मॉडेल जीपीटी-5 (GPT-5) लाँच केले आहे. हे नवे मॉडेल कंपनीच्या सर्व जुन्या एआय मॉडेल्सची जागा घेईल. तसेच, हे मॉडेल सर्वोत्कृष्ट बुद्धिमत्ता आणि प्रगत विचारांसह बाजारात आणले असल्याचा कंपनीचा दावा आहे. या मॉडेलमध्ये सर्व क्षमता एकाच ठिकाणी एकत्र करण्यात आल्या आहेत. चॅटजीपीटी-5 हे मिनी, रेग्युलर आणि प्रो अशा […]Read More

सांस्कृतिक

माझगावकरांनी आपली संस्कृती जोपासली त्याचा मला अभिमान

मुंबई, दि ८माझगाव हे संस्कृतीचा माहेरघर असून माजगावकरांनी आपली संस्कृती आज जोपासली आणि नारळ फोडण्याचा हा पारंपारिक कार्यक्रम घेतला त्याचा मला फार अभिमान वाटतो असे जाहीर प्रतिपादन माजी आमदार यामिनी जाधव यांनी माजगाव येथील भाई बांदल चौक येथे आयोजित केलेल्या नारळ फोडणे स्पर्धेमध्ये केले. त्यापुढे म्हणाल्या दक्षिण मुंबईतील माजगाव आणि ही मुंबई मराठी संस्कृतीचे माहेर […]Read More

सांस्कृतिक

“समाजात बहीण-भावाच्या नात्याची खरी जाणीव निर्माण झाली, तर महिला सुरक्षित”

पुणे, दि ८: रक्षाबंधन म्हणजे केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर समाजात प्रत्येक स्त्रीमध्ये ‘माझी बहीण’ पाहण्याची जाणीव निर्माण करून तिचे रक्षण करण्याचा संकल्प घेण्याची ही वेळ आहे. समाजात अशी भावना रुजली तर महिला सुरक्षेसाठी कॅंडल मार्च काढण्याची वेळच येणार नाही, असे मार्गदर्शन ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बोपोडी सेवा केंद्राच्या प्रमुख ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी यांनी केले. […]Read More

ऍग्रो

कांदा धोरण समितीचे ‘मिशन स्टोरेज’

पुणे दि ८:– राज्य सरकारने नेमलेल्या कांदा धोरण समितीने कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी कांदा साठवणुकीच्या शास्त्रोक्त पद्धती, प्रति टन साठवणूक खर्च आणि व्यवहार्यता यावर राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्रात धोरण समितीच्या सर्व सदस्यांसोबत स्टोरेज सेंटर प्रत्यक्ष भेट आणि सखोल विचार मंथनातून कांदा साठवणूक धोरणाचा मसुदा तयार केल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे आणि […]Read More

मराठवाडा

माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा आणखी एक झटका…

छ संभाजीनगर दि ८– शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड न्यायालयाने पुन्हा एकदा झटका दिला आहे. सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी अब्दुल सत्तार यांच्या 2019 विधानसभा निवडणूक मधील नामनिर्देशन पत्रातील शपथपत्राबाबत सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका क्रमांक 461/2023 दाखल केलेली आहे. या शपथपत्रात अब्दुल सत्तार यांनी […]Read More

मराठवाडा

बीडच्या अनेक भागात जोरदार पावसाचे हजेरी, गोदावरी नदीला पूर…

बीड दि ८…दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर बीडच्या वडवणी,माजलगाव तालुक्यासह अनेक भागात काल सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आला होता.माजलगाव तालुक्यातील मोगरा गावातील गोदावरी नदीला पूर आला. दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखवाला आहे. त्याचबरोबर शेती पिकांना मोठा जीवदान मिळाला आहे आजही बीड जिल्ह्यात काही ठिकाणी धुवाधार पाऊस चालू आहे. ML/ML/MSRead More