मुंबई, दि ९भारत सरकारने बोधगया टेम्पल अॅक्ट 1949 रद्द करून केंद्रीय कायदा करावा याबाबत एडवोकेट दिलीप काकडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेतली.दि धम्म संहिता अॅक्शन कमिटी ऑफ इंडियांच्या समन्वयकाद्वारा बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दिनांक १३ जुलै २०२५ रोजी याचिका दाखल करण्यात आली होती याचिकेची दिनांक ४ ऑगस्ट २०२५ […]Read More
बीड दि ९… बीड जिल्ह्यातल्या माजलगांव तालुक्यातील उमरी, मोगरा परिसरामध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने पहिल्याच पावसात गोदावरी व सरस्वती नदीला पूर आल्याने या भागाचा पाणीप्रश्न मिटला आहे. माजलगाव तालुक्यातील उमरी, मोगरा, शुक्लतीर्थ लिमगाव, डाके पिंपरी, साळेगाव, कोथळा, जीवनापूर, लोणगाव, आलापूर, बेलोरा, सिमरी पारगाव यासह इतर सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने नदी – नाले वाहून गोदावरी […]Read More
यवतमाळ दि ९ — यवतमाळ जिल्ह्यात मोठे, मध्यम , लघू असे ७५ प्रकल्प आहेत.या प्रकल्पांच्या भरोशावरच जिल्हावासीयांची तहान भागविल्या जाते. तसेच शेती सिंचनासाठीही याच प्रकल्पातून पाणी शेतकऱ्यांसाठी सोडले जाते.यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी धरणांतील पाणीसाठ्यात फारसी वाढ झालेली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रकल्पांतील पाणीसाठ्याची टक्केवारी कमी झालेली आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे […]Read More
मुंबई, दि. ८ : जीआरपीकडून प्राप्त माहितीनुसार, 2022, 2023 आणि 2024 मध्ये ब्लॉक विभागात अनुक्रमे 1764, 1880 आणि 1692 अनैसर्गिक मृत्यू तर स्थानकांवर 662, 656 आणि 781 अनैसर्गिक मृत्यूची नोंद झाली आहे. या आकडेवारीत गाडीमधून पडणे, अवैध प्रवेश (अनधिकृतपणे रूळ ओलांडणे) आणि खांबावर आदळणे इत्यादी विविध कारणांमुळे झालेल्या मृत्यूंचा समावेश आहे. मुंबईत स्वयंचलित दरवाजे असलेल्या […]Read More
धान्यावर आधारित ‘राज्य निर्मित मद्य’ प्रकारला उद्पादन शुल्क विभागानं मंजुरी दिलीये…यामुळे बंद पडण्याच्या अवस्थेतील विदेशी मद्याचे उत्पादन घेणा-या 16 स्थानिक उद्योगांना नवसंजिवनी मिळणार आहे. महाराष्ट्र निर्मित मद्याचा हा नवा प्रकार धान्यावर आधारित असणार आहे. महाराष्ट्राचे रहिवाशी असणा-या आणि विदेशी गुंतणूक नसलेल्या राज्यातील उद्योजकांना या नव्या मद्य प्रकाराचे उत्पादन घेता येणार आहे.Read More
मुंबई, दि. ८ : भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात एक नवा आणि महत्त्वपूर्ण अध्याय लिहिला जात आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केलं आहे. त्यांच्या लोकप्रिय मालिकेचा दुसरा भाग — ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ — नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून, या मालिकेत स्मृती इराणी पुन्हा […]Read More
अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी इनामात दुप्पटीने वाढ केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मादुरो यांना अटक करण्याची माहिती देणाऱ्यास आता 50 मिलियन डॉलर्स म्हणजे तब्बल 438 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली . मादुरोंना जगातील सर्वात मोठ ड्रग्स तस्कर मानण्यात आले आहे. त्यांनी अमेरिकेत फेंटानिल-मिश्रित कोकेनचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. 2020 मध्ये […]Read More
नवी दिल्ली, दि. ८ : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक ,2025 मागे घेतले आहे. सरकार निवड समितीच्या नव्या सूचनांसह या विधेयकाला सोमवार 11 ऑगस्टला सादर करेल. पीटीआयच्या वृत्तानुसार सरकारी सुत्रांनी सांगितले की, अनेक आवृत्त्यांमुळे भ्रम टाळण्यासाठी आणि सर्व सुधारणांना समाविष्ट करण्यासाठी एक स्पष्ट आणि अद्ययावत विधेयक सादर केले जाईल.सरकारने 13 […]Read More
पाकिस्तानचा युवा बॅटर हैदर अली याला इंग्लंडमध्ये बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना 3 ऑगस्ट 2025 रोजी घडली असल्याचं सांगितलं जात आहे. Telecomm Asia Sports च्या रिपोर्टनुसार, हैदर अली इंग्लंडमध्ये पाकिस्तान ‘ए’ टीम (पाकिस्तान शाहीन) कडून मेलबर्न क्रिकेट क्लब विरुद्ध कँटरबरी मैदानावर सामना खेळत असताना, ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी त्याला थेट मैदानातून ताब्यात घेतलं. […]Read More
नांदेड, दि. ८ : जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिसाळलेला कुत्रा चावल्याने म्हैस दगावल्याची घटना घडली. मात्र, म्हशीचा मृत्यू होण्यापूर्वी तिचं दूध गावात अनेक ठिकाणी वितरित झाले होते. तसेच चहा अन्य पदार्थांत दुधाचा वापर झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळं गावातील 180 जणांना रेबीजची लस देण्यात आली आहे. […]Read More