Month: August 2025

देश विदेश

दिल्ली-NCR मधील भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली, दि. ११ : दिल्ली-NCR मधील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत आज (दि.११) महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने सर्व भटके कुत्रे आठ आठवड्यांच्या आत निवासी वस्त्यांपासून दूर हलवून शेल्टरमध्ये सोडण्याचे निर्देश दिले. कोणीही व्यक्ती किंवा संस्था या कारवाईत अडथळा आणत असेल, तर त्यांच्याविरुद्ध […]Read More

आरोग्य

हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा

मुंबई, दि. ११ : जागतिक आरोग्य संघटनेशी (WHO) संलग्न असलेल्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) ने हेपेटायटीस डी ला कर्करोगजन्य म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी, WHO ने देखील हेपेटायटीस बी आणि सी ला कर्करोगजन्य म्हणून घोषित केले आहे. २०२० मध्ये जर्नल ऑफ हेपॅटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असा अंदाज आहे की जगभरातील क्रॉनिक […]Read More

महानगर

दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव

मुंबई, दि. ११ : दहीहंडी उत्सव अगदी चार दिवसांवर आल्याने उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईसह राज्यांत ठिकठिकाणची गोविंदा पथके रात्रीचा जागर करून मानवी मनोरे रचण्याचा सराव करीत आहेत. यातच एक धक्कादायक घटना घडली आहे. दहिहंडीचा सराव सुरू असताना 6 व्या थरावरून कोसळून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री ही […]Read More

करिअर

Infosys देणार २० हजार नवीन पदवीधरांना नोकरी

मुंबई, दि. ११ : वर्षाच्या सुरुवातीपासूनच देशातील IT उद्योगाला टाळेबंदी आणि पुनर्रचनेचा सामना करावा लागत असला तरी, इन्फोसिसने २०२५ मध्ये २०,००० नवीन पदवीधरांना नोकरी देण्याची योजना जाहीर केली आहे. इंडिया टुडे आणि एंजल वनच्या मते, भविष्यासाठी एक मजबूत कर्मचारी वर्ग तयार करण्याच्या उद्देशाने AI आणि रीस्किलिंग उपक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याच्या इन्फोसिसच्या धोरणाचा हा एक भाग […]Read More

सांस्कृतिक

शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार शासनाच्या ताब्यात

मुंबई, दि. ११ :– नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली. सोमवारी 18 ऑगस्ट 2025 रोजी ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे.ऐतिहासिक दस्तऐवज असलेली ही तलवार […]Read More

राजकीय

ध्वजारोहणासाठी अदिती तटकरे रायगडात, गिरीश महाजन नाशिकमध्ये

मुंबई, दि. ११ :– भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. नाशिक आणि रायगड मध्ये पालकमंत्रिपदावरून अद्याप तिढा सुटलेला नाही त्यामुळे तिथे ध्वजारोहण कोणी करायचे या प्रश्नाचे उत्तर आज मिळाले. रायगडात आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन हेच ध्वजारोहण करणार असून शिवसेना शिंदे गटाच्या हट्टाला पुन्हा […]Read More

राजकीय

बळकटीकरणासाठी भाजपा-महायुती सरकार कटिबद्ध

सांगली, दि ११- शेतकरी उन्नती, दुग्ध व्यवसायाला चालना आणि सहकार चळवळीचे बळकटीकरणासाठी भाजपा-महायुती सरकार सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज इंदिरा पॅलेस सभागृहात पार पडलेल्या वाळवा शिराळा को. ऑप. डेअरी लि. रेठेधरण ता. वाळवा नूतन संचालक निवड व दूध उत्पादक शेतकरी मेळाव्यात दिली. तर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी कोकणच्या […]Read More

महानगर

आपली संस्कृती जोपासली पाहिजेसमाजसेवक सुनील वाघे

मुंबई, दि ११माझगाव आणि मुंबई हे एक समीकरण आहे. मराठी संस्कृती ही टिकली पाहिजे आणि ती जोपासली पाहिजे, मराठी संस्कृती टिकली तरच मराठी संस्कृती देखील टिकेल असे जाहीर प्रतिपादन समाजसेवक सुनील वाघे यांनी माजगाव येथील साईनाथ गोविंदा पथकाच्या टी-शर्ट अनावरण सोहळ्यामध्ये केले. ते पुढे म्हणाले आम्ही चांगले कार्य करण्याचे नेहमीच प्रयत्न करत असतो. समाजात एकोपा […]Read More

महानगर

*झोपडपट्टीतील शाळा, महाविद्यालयासाठी सढळ हस्ते मदतीचे आवाहन

मुंबई, दि ११: महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट-मुंबई ही संस्था धारावी झोपडपट्टीत मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांची पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांचे वर्ग याचबरोबर कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय चालविते. महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट ही संस्था धारावी झोपडपट्टीतील गोरगरिब मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कार्यरत आहे. या संस्थेस दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था व कंपन्यांनी सढळ हस्ते आर्थिक मदत करावी […]Read More

राजकीय

मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी रिपब्लिकन पक्षाची उद्या महत्वपूर्ण बैठक

मुंबई, दि ११आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक उद्या मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता सांताक्रुझ पूर्व कालिना येथील भीमछाया सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आली असून या बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.या बैठकीस रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईतील […]Read More