Month: August 2025

ट्रेण्डिंग

आता चांदीवरही लागू होणार Hallmark

सोन्यानंतर आता सरकार चांदीच्या दागिन्यांसाठीही हॉलमार्किंग लागू करणार आहे. १ सप्टेंबरपासून हॉलमार्किंग स्वेच्छेने लागू केले जाईल. सोन्याप्रमाणेच, ते चांदीच्या दागिन्यांच्या ६ ग्रेडवर लागू होईल. चांदीवर ६ अंकी HUID हॉलमार्किंग लागू होईल. हा नियम जुन्या दागिन्यांना लागू होणार नाही. तथापि, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे जुने दागिने बीआयएस केंद्रांवर तपासून हॉलमार्क करू शकता. हॉलमार्किंग […]Read More

राजकीय

मेधा पाटकर यांचा कारावास सर्वोच्च न्यायालयाने ठेवला कायम

नवी दिल्ली, दि. १२ : सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना फौजदारी मानहानी प्रकरणात दोषी ठरवलेली शिक्षा कायम ठेवली आहे. हे प्रकरण २००० साली दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दाखल केले होते, ज्यामध्ये पाटकर यांनी त्यांच्यावर मानहानीकारक आरोप केले होते. २००० साली दिल्लीचे तत्कालीन उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी दाखल केले होते. त्या वेळी […]Read More

महानगर

दादर कबुतरखान्या विरोधात स्थानिक आक्रमक, उद्या करणार आंदोलन

मुंबई, दि. १२ : कबुतरखाना बंदी प्रकरणाचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. या प्रकरणी उद्या (१३ ऑगस्ट) सकाळी १० वाजता स्थानिक मराठी नागरिक घटनास्थळी जमणार आहेत. यावेळी पोलिसांना धक्काबुक्की करणारे, चाकू-सुरी आणणारे, कोर्टाचा अवमान करणारे अजूनही मोकाट का फिरत आहेत? असा सवाल करत सरकारला घेरणार आहेत. स्थानिकांच्या भूमिकेला मराठी एकीकरण समितीने पाठिंबा दिला आहे. दादर […]Read More

बिझनेस

ही आहेत भारतातील सर्वात श्रीमंत 10 कुटुंब

हुरुन इंडियाच्या अहवाल – २०२५ हुरुन इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनसने त्या कुटुंबाची यादी जाहीर केली आहे. यावर्षी पुन्हा अंबानी कुटुंबाने या यादीत पुन्हा पहिले स्थान मिळवले आहे.रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब लागोपाठ दुसऱ्या वर्षी या यादीत पहिले स्थान राखून आहे.त्यांची एकूण संपत्ती आता २८.२ लाख कोटी रुपये झाली आहे.हा भारताच्या संपूर्ण […]Read More

बिझनेस

शापूरजी ग्रुप टाटा सन्समधून घेणार एक्झिट

मुंबई: शापूरजी पालोनजी ग्रुप टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड (Tata Sons Pvt.) मधील आपली 18.4% हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहे. या संभाव्य विक्रीतून मिळणाऱ्या रकमेचा वापर ग्रुप आपले मोठे कर्ज फेडण्यासाठी करू शकतो. ब्लूमबर्गच्या एका अहवालात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने आपली पायाभूत सुविधा युनिट गोस्वामी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड (Goswami Infratech Pvt.) द्वारे जारी केलेले 8,810 कोटी रुपयांचे […]Read More

ट्रेण्डिंग

दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू

मुंबई, दि. १२ : न्यायालयाच्या आदेशाने दादरमधील कबुतरखान्यावर बंदी येऊनही दादर परिसरात अनधिकृतपणे इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू करण्यात आल्याचे समोर आले आहे. दादर परिसरातील कबुतरखाना बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले असताना हा अनधिकृत कबुतरखाना सुरू करण्यात आलाय. स्थानिक लोकांना या गोष्टीचा प्रचंड त्रास होतोय. तरीही कोणत्याही पद्धतीनं या कबुतरांना खाणे दिले जात आहेत. ज्या […]Read More

देश विदेश

आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत

मुंबई, दि. १२ : सर्वोच्च न्यायालयात बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सघन सुधारणा (SIR) (सोप्या भाषेत मतदार यादी पडताळणी) बाबत सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने आज भारतीय निवडणूक आयोगाच्या आधार हा नागरिकत्वाचा निर्णायक पुरावा मानला जाऊ नये, या मताचे समर्थन केले आणि म्हटले की त्याची स्वतंत्रपणे पडताळणी केली पाहिजे.न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर बिहार […]Read More

महानगर

बेस्ट सोसायटी निवडणूकित बेस्ट परिवर्तन पॅनल उतरणारकामगारनेते विठ्ठलराव गायकवाड

मुंबई, दि १२– मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार क्रांती संघ आणि बेस्ट कामगार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने, तसेच श्री. विठ्ठलराव गायकवाड (सरचिटणीस) आणि श्री. अशोक चव्हाण (अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत आज (१२ ऑगस्ट २०२५) पत्रकार परिषदेत विद्यमान संचालक मंडळावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. बेस्ट सोसायटी निवडणूकित परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार निवडणूक लढवणार आणि जिंकणार .मुंबई […]Read More

ट्रेण्डिंग

15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी

कल्याण, दि. १२ : स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जारी करण्यात आले. त्यानुसार 15 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. शिवाय मांस विक्रीही या दिवशी करू नये असे […]Read More

अर्थ

ITR उशिरा दाखल केला तरीही मिळणार परतावा

मुंबई, दि. १२ : लोकसभेत काल मंजूर झालेल्या नवीन आयकर विधेयकात एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. या नवीन नियमानुसार, आता उशिरा ITR सादर करणारे करदाते त्यांच्या अतिरिक्त कापलेल्या कराचा परतावा देखील मागू शकतात. new income tax bill च्या पहिल्या आवृत्तीचा अभ्यास केल्यानंतर संसदीय समितीने सरकारला त्यात २८५ सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता. असे म्हटले […]Read More