मुंबई, दि १३ :दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (सन २०२५ ते २०३०) श्रमिक उत्कर्ष सभा प्रणित ‘सहकार समृध्दी पॅनेल’कडून आमदार प्रसाद लाड आणि आमदार प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. पॅनेलमध्ये समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना, दि इलेक्ट्रिक युनियन, एस् सी एस् टी […]Read More
चंद्रपूर:– जिल्ह्यातील 24 तासातल्या संततधार पावसाने शहरालगतच्या ईरई धरणाची पाणीपातळी उंचावली, 7 पैकी 2 दरवाजे उघडून विसर्ग सुरू, 1 आणि 7 क्रमांकाचे दरवाजे 0.25 मीटर्सने उघडले आहेत, जिल्ह्यातील वार्षिक पर्जन्य सरासरी पोचली 62 टक्क्यांवर, 2 मोठ्या सिंचन प्रकल्पांपैकी असोलामेंढा 82 % तर इराई 72 टक्के भरले आहे. 8 मध्यम प्रकल्पांपैकी 4 पूर्ण क्षमतेने भरले, दमदार […]Read More
पुणे, दि १३ – भोर तालुक्यातील गोकवडी गावात पाणी टंचाई दूर करून शाश्वत शेती व ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी दि क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL) यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत, ‘वनराई’ संस्थेच्या सहकार्याने या गावामध्ये एकात्मिक जलसंधारण व शेती विकास प्रकल्प यशस्वीरीत्या राबवण्यात आला. या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेनंतर शेतकऱ्यांच्या हस्ते नुकताच औपचारिक हस्तांतर सोहळा […]Read More
मुंबई, दि १३ नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरळी कोळीवाडा येथे शिवसेना माहिला शाखाप्रमुख पुजा बारीया यांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी उबाठा गटावर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक व विभागप्रमुख दत्ता नरवणकर, माजी नगरसेविका रत्ना महाले, प्रवक्त्या सुशीबेन शहा यांच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांची आज भेट घेतली. महिलेला […]Read More
मुंबई, दि १३ : स्वातंत्र्य दिनानिमित्त वरळीतील राष्ट्रभक्त विद्यार्थ्यांसाठी युवासेना सदस्य सिद्धेश स शिंदे यांच्या विशेष सहकार्याने‘बॉर्डर स्टडी टूर’ ही संकल्पना राबवण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय जवानांचे शौर्य आणि भारतीय सीमारेषांचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.तसेच भारतीय जवानांचे कार्य कसे होते ते कशा पद्धतीने देशसेवा करतात हा सगळा अनुभव त्यांना अनुभवायला मिळणार […]Read More
मुंबई दि १३ :– पारंपरिक देशी खेळाडूंना शिव छत्रपती पुरस्कार, शासकीय लाभ आणि नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज कुर्ला येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिले. कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा महाकुंभाचे उद्घाटन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या […]Read More
मुंबई, दि. १3 : गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई व मुंबई परिसरातील भाविकांना कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. यावर्षी कोकणवासीयांच्या सेवेसाठी 2 विशेष ट्रेन सोडणार असून सर्व प्रवासी भक्तांसाठी मोफत जेवण व पाण्याची व्यवस्था असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. दिनांक 23 व 24 […]Read More
मुंबई, दि. १३ : MHADA आता फक्त घरंच नाही तर मुंबईत स्वस्त दुकानं, व्यावसायिक गाळेही उपलब्ध करुन देणार आहे. म्हाडाकडून एकूण 149 दुकानांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. 19 ऑगस्टपासून या ई-लिलावसाठी नोंदणी करण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. 25 ऑगस्टपर्यंत अनामत रकमेसह हे अर्ज करता येणार आहेत. तर 29 ऑगस्टला ई-लिलावचा निकाल जाहीर होईल. तर, […]Read More
अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी इनामात दुप्पटीने वाढ केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मादुरो यांना अटक करण्याची माहिती देणाऱ्यास 50 मिलियन डॉलर्स म्हणजे तब्बल 438 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. याला प्रत्युतर देत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अटक करण्याचे आव्हान दिले आहे. काल एका भाषणात मादुरो […]Read More
मुंबई दि १३– आपल्या परिवारातील कर्ता पुरुष गेल्यानंतर आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या खचलेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी अनुकंपा तत्त्वाच्या नोकरीची अत्यंत गरज असते. अशावेळी अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहून संबंधित पात्र उमेदवाराला लवकरात लवकर नोकरी देऊन त्याला आर्थिक स्थैर्य कसे मिळेल हे पाहिले पाहिजे ! असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते […]Read More