मुंबई, दि. १५ : जे. जे. रुग्णालयात एप्रिल महिन्यात सुरू झालेली रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे. अवघ्या ८३ दिवसांत रुग्णालयाने १०१ रुग्णांवर यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. या शस्त्रक्रिया गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले की, रुग्णालयात पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया ९ एप्रिल […]Read More
मुंबई, दि. १५ : स्विगीवरुन जेवण मागवणे महाग होणार आहे. कंपनीने नुकतीच आपली शुल्कात वाढ केली होती. त्यामुळे पुन्हा सणाच्या तोंडावर शुल्क वाढल्याने ऑनलाईन पदार्थांची ऑर्डर करणे महागात पडणार आहे. आता दर फूड डिलीव्हरी ऑर्डरवर कंपनी १४ रुपये आकारणार आहे. आधी कंपनी १२ रुपये आकारात होती,म्हणजे २ रुपयांनी शुल्क वाढले आहे. कंपनीच्या मते प्रत्येक ऑर्डरवर […]Read More
मुंबई, दि. १५ : महिंद्राने वॉर्नर ब्रदर्ससोबत मिळून आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘BE 6’ चे खास बॅटमॅन एडिशन बाजारात आणले आहे. या लिमिटेड एडिशनमुळे BE 6 चा आकर्षक लूक अधिक शानदार झाला आहे. सॅटिन ब्लॅक रंगातील ही एसयूव्ही कस्टम डेकल्स आणि प्रीमियम इंटीरियरसह उपलब्ध आहे. गाडीचे बुकिंग 23 ऑगस्टपासून सुरू होईल. तर डिलिव्हरी 20 सप्टेंबर रोजी […]Read More
नवी दिल्ली, दि. १५ : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी ‘पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजना’ सुरू केली. दिवाळीपर्यंत कर कमी करणारी जीएसटी सुधारणा योजना आणण्याबद्दलही त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले- ‘आज मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. 15 ऑगस्ट रोजी मी माझ्या देशातील तरुणांसाठी १ लाख […]Read More
नवी दिल्ली, दि. १५ : विरोधी पक्षनेता राहुल गांधी हे आज लाल किल्ल्यावर झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहीले नाही. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण केले. हे दोन्ही नेते लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाला उपस्थित नसल्याबद्दल भाजपाने राहुल गांधीवर टीका केली. भाजपा प्रवक्ता शहजाद पुनावाला यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर […]Read More
पुणे, दि १५: देशभरात एकीकडे स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असताना, दुसरीकडे पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे भारताच्या पॅरा शूटरांनी अभिमानाची कामगिरी केली. त्यांनी एजीसी स्पोर्टस पॅरा एडिशन २०२५ ची स्पर्धा गाजवली आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व वाढवले. शुक्रवारी बालेवाडी येथे P3 मिक्स्ड २५ मीटर पिस्तूल SH1 प्रकारातील अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थानच्या […]Read More
पुणे, दि १५: मंगळवार पेठ येथील रस्ते विकास महामंडळाच्या च्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे या मागणीसाठी आज, स्वातंत्र्यदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या वतीने हजारो भीमसैनिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनातून राष्ट्रीय स्मारकाची जोरदार मागणी करण्यात आली असून ते लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त […]Read More
मुंबई, दि १५ देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्य कार्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. […]Read More
मुंबई, दि १५बेस्ट कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी व सध्या सुरू असलेला मनमानी कारभार संपविण्यासाठी सहकार विकास पॅनल बेस्ट क्रेडिट सोसायटी निवडणुकीच्या रिंगणात उतरला असल्याची माहिती भाजपा बेस्ट कर्मचारी संघाचे अध्यक्ष गणेश हाके आणि सरचिटणीस गजानन नागे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. दि बेस्ट एम्पलोयीज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक येत्या […]Read More
मुंबई, दि १५: कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी, मुंबईतील एकमेव दहीहंडी म्हणून ओळखला जाणारा “दहीकाला उत्सव २०२५” यावर्षी दादर येथे उत्साहात पार पडणार आहे. हा सोहळा शनिवार, १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ७.०० या वेळेत केशव दाते उद्यान, प्रा. आगाशे पथ, भवानी शंकर रोड, दादर (प.), मुंबई ४०००२८ येथे आयोजित करण्यात आला आहे. हा […]Read More