Month: August 2025

मनोरंजन

अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरला ‘बेस्ट अक्ट्रेस’चा विशेष ज्युरी पुरस्कार!

मुंबई, दि १८मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर काही काळ ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करत चर्चेत आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या १२व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात (२०२२–२३) तिच्या मोग या कोंकणी चित्रपटासाठी तिला ‘बेस्ट अॅक्ट्रेस’चा विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला. जोजो डिसुझा दिग्दर्शित मोग ही प्रेम, संघर्ष आणि मानवी नात्यांची कहाणी सांगणारी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

उर्ग्येन आर्ट फेस्टिव्हल – पुण्यात उर्ग्येन संघरक्षित यांच्या शताब्दी वर्षानिमित्त

पुणे, दि १८: त्रिरत्न इन्स्टिट्यूट आणि करुणदीप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उर्ग्येन आर्ट फेस्टिव्हल हा भव्य सांस्कृतिक सोहळा २१ ते २६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत बालगंधर्व कला दालन, जंगली महाराज रोड, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. हा महोत्सव त्रिरत्न बौद्ध समुदायाचे संस्थापक व आधुनिक बौद्ध पुनरुज्जीवनाचे अग्रणी उर्ग्येन संघरक्षित (१९२५–२०१८) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साजरा […]Read More

ट्रेण्डिंग

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सतर्कतेचे निर्देश

मुंबई, दि. १८ :– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, आपत्ती व्यवस्थापन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, […]Read More

महानगर

टि सी एस कर्मचारी कपाती विरोधात मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज

मुंबई, दि १८- “टि सी एस कर्मचारी कपातीमुळे एकूणच आय टी कर्मचारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष मनोज व्यवहारे यांनी टिसीएस कर्मचारी कपाती विरोधात राज्यातील कार्यकर्त्यांसोबत ठीक ठिकाणी जोरदार ठिय्या आंदोलन केले आहे. याबाबत त्यांनी नुकतीच मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका […]Read More

करिअर

कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगतर्फे कृत्रिम बुद्धिमत्तेवर 110 कॉपीराइट नोंदणी

पुणे, दि १८: कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगने एक ऐतिहासिक कामगिरी बजावत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या क्षेत्रात तब्बल ११० कॉपीराइट्स नोंदवले आहेत. या कॉपीराइटेड कामांमध्ये संशोधन लेख, एआय-आधारित सॉफ्टवेअर कोड्स, विषयवार प्रेझेंटेशन स्लाईड्स, शैक्षणिक व्हिडिओज, पोस्टर्स, कविता आणि एआयवरील ब्लॉग्ज यांचा समावेश आहे. या सर्व कार्याचे एकत्रित संकलन असलेली विशेष पुस्तिका स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने […]Read More

कोकण

रायगडमध्ये तुफानी पाऊस,तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी….

अलिबाग दि १८ — रायगड जिल्ह्यात चार दिवसांपासून धुवांधार पाऊस कोसळत आहे. पावसाने अजून उसंत घेतलेली नाही. कधी जोरदार कधी जेमतेम मात्र, पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे उतरंडीला लागलेल्या नद्या पुन्हा भरून गेल्या आहे. जिल्ह्यातील तीन नद्यांनी सोमवार (१८ ऑगस्ट) दुपारी ३ वाजेपर्यंत धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सतर्कतेचा […]Read More

विदर्भ

चंद्रपुरात मुसळधार पाऊस,वर्धा नदी फुगल्याने अनेक मार्ग बंद…

चंद्रपूर दि १८:- चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील तीन चार दिवसांपासून अधेमधे पडणारा पाऊस आज सलग येऊ लागल्याने चंद्रपूर शहरातील नागरिकांची त्रेधा उडाली. सखल भागात पाणी साचू लागले असून, रस्त्यांवरही पावसाचे पाणी आले आहे. दुसरीकडे, वर्धा नदीला पूर आल्याने चंद्रपुरातून कोरपनाकडे जाणारा भोयेगाव मार्ग आणि बल्लारपूर राजुरा मार्ग बंद झाला. त्यामुळे तेलंगणाची […]Read More

मराठवाडा

परभणी मध्ये पूर परिस्थिती, नदी नाले तुडुंब….

परभणी दि १८ — जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असून आज जिल्ह्यातील बारा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे तर अनेक भागांमध्ये पाणी साचले असूनओढे नदी नाले यांना पूर आले आहेत त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येलदरी धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले असून पूर्णा नदीत विसर्ग २१ हजार क्युसेक्सने सुरू आहे तर हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर […]Read More

मराठवाडा

लेंडी नदीला पूर – रस्ते, घरे, शेती पाण्याखाली!

लातूर दि १८– लातूर, नांदेड आणि कर्नाटक सीमारेषेवर वसलेलं धडकनाळ गाव सध्या प्रचंड पाण्याच्या विळख्यात आलं आहे. लेंडी नदीच्या पुरामुळे गाव पूर्णपणे जलमय झालं असून वाहतुकीसह नागरिकांचं दैनंदिन जीवन ठप्प झालं आहे. उदगीर–मुक्रमाबाद–देगलूर मुख्य रस्ता धडकनाळजवळ पूर्णपणे बंद पडला आहे. कर्नाटक व सीमाभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला आलेल्या तुफान पुरामुळे बोरगाव आणि धडकनाळ गावत […]Read More

राजकीय

सी पी राधाकृष्णन यांचे दिल्लीला प्रयाण…

मुंबई दि १८– भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय सी. पी. राधाकृष्णन जी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आज त्यांनी दिल्लीकडे प्रयाण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन आले व विमानतळावर मुख्यमंत्र्यांसोबत सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्रांचे […]Read More