Month: August 2025

आरोग्य

• जेम्पेर्ली (डोस्टारलिमॅब) ही डीएमएमआर/एमएसआय-एच प्रगत एंडोमेट्रियल कर्करोगाच्या दुसऱ्या श्रेणीतील

मुंबई, दि २५:जीएसकेने आज भारतात आपल्या बहुप्रतिक्षित प्रगत उपचारपद्धती जेम्पेर्ली (डोस्टारलिमॅब) आणि झेजुला (निरापरिब) उपलब्ध होत असल्याची घोषणा केली. यातून कर्करोगासाठी विशेष उपचारांची कमतरता भरून काढण्याची त्यांची वचनबद्धता दिसून येते.भारतातील महिलांमध्ये स्त्रीरोगविषयक कर्करोग हे सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहेत आणि ते वाढत आहेत. एंडोमेट्रियल आणि ओव्हरियन कर्करोग हे भारतातील पहिल्या तीन क्रमांकाच्या स्त्रीरोगविषयक कर्करोगांपैकी एक […]Read More

पर्यावरण

छोटा मटकाचा जगण्यासाठी संघर्ष

चंद्रपूर दि २५:- ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र असलेला छोटा मटका नावाचा वाघ गंभीर जखमी अवस्थेत आढळून आलाय.महिनाभरापूर्वी ब्रह्मा नावाच्या वाघाशी झालेल्या झुंजीनंतर तो जखमी झाला. ब्रम्हा वाघाला त्याने ठार केले असले, तरी मटकासुद्धा त्यात गंभीर जखमी झालाय. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नीट चालताही येत नसल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत […]Read More

महानगर

श्रीचक्रधर स्वामी यांना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई दि २५– महानुभाव संप्रदायाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दि २५) राजभवन येथे चक्रधर स्वामींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते. Governor pays tributes to Chakradhar […]Read More

राजकीय

आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई दि २५– अंधेरी पश्चिम येथून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले अमित साटम यांची मुंबई भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमित साटम २०१४ मध्ये काँग्रेसचे दिग्गज आमदार अशोक जाधव यांचा पराभव करून पहिल्यांदाच आमदार झाले. अमित साटम हे मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर आहेत. त्यांनी माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे सहाय्यक म्हणून काम […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

*लाखो रुग्णांची नेत्रविकार सेवा घडावी : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि २४: डोळ्यांमुळे आपण सौंदर्य पाहतो. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात मोतिबिंदूसह डोळ्यांचे इतर आजार होत आहेत. आता उपचारांमध्येही ‘ए आय’ चा वापर होत आहे. डॉ. अनिल दुधभाते यांनी शून्यातून विश्व निर्माण करत नेत्राची काळजी घेण्यासाठी डोळ्यांच्या सर्वच आजारांवर एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी दहा हजार फुटाचे सुसज्ज सेंटर उभारले आहे, त्यांच्याकडून […]Read More

महानगर

८० वर्षांचा प्रवास : हिंदूकॉलनी गणेशोत्सव मंडळ, सामाजिक भान, सांस्कृतिक

मुंबई, दि २४ : जितेश सावंत संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आणि जगभरात, जिथे जिथे हा उत्सव साजरा केला जातो तिथे आनंद, जोशपूर्ण उत्साह आणि मंगलमय वातावरणाची अनुभूती होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून लाभलेली उत्सवाची परंपरा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १८९३ […]Read More

राजकीय

लाडक्या बहिणींच्या मंगळागौर महास्पर्धेत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन

मुंबई दि.२४:– मुंबईतील रंगशारदा येथे लाडक्या बहिणींच्या मंगळागौर महास्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. महिलांनी सादर केलेल्या विविध खेळांमुळे सभागृहात आनंद, उत्साह आणि भगिनीभावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या मेहनतीचे, कलागुणांचे आणि एकमेकींवरील विश्वासाचे मनापासून कौतुक केले. “सरावाच्या काळातील परिश्रम आणि खेळताना दाखवलेला विश्वास हेच खऱ्या भगिनीभावाचे दर्शन घडवणारे […]Read More

महानगर

भायखळा विभागातील पाणीपुरवठा सुरळीत करा आमदार मनोज जामसुतकर

मुंबई, दि २४शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार मनोज जामसुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य अभियंता (जलकामे), मुंबई महानगरपालिका यांच्या वरळी येथील हब इमारतीत भायखळा विभागातील नागरिकांच्या पाण्यासंदर्भातील समस्यांवर बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत मतदार संघातील नागरिकांनी आपल्या अडचणी आमदार मनोज जामसुतकर आणि मनपा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. भायखळा विभागात अनेक ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा होत आहे याबाबत सविस्तर […]Read More

राजकीय

दहा विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या प्रयत्नांनी ५१ लाखांचे अर्थसहाय्य  

ठाणे दि २४– इंजिनियरिंग, डॉक्टर व तत्सम उच्च महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील  दहा विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या प्रयत्नांनी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ५१ लाखांचे कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी आनंद आश्रमात उपस्थित राहून यासाठी सहकार्य करणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के आणि मंडळाचे संचालक डॉ. अजगर […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

भाजपासाठी सोयीच्या प्रभाग रचनेस विरोध : राहुल डंबाळे

पुणे, दि २४: महानगरपालिकेच्या 2025 मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने 41 प्रभाग निर्माण करण्यात आलेले आहेत. सदर रचना करत असताना केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांकडे पूर्णता दुर्लक्ष करून केवळ भाजपाच्या विद्यमान उमेदवारांना सोईची ठरणारी प्रभाग रचना केल्याने ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने पक्ष अध्यक्ष राहुल डंबाळे […]Read More