कल्याण, दि. २६ : येथे आज भर दुपारी अडीच वर्षाच्या मुलाचा त्याच्या आईसमोरच चोरी करण्याचा प्रयत्न झाला. आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. पण, या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेतील कोळीवाडा परिसरात ही घटना घडली आहे. या भागात अजहर मणियार या रिक्षाचालकाचं घर आहे. त्याचा अडीच वर्षांचा मुलगा फजल घराच्या बाहेर उभा होता. फजलची […]Read More
नवी दिल्ली: (२६ जून) सीबीडीटीने देशभरातील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना करदात्याच्या रिटर्नची छाननी आणि मूल्यांकन करण्यासाठी नोटीस जारी करताना “योग्य विचार” करण्याचे निर्देश दिले आहेत, सर्व प्रश्न “संबंधित” आणि “विशिष्ट” असले पाहिजेत यावर भर दिला आहे. प्रत्यक्ष कर प्रशासनासाठी धोरण ठरवणाऱ्या संस्थेने विभागाच्या सर्व क्षेत्र प्रमुखांना (पीसीसीआयटी किंवा आयकर विभागाचे प्रमुख मुख्य आयुक्त) त्यांच्या मूल्यांकन अधिकाऱ्यांवर […]Read More
नवी दिल्ली,दि. २६ : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत, लाडक्या बहिणींना देण्यासाठी २१०० रुपये पैसे नाहीत, अशी ओरड महायुती सरकारकडून सुरू आहे. मात्र दुसरीकडे संसद व विधी मंडळ सदस्यांना जेवणासाठी चांदीचे ताट तेही ५५० रुपये भाड्याने, जेवणाच्या एका ताटाची किंमत ४,५०० रुपये खर्च झाल्याने संसद व विधी मंडळ सदस्यांचा हा शाही पाहुणचार आता वादाच्या […]Read More
तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात, एका ३४ वर्षीय महिलेने तिची गाडी रेल्वे रुळावर आणली. यामुळे तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. १०-१५ गाड्या थांबवाव्या लागल्या किंवा वळवाव्या लागल्या. शंकरपल्लीजवळ घडलेल्या या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. १३ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये महिला रेल्वे ट्रॅकवर किआ सोनेट कार चालवत असल्याचे दिसून येते. महिलेने रेल्वे ट्रॅकवरून सुमारे […]Read More
मुंबई, दि. २६ – राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक विषय म्हणून शिकवण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भविष्यातील ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट’ या मूल्यमापनाच्या संकल्पनेचा विचार करुन आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल. यामध्ये तृतीय भाषा म्हणून कोणतीही भाषा […]Read More
पुणे, दि. २६ : पुण्यातील खराडी भागात राहणाऱ्या एका महिलेला शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनिअल साईटवरून 3 कोटी 60 लाख रुपये रकमेला फसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका आंतरराष्ट्रीय महाठगाला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचं खरे नाव अभिषेक शुक्ला असून तो मूळचा लखनऊचा आहे. शादी डॉट कॉम या प्रसिद्ध मॅट्रिमोनिअर […]Read More
चीनहून मेक्सिकोकडे जाणाऱ्या मॉर्निंग मिडास नावाच्या कार्गो शिपला आठवडाभरापूर्वी प्रशांत महासागरात आग लागली होती. या दुर्घटनेमुळे जलवाहतूक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. या जहाजावर तब्बल 3000 नव्याकोऱ्या कारची वाहतूक केली जात होती. या कारमध्ये 70 इलेक्ट्रिक व्हेइकल, 680 हायब्रिड कार होत्या. या मालवाहू जहाजाला आग लागल्यानंतर जहाजातील क्रू मेंबर्सना वाचवण्यासाठी विशेष मोहीम राबवली गेली. या […]Read More
मुंबई, दि २६रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या सीएसटी येथील कार्यालयामध्ये मुनिसिपल मजदूर संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साह मध्ये साजरी करण्यात आली. या प्रसंगी पर्यावरण विभागातील मुंबई अध्यक्ष विजय शेट्टी, दक्षिण मुंबई जिल्हा सचिव विजय जाधव, केंद्रीय कार्यालय सचिव दादासाहेब जाधव, दीपक वाघमारे, नरेंद्र मोहिते,पत्रकार सलीम खतीब आदी […]Read More
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) महागाईने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील कोट्यवधी वीज ग्राहकांना एक मोठा दिलासा दिला आहे. 1 जुलै 2025 पासून राज्यातील वीज दरामध्ये 10 टक्क्यांनी कपात होणार आहे. विशेष म्हणजे, ही फक्त सुरुवात असून, पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने एकूण 26 टक्क्यांपर्यंत वीज दर कमी होतील. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) महावितरणने दाखल […]Read More
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर सुमारे २८ तासांच्या प्रवासानंतर आज, म्हणजे २६ जून रोजी दुपारी ४:०० वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. पूर्वी त्यांचा आगमन वेळ ४:३० वाजता होता. म्हणजेच हे अंतराळवीर वेळेच्या ३० मिनिटे आधी अंतराळ स्थानकावर पोहोचले आहेत. त्याआधी, मिशन क्रूने अंतराळयानातून लाईव्ह संभाषण केले. यामध्ये शुभांशूने म्हटले होते- अंतराळातून नमस्कार! माझ्या […]Read More