Month: June 2025

करिअर

‘एमपीएससी’ परीक्षेपासून मुकल्याने आणखी संधी द्या

पुणे, दि 1पुण्यातील विश्रामबाग परिसरातील भावे उच्च प्राथमिक शाळे जवळ घडलेला अपघात चिंतेची बाब आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारे जवळपास १२ विद्यार्थी या अपघातात जखमी झाले असून यातील तिघे गंभीर जखमी झाले आहेत.आज, रविवारी असलेल्या एमपीएससी च्या परीक्षेपासून जखमी विद्यार्थी मुकण्याची शक्यता आहे. अशात या विद्यार्थ्यांबद्दल मानवीय दृष्टिकोन सरकार ने ठेवणे आवश्यक आहे,असे मत […]Read More

गॅलरी

कामगार नेते गोविंदराव मोहिते यांचा सोमवारी अभिष्ठचिंतन‌ सोहळा!

मुंबई, दि 1 राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचा अमृतमहोत्सवपूर्ती सोहळा सोमवार‌ २ रोजी दुपारी दोन वाजता मनोहर फाळके सभागृह,परेल‌‌ येथे संपन्न होणार! कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर भुषविणार असू़न,त्यांच्याच शुभहस्ते गोविंदराव मोहिते यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात येईल.खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण,सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी […]Read More

ट्रेण्डिंग

थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्रीने मिस वर्ल्ड २०२५ चा

हैदराबाद, दि. १ : थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्रीने मिस वर्ल्ड २०२५ चा किताब जिंकला आहे. यावर्षी फिनाले हैदराबाद येथील हायटेक्स एक्झिबिशन सेंटरमध्ये झाला. भारताच्या नंदिनी गुप्ताने १०८ देशांतील स्पर्धकांशी स्पर्धा केली आणि टॉप-२० मध्ये पोहोचली, परंतु तिला टॉप-८ मधून बाहेर पडावे लागले. मिस वर्ल्ड 2024 क्रिस्टीना पिझकोवा हिने आपला मुकुट ओपल सुचाता यांच्याकडे सोपवला. तर […]Read More