Month: June 2025

आरोग्य

‘FCRA’ प्रमाणपत्र प्राप्त करणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा देशातील

नाशिक दि १– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष’ अंतर्गत आयोजित ‘जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा’ आज नाशिक येथे उत्साहात पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले की, “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष अनेक वर्षांपासून अस्तित्वात होता, परंतु 2014 पासून या निधीचा वैद्यकीय मदतीसाठी प्रभावी वापर करण्याचा संकल्प करण्यात […]Read More

आरोग्य

‘चक्र’ च्या माध्यमातून संशोधन, नवाचार आणि स्टार्ट अप ला बळ

नाशिक दि १– मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठे ही केवळ शिक्षणसंस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये तर संशोधन, नवाचार आणि स्टार्ट अप सुरू करणारी केंद्रे व्हावीत. त्यादृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले उत्कृष्टता केंद्र आणि कंपनी कायद्यांतर्गत सुरू केलेले ‘चक्र’ ( […]Read More

महानगर

मोबाईल सोडा पुस्तक जोडा अभियानाची जल्लोषात सुरुवात

मुंबई, दि 1सध्याच्या तरुण पिढीला मोबाईलचे व्यसन लागले आहे. या अतिरेकी व्यसनातून सोडविण्यासाठी मोबाईल छोडो, पुस्तक जोडो’ अभियान सुरु करत आहोत, मुंबईकरांनी या महाअभियानात मोठया संख्यने सहभाग घ्यावा, असे आवाहन शांतीदूत सेवा संस्थे’चे अध्यक्ष व भायखळ्यातील सामाजिक कार्यकर्ते बुवा कुलकर्णी यांनी केले आहे.‘सबुरी बस्ती स्तर संघ’ आणि ‘शांतीदूत सेवा संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील […]Read More

गॅलरी

*वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर लवकरच तोडगा – महावितरण संचालक राजेंद्र

मुंबई, दि 1महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक 31 मे व 1 जून 2025 रोजी पुण्यातील विश्वकर्मा भवन येथे पार पडली. या बैठकीला राज्यभरातील 28 जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीत महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे संचालक मा. राजेंद्र पवार यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कामगारांच्या अडचणी ऐकून घेतल्या. “वीज कंपनीच्या उन्नतीमध्ये कंत्राटी कामगारांचा […]Read More

मराठवाडा

धक्कादायक, परळी वैजनाथाच्या प्रवेशद्वारावरच शिजवला मांसाहार

परळी, दि. 1 : बीड जिल्ह्यातील परळीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र वैजनाथ मंदिर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत बांधकाम सुरु आहे. मात्र वैजनाथ मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारावरच मांसाहारी पदार्थ शिजवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. येथे बांधकामाचं कंत्राट देण्यात आलेल्या कंत्राटदाराकडे कामाला असलेल्या कामगारांनी चक्क मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पूर्व […]Read More

राजकीय

लष्करी सामुग्री निर्मितीबाबत मोदी सरकार असंवेदनशील.

मुंबई दि १– भारतामध्ये हवाईदलाला लागणाऱ्या सामुग्री निर्मितीसाठी कंपन्यांबरोबर करार केले जातात, त्याला वारेमाप प्रसिद्धीही दिली जाते पण प्रत्यक्षात मात्र वर्षानुवर्षे सदर सामुग्री हवाई दलास पुरविलीच जात नाही. ही बाब खुद्द भारताच्या हवाईदल प्रमुखांनीच दिल्लीतील एका कार्यक्रमात नुकतीच स्पष्ट्पणे मांडली. २०२१ साली एक सार्वजनिक उपक्रम व एक खासगी कंपनी सोबत लढाऊ विमान निर्मितीचा करार होऊनही […]Read More

कोकण

रेवतळे आंग्रे कोंड जवळ दापोली पुणे शिवशाही बसला अपघात

महाड दि १ –महाड दापोली रस्त्यावर रेवतळे आंग्रे कोंड जवळ जाळीच्या देवाच्या ठिकाणी दापोली पुणे शिवशाही बस निसरड्या रस्त्यावरून घसरून झालेल्या अपघातात ७ प्रवासी जखमी झाले असून उर्वरित २९ प्रवासी बस रस्त्याच्या बाजूला झाडावर आढळल्याने दैव बलवत्तर म्हणून प्रवासी वाचले. याबाबत अधिक माहिती अशी की दापोली आगारातून सकाळी ८.३० च्या सुमारास दापोली पुणे एमएच.०६. बी.डब्ल्यू.०५४५ […]Read More

ट्रेण्डिंग

10 जूनपर्यंत पावसात घट, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

मुंबई, दि १:– बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली, आणि आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही इतर किरकोळ भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित […]Read More

अर्थ

मे महिन्यात बाजारात 1.5% वाढ, गुंतवणूकदारांच्या नजरा आता RBI च्या

जितेश सावंत Markets Gain 1.5% in May; Investors Eye RBI Policy Decision Closelyभारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या आठवड्यात घसरणीने बंद झाला. यामागे अमेरिकेच्या न्यायालयाने ट्रम्प काळातील व्यापक टॅरिफ (कर) पुन्हा लागू करण्याचा घेतलेला निर्णय हे मुख्य कारण ठरले. अमेरिका–चीन व्यापार चर्चांमधील अनिश्चितता, अमेरिकी बाँड यिल्ड आणि डॉलरमधील अस्थिरतेमुळे जागतिक बाजारपेठांमध्येही चढ–उतार पाहायला मिळाले. तरीही, भारतीय […]Read More

ट्रेण्डिंग

सुखोई जेटच्या टायरवर धावेल भगवान जगन्नाथाचा रथ

कोलकाता, दि. १ : रशियाच्या सुखोई जेटचे टायर कोलकात्याच्या प्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथाला बसवले जात आहेत. आतापर्यंत बोईंग विमानांचे जुने टायर वापरले जात होते, परंतु आता ते बाजारात मिळणे कठीण होत आहे. यानंतर, आयोजकांनी सुखोई जेटचे टायर रथात बसवण्याचा निर्णय घेतला कारण त्याचा व्यास बोईंग टायर्ससारखाच आहे. आजकाल हे टायर रथावर बसवले जात आहेत. यावेळी […]Read More