Month: June 2025

राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर कार्यकारी अध्यक्षपदी हाजी फिरोज शेख

पुणे, दि 1: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर कार्यकारी अध्यक्षपदी कोंढवा येथील कार्यकर्ते हाजी फिरोज शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मुस्लिम समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून मुस्लिम समाजाचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी हक्काचा प्रतिनिधी मिळाला असल्याची भावना निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुणे शहर कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हाजी फिरोज शेख यांचा […]Read More

गॅलरी

ख्रिश्चन समाजावरील अत्याचार थांबवा, व राजकीय प्रतिनिधित्व, स्वतंत्र महामंडळ द्या

पुणे, दि 1: देशात ख्रिस्ती समाजावर दिवसागणिक अत्याचार वाढत आहेत =, संविधानिक हक्काचा भंग काही जातीवादी शक्ती करीत आहे,   मणिपूर चा प्रसंग, फा. स्टेन वरील अन्याय, चर्च वर होणारे हल्ले, ख्रिस्ती शाळा,पास्टर यांवर होणारे हल्ले निषेधार्ह आहेत. असे सांगत अल्पसंख्याक आयोगाला खऱ्या अर्थाने जागे करावे लागेल, महाराष्ट्र राज्यतिल ख्रिस्ती बांधवाना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी प्रयत्न करणार, […]Read More

देश विदेश

Asian Development Bank भारतात करणार १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

नवी दिल्ली, दि. १ : Asian Development Bank भारतातील शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये १० अब्ज डॉलर्स किंवा सुमारे ८६ हजार कोटी रुपये गुंतवण्याची ५ वर्षांची योजना जाहीर केली आहे. ही योजना मेट्रो रेल्वे विस्तार, प्रादेशिक जलद संक्रमण कॉरिडॉर (RRTS) आणि पाणी, स्वच्छता, गृहनिर्माण यासारख्या शहर-स्तरीय सेवांवर लक्ष केंद्रित करेल. एडीबीचे अध्यक्ष मसातो कांडा यांनी ३१ […]Read More

गॅलरी

*लायन्स क्लब मेडिकल हबला बंसल कुटुंबाकडून डायलिसिस मशीन भेट –

पुणे, दि 1- औंध-खडकी येथील प्रख्यात उद्योजक व समाजसेवक रामनिवास चेतराम बंसल यांनी त्यांच्या पत्नी स्व. शकुंतला रामनिवास बंसल यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ मित्रमंडळ चौकात स्थित लायन्स क्लब आय फाउंडेशनच्या लायन्स मेडिकल हब ला अत्याधुनिक डायलिसिस मशीन अर्पण केली आहे. ही भेट श्रीमती महादेवी चेतराम बंसल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे.१७००० चौरस फुट क्षेत्रफळामध्ये कार्यरत […]Read More

करिअर

मातृभाषेतून शिक्षणामुळे वाढतो आत्मविश्वास अन् यशाची खात्री – डॉ. अनिल

पिंपरी, दि 1 अभियांत्रिकीचे तांत्रिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचा क्रांतिकारी निर्णय एआयसीटीने २०२० मध्ये घेतला. सध्या देशातील दहा राज्यांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. मराठी भाषेतून अभियांत्रिकी शिक्षण देणारे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पीसीसीओई हे देशातील एकमेव महाविद्यालय आहे. या पदवी अभ्यासक्रमादरम्यान एकही विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून बाहेर गेला नाही, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. पदवी प्राप्त […]Read More

गॅलरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्प’चे अनवारण

नाशिक, दि 1-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील पोलीस उपायुक्त कार्यालय, झोन-१ नाशिक येथील ‘कॉमन मॅन‍- पोलीस शिल्पा’चे अनावरण करण्यात आले.यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त नाशिक संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त प्रशांत […]Read More

खान्देश

नाशिक कुंभमेळ्याचे वेळापत्रक जाहीर

नाशिक, १ : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखा आणि प्रमुख धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करण्यात आली. ३१ ऑक्टोबर २०२६ पासून शुभारंभ कुंभमेळ्याचा शुभारंभ आणि प्रमुख कार्यक्रम३१ ऑक्टोबर २०२६ – ध्वजारोहण सोहळा रामकुंड येथे पार पडेल. २४ जुलै २०२७ – साधुग्राममध्ये […]Read More

पर्यटन

एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय

मुंबई दि १ — प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना देखील आर्थिक दृष्ट्या सक्षम करणाऱ्या एसटीला देशातील क्रमांक एकची परिवहन संस्था निर्माण करणे हेच ध्येय असेल! असे प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार […]Read More

करिअर

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई, दि. १ – इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असून नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमधील नोंदणीमध्ये दि. १ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अखेर १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती सहसंचालक (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे. प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून विद्यार्थी नोंदणी करत […]Read More

खान्देश

चित्पावन ब्राह्मण संघाला सर्वतोपरी सहकार्य

नाशिक, दि. १ :– महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात चित्पावन ब्राह्मण समाजातील नामवंतांनी प्रत्येक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. चित्पावन ब्राह्मण संघास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. गुरूदक्षिणा सभागृहात आयोजित चित्पावन ब्राह्मण संघ नाशिक यांच्या श्री परशुराम भवन या नूतन वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश […]Read More