Month: June 2025

ट्रेण्डिंग

खाद्यतेलाचे दर लवकरच होणार कमी

नवी दिल्ली, दि. ३ : केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क १० टक्क्यांनी कमी केल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे खाद्य तेलाच्या किमती ५ ते १० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, देशांतर्गत तेल शुद्धीकरण उद्योगालाही यामुळे चालना मिळणार आहे. आयात शुल्क कमी केल्यामुळे सोयाबिन, सुर्यफूल आणि पाल्म ऑइलसारख्या आयात होणाऱ्या खाद्य तेलाच्या […]Read More

गॅलरी

*”ई-बाईकच्या बिनधास्त वापरावर लगाम घालण्यासाठी कायद्यात तरतूद करा!” – डॉ.

मुंबई, दि 3 मुंबईसारख्या महानगरांमध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यामध्ये नव्याने उद्भवलेली आणि वेगाने वाढणारी समस्या म्हणजे इलेक्ट्रिक बाईक (ई-बाईक) चा अनियंत्रित व बिनधास्त वापर. याच पार्श्वभूमीवर विद्रोही पत्रकार डॉ. राजन ईश्वर माकणीकर, के. ईश्वर फौंडेशन (NGO) चे संस्थापक आणि पर्यावरण सामाजिक कार्यकर्ते यांनी एक सखोल, ठोस आणि कायदेशीर मागणीचे पत्र महाराष्ट्र […]Read More

गॅलरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना

मुंबई दि 3:मुंबई टी२० लीग २०२५ ही बहुप्रतिक्षित क्रिकेट स्पर्धा ४ जून २०२५ पासून भव्य स्वरूपात सुरू होत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि मुंबई टी२० लीगचे चेअरमन विहंग सरनाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांना या स्पर्धेच्या उद्घाटनाचे आमंत्रण दिले.रोहित शर्माला या […]Read More

राजकीय

• अमरावतीमध्येही होणार रुग्णालय

*मुंबई, दि 3कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर येथील २०० खाटांच्या रुग्णालयासाठी करोडी येथील १५ एकर गायरान जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यात आली.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने छ. संभाजीनगरसोबतच पुणे (बिबवेवाडी), अहिल्यानगर, सांगली, अमरावती, बल्लारपूर (चंद्रपूर), सिन्नर (नाशिक), बारामती (पुणे), सातारा आणि पनवेल (रायगड) येथील प्रस्तावित ९ रुग्णालयांसाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास तत्त्वतः […]Read More

महानगर

ऍड.विपुल दुशिंग यांची सनद रद्द करा! ‘बसपा’ची मागणी

पुणे, दि 3राज्यभरात गाजत असलेले वैष्णवी हगवणे-कस्पटे मृत्यू प्रकरणाला वेगळ वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे.हगवणे कुटुंबियांचे वकील अत्यंत खालच्या स्तरातील असंवेदनशील विधाने करून पीडिता व तिच्या कुटुंबियांचे चरित्रहनन करीत मा.न्यायालयाची दिशाभूल करीत आहे.अशा वकिलाला प्रॅक्टिस करण्यापासून त्यामुळे वेळीच रोखण्यात यावे,अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी मंगळवारी […]Read More

महानगर

*हिंदमाता, गांधी मार्केट येथील उदंचन केंद्र अधिक परिणामकारकरित्‍या कार्यरत ठेवा.

मुंबई, दि 3सखल भागातील पावसाळी पाणी उपसणारी यंत्रणा अधिक प्रभावी असावी. हिंदमाता, गांधी मार्केट येथील उदंचन केंद्रांची (Pumping Stations) क्षमता अधिक परिणामकारक पद्धतीने कार्यरत ठेवावी. उदंचन केंद्राचे परिचलन अधिक सक्षम व्हावे, यासाठी काळजी घ्‍यावी. चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचू नये आणि हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत होऊ नये, याची दक्षता बाळगावी, असे निर्देश […]Read More

देश विदेश

बेलारूस महाराष्ट्रासोबत प्रादेशिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक

मुंबई दि ३– रशिया, युक्रेन व पोलंड हे शेजारी असलेला बेलारूस महाराष्ट्रासोबत प्रादेशिक स्तरावर सहकार्य वाढविण्याबाबत उत्सुक असून भारतासोबत डम्प ट्रक निर्यात, संरक्षण उत्पादन, शिक्षण, कृषी व फलोत्पादन, वस्त्रोद्योग, पर्यटन, चित्रपट निर्मिती व संस्कृती यांसह इतर क्षेत्रात संबंध प्रस्थापित करण्याबाबत प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन बेलारूस प्रजासत्ताकाचे मुंबईतील वाणिज्यदूत अलियाक्सांड्र मात्सुकोऊ यांनी आज येथे केले. बेलारूसच्या […]Read More

महानगर

लोकनेते दि.बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला त्वरित द्यावे

मुंबई, दि 3लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातला प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत येत्या १५ दिवसात बैठक आयोजित केली जाईल. राज्य शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत तातडीने लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक […]Read More

राजकीय

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ५३ टक्के महागाई भत्ता

मुंबई, दि. ३:– राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून २०२५ पासून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. महामंडळातील कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय, एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच […]Read More

गॅलरी

सार्वजनिक शिक्षण वाचवण्यासाठी ASBS आणि DYFI चा लढा; आझाद मैदानात

मुंबई: महाराष्ट्रातील सार्वजनिक शिक्षणाचा दर्जा गेल्या काही दशकांपासून सातत्याने घसरत असून, हजारो सरकारी आणि महानगरपालिका शाळा बंद पडल्या आहेत. उर्वरित शाळांमध्ये सुविधांचा अभाव आणि शिक्षकांची कमतरता आहे, तर उच्च आणि शालेय शिक्षण बाजारीकरणाच्या विळख्यात सापडले आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील कामगार वस्त्यांमधील हजारो मुले खाजगी शाळांच्या अवाजवी शुल्कामुळे शिक्षणापासून वंचित आहेत. याविरोधात अनुदानित शिक्षण बचाव समिती […]Read More