मुंबई दि ५:– ‘बकरी ईद’ सणाच्या तोंडावर ‘राज्य गोसेवा आयोगा’ने जनावरांचे बाजार बंद पाडून मुस्लीम धर्मियांच्या ‘कुर्बानी’ची कोंडी केली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कत्तलीसाठी पशु तपासणीच्या दोनशे रुपयांच्या शुल्कात मोठी कपात करत पशुपालक व मुस्लीम समाजाला दिलासा दिला आहे. शुल्क कपातीसाठी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस […]Read More
मुंबई, दि 5 : विविध माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांचे सविस्तर निवेदन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना. आकाश फुंडकरसाहेब यांना सादर करुन महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस व माजी आमदार आणि महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी तातडीने […]Read More
जितेश सावंतWhatsApp Image Scam: A New Cyber Threatसध्याच्या काळात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून, घोटाळेबाज नवनवीन फसवणूक तंत्रांचा वापर करत आहेत.आणि यावेळी नवीन तंत्र आहे ते म्हणजे फोटो.आजमितीला घराघरात लोकप्रिय झालेले आणि लहान मुलांपासून वृद्धांपर्यं ,डिजिटल जगतातील लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप पुन्हा एकदा सायबर सुरक्षेच्या चर्चेत आलं आहे पण यावेळी कारण आहे फोटो.Cybercrime is […]Read More
जम्मू-काश्मीर, दि. ४ : आज ‘वंदे भारत’ एक्सप्रेसने प्रथमच चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून यशस्वी प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक क्षणाला हिरवा झेंडा दाखवला, आणि कटरा-श्रीनगर मार्गावर वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केले. भारतीय रेल्वेची ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे. चिनाब नदीवरील हा पुल ३५९ मीटर उंच आहे, जो […]Read More
महाड, दि. ४ : दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि शिवभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर 5 जून रोजी सायंकाळी 4:00 ते 6 जून 2025 रोजी रात्री 10:00 पर्यंत जड आणि अवजड वाहनांना बंदी असणार आहे. वाकणफाटा […]Read More
भूज, दि. ४ : ‘ऑपरेशन सिंदूर’ ला सन्मानार्थ गुजरात सरकार कच्छ जिल्ह्यात भूज शहराजवळ २० एकरवर सिंदूर वन उभारणार आहे. हे जंगल पंतप्रधान मोदींनी अलीकडेच ज्या ठिकाणी सभा घेतली त्या ठिकाणी बांधले जाईल. या जंगलात पर्यटकांना एस-४००, आयएनएस विक्रांत, राफेलच्या प्रतिकृती पाहता येतील. गुजरात सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे ‘सिंदूर जंगल’ २०२७ पर्यंत तयार होईल. वनक्षेत्रात […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ : केंद्र सरकार १ मार्च २०२७ पासून देशात जातीय जनगणना करणार आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या चार डोंगराळ राज्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून जातीय जनगणना प्रथम केली जाईल. या राज्यांमध्ये १ ऑक्टोबर २०२६ पासून ती सुरू होईल. देशातील शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती. भारतात दर १० […]Read More
मुंबई, दि 4कामगार नेते आणि भाजपा बेस्ट कामगार संघाचे सरचिटणीस गजानन नागे यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भाजपा प्रदेश कार्यालयातील जनता दरबार येथे भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी बेस्ट कामगारांच्या विविध समस्या कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे मांडल्या. यामध्ये कामगारांना 2016- 2021 या काळातील फरक त्वरित देण्यात यावा. कामगारांना कोविड भत्ता आणिकामगारांना सेवाजेष्टतेनुसार पदोन्नती […]Read More
भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक मिशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. आता त्यांचे यान 10 जून रोजी संध्याकाळी 5:52 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी उड्डाण घेईल. ते स्पेसएक्स क्रू ड्रॅगनमधून अंतराळात प्रवास करतील. यापूर्वी हे प्रक्षेपण 29 मे आणि 8 जून रोजी नियोजित होते, परंतु ऑपरेशनल ॲडजस्टमेंट्स […]Read More
अमेरिकेच्या अन्न नियामक संस्थेने (अन्न आणि औषध प्रशासन) टोमॅटोमध्ये ‘साल्मोनेला’ नावाचा धोकादायक जीवाणू असल्याचं म्हटल असून अमेरिकेतील अनेक राज्यांमधून टोमॅटोचा संपूर्ण माल परत मागवण्यात आला आहे. साल्मोनेला बॅक्टेरियाने संक्रमित टोमॅटो आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतात. यामुळे उच्च ताप, पोटदुखी, उलट्या, अतिसार आणि डिहायड्रेशनसारख्या समस्या उद्भवू शकतात, अशी माहिती एफडीएच्या अहवालात देण्यात आलीय मुले, वृद्ध आणि […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                