अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १२ देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे, तर ७ देशांवरील नागरिकांवर आंशिक निर्बंधलादण्यात आले आहेत. यामध्ये अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन यांचा समावेश आहे. आंशिक निर्बंधित देश तसेच, बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएलाया […]Read More
मुंबई, दि. ५:– आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास करण्याची गरज आहे. या कारागृहाच्या पुनर्विकासाच्या नवीन आराखड्यात कर्मचारी निवास, पुरुष, महिला, तृतीयपंथी कैदी, न्यायाधीन कैदी यांच्यासाठी स्वतंत्र कोठडीचा समावेश असावा. बहुमजली, पर्यावरणपूरक, जास्तीत जास्त ग्रीन एनर्जीचा उपयोग असणाऱ्या कारागृह निर्मितीसाठी महापालिकेला वाढीव चटई निर्देशांक बाबत नियमात शिथीलतेचा प्रस्ताव द्यावा. वाढीव चटई निर्देशांक मिळाल्या नंतर पुनर्विकासाचा सुधारित आराखडा सादर […]Read More
मुंबई, दि. ५ :– कोकणात पाऊस मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे नदी – नाल्यांना पूर येऊन गावांचा संपर्क तुटतो. गावांचा संपर्क राहण्यासाठी साकवाची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात कोकणात अस्तित्वातील साकव दुरुस्त करून कुठेही साकव दुरुस्ती अभावी गावांचा संपर्क तुटता कामा नये, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या. कोकणातील साकव निर्मिती, दुरुस्ती […]Read More
भाईंदर दि ५ :- १४ ते १८ जून बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी बालयोगी कबड्डी अकॅडमी राई भाईंदर संघाच्या ४ मुलीं १) भार्गवी म्हात्रे २) मनस्वी पाठारे, ३) संस्कृती पाटील, ४)कुमकुम सिंग यांचीमुंबई उपनगर संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय हौशी कबड्डी महासंघाला संलग्न राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना १८ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या राज्य […]Read More
मुंबई दि ५– धक्कादायक बाब म्हणजे भारतीय नौदलाकडे असलेल्या एकूण पाणबुड्यांपैकी जवळपास १५ पाणबुड्यांचे आयुष्य हे आता केवळ ७ ते ८ वर्षापर्यंतच मर्यादित आहे. याशिवाय ३ ते ४ पाणबुड्या पुढील ५ वर्षात निवृत्त कराव्या लागतील अशा अवस्थेपर्यंत पोहोचल्या आहेत. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून एकही पाणबुडी निर्मिती वा खरेदीचा निर्णय घेतलेला नाही, हे खरे आहे का? […]Read More
मुंबई, दि 5मुंबईतील कुर्ला पूर्व येथे राज्य शासनाच्या दुग्धविकास विभागाची 21 एकर जागा असून हे ठिकाण मदर डेरी म्हणून ओळखले जाते. येथील 21 एकर पेक्षा अधिकची जागा ही महाराष्ट्रात दुधाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितसंबंधाकडे दुर्लक्ष करणारा हा निर्णय आहे अशी टीका धारावी बचाव आंदोलनाचे नेते आणि माजी आमदार बाबुराव माने यांनी केली आहे.या मदर डेअरीची […]Read More
मुंबई, दि 5 येत्या ९ जून रोजी लोककलेचे प्रेरणास्थान मधूशेठ नेराळे यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने संध्याकाळी ५ वाजता न्यू हनुमान थिएटर,लालबाग येथे शाहिरी लोक कला मंच आणि नेराळे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने “भव्य शाहिरी मेळावा” पार पडत आहे.या प्रसंगी दिवंगत मधुशेठ नेराळे शेवटच्या श्वासापर्यंत तमाशा, शाहिरी लोक कलाकारांच्या हक्कासाठी लढत राहिले,त्यांचे पुण्यस्मरण या प्रसंगी करण्यात येईल.त्याच प्रमाणे […]Read More
मुंबई, दि 5 परदेशात खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरसंदर्भात १४० कोटी भारतीयांची भूमिका आंतरराष्ट्रीय मंचावर समर्थपणे मांडली. एक वडील म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा अभिमान वाटतो, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. तब्बल दोन आठवड्यांच्या परदेश दौऱ्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत […]Read More
मुंबई, दि. ५ —देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ५५ हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी ७० हजार कोटी रुपयांवर गेला. १५ हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर […]Read More
मुंबई दि ५:– राज्य शासन एकीकडे शासनाच्या, खाजगी जागेवरी तसेच आरक्षित जागेवरील झोपडपट्टीचा विकास करते पण परंतु गेली अनेक वर्षे वास्तव करणाऱ्या (एनडीझेड/सीआरझेडवरील) आरजी व पीजीच्या तसेच ना विकास क्षेत्र जागेवरी झोपड्यांचा विकास नव्याने आलेल्या विकास नियंत्रण नियमावली २०३४ च्या कायद्यानुसार झोपडीधारकांना त्यांच्या हक्काच्या पुनर्वसित घरापासून अबाधित ठेवले आहे. त्यामुळे सी.आर.झेड-२ सूचना २०१९ मधील संरक्षित […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                