Month: June 2025

खान्देश

आदिशक्ती संत मुक्ताई च्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

जळगाव दि ६– संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे आज 6 जूनला प्रस्थान झाले असून 28 दिवसांत सहा जिल्ह्यांतून 600 किमी प्रवास करत पालखी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला पोहोचणार आहे. सजवलेला रथ आणि संत मुक्ताबाईच्या चांदीच्या पादुका या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते. हजारो वारकरी, महिला या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाल्या असून राम कृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम […]Read More

क्रीडा

आंतरराष्ट्रीय नेमबाज नेहा सापते हिचा बाळासाहेब भवन येथे केला सत्कार

मुंबई, दि 6बिहारमध्ये दिनांक ०४ ते १५ मे २०२५ दरम्यान पार पडलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण विजेतेपद पटकावले आणि सुवर्ण करंडक आपल्या नावावर केला.या स्पर्धेत कुमारी नेहा मिलिंद साप्ते यांनी आपली उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट घडवली. त्यांच्या या यशस्वी योगदानाबद्दल शिवसेना गृहसंकुल विभागातर्फे त्यांचा बाळासाहेब भवन येथे सत्कार करण्यात आला.सत्कार […]Read More

ट्रेण्डिंग

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात, गर्दीने विक्रम मोडला….

किल्ले रायगड दि ६– (मिलिंद माने) ३५२ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर जल्लोषात साजरा झाला. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली होती. आजच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याने मागील वर्षीचे तुलनेत गर्दीचा विक्रम मोडल्याचे चित्र रायगडावर पाहण्यास मिळाले. पावसाळ्यातील अल्हाददायी वातावरणात ढोल, ताशे, नगारे, . कोकणातील खालुबाजा व शासनकाठी आणि […]Read More

राजकीय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित रिपब्लिकन पक्षाला जागा सोडाव्यात – केंद्रीय

मुंबई, दि 6- आगामी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील जिल्हा परिषदा सह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमधील भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पक्ष या चार ही पक्षांनी एकजुटीने महायुती म्हणुन लढाव्यात.तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य प्रमाणात जागा सोडाव्यात अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना .रामदास आठवले यांनी केली […]Read More

गॅलरी

सस्पेन्स थ्रीलर ‘शातिर – द बिगिनिंग’  येत्या 13 जून रोजी

मुंबई, दि 6 नडायची मस्ती आणि भिडायची खाज आम्ही कॉलेजची पोरं बरोबरच घेऊन चालतो’, किंवा ‘… तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल,असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा ‘शातिर – द बिगिनिंग’  या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर नुकताच लॉन्च झाला आहे. या ट्रेलरमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता निश्चितपणे वाढवली गेली आहे. […]Read More

गॅलरी

ड्रीम वर्क्स रिअल्टर्सकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दीर्घकालीन बांधिलकीसह अनोखी वृक्षारोपण

पुणे, दि 6: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, ड्रीम वर्क्स रिअल्टर्सने बालेवाडी येथे एक अनोखी आणि दीर्घकालीन वृक्षारोपण मोहीम राबवली. “रुटींग फॅार ग्रीनर टुमारो” (Rooting for a Greener Tomorrow) या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम केवळ प्रतिकात्मक नसून, पर्यावरणीय शाश्वततेसाठी एक ठोस पाऊल आहे. सदर कार्यक्रम मा. नगरसेवक अमोल बालवडकर, कामगार नेते श्री जालिंदर बालवडकर, श्री. […]Read More

पर्यटन

समृद्धी महामार्गवर ‘एसटी’ला परवानगी द्या

मुंबई दि ६ :– ‘मुंबई ते नागपूर’ या ७०१ किमीच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’वर ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा’च्या (एसटी) बसेसना धावण्यास संमती द्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’चे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार शेख यांनी […]Read More

पर्यावरण

अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट व मनपा पी विभाग आयोजित पर्यावरण दिन

मुंबई, दि 6: वृक्षारोपण आणि झाडांचे संवर्धन केलेच पाहिजे, तरच आपण प्रदूषण युक्त वातावरणातून बाहेर पडून वृक्षांच्या सानिध्यात मोकळा स्वास घेऊ शकतो. या हेतूने अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट व मनपा पी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, पर्यावरण दिना निमित्त, गोरेगाव पूर्व येथील रहेजा गार्डन येथे वृक्षारोपण सोहळा आयोजित केला होता.या कार्यक्रमात अंध बांधव व ज्येष्ठ नागरिकांनी वृक्षारोपण […]Read More

कोकण

महाड दापोली मार्गावर अपघाताची मालिका चालूच !

महाड दि ६ (मिलिंद माने)– महाड दापोली मार्गावर एसएमसी कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे निसरडा झालेल्या रस्त्यावर महिन्याभरात तब्बल १८अपघात झाल्यानंतर. देखील सार्वजनिक बांधकाम खाते अद्याप सुस्त झोपी गेल्याचे पाहण्यास मिळत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. महाड दापोली मार्गावरील महाड दादली […]Read More

कोकण

गणेशोत्सवानिमित्त ठाणे स्थानकात दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या

ठाणे दि ६– गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के दिली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु होणार आहे. खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेशभक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे. अतिरिक्त खिडक्या वाढवल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांचे कोकण रेल्वे प्रवासी […]Read More