वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व टेस्ला आणि ‘स्पेसएक्स’चे सीईओ एलॉन मस्क यांच्यात सध्या जोरदार खडाखडी सुरू आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे, तर एलॉन मस्क यांचे डोके फिरले आहे, अशी टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ‘व्हाइट हाऊस’च्या अधिकाऱ्यांनी वाद संपवण्यासाठी ट्रम्प व मस्क यांच्यात शुक्रवारी बैठक ठेवली होती. जेव्हा […]Read More
भारतात, ११ वर्षांत २६९ दशलक्ष म्हणजेच सुमारे २७ कोटी लोक अत्याधिक गरिबीतून बाहेर आले आहेत. जागतिक बँकेने त्यांच्या एका अहवालात हे म्हटले आहे. जागतिक बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, अत्याधिक गरिबीचा दर २०११-१२ मध्ये २७.१% वरून २०२२-२३ मध्ये केवळ ५.३% पर्यंत कमी झाला आहे. ११ वर्षांत, अत्याधिक गरिबीत जगणाऱ्या लोकांची संख्या ३४४.४७ दशलक्ष (३४.४४ कोटी) वरून ७५.२४ […]Read More
नवी दिल्ली, ७ : भारतीय टपाल विभागाने पारंपरिक पिनकोडच्या जागी “DIGIPIN” नावाची नवीन डिजिटल पत्ता प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रणाली IIT हैदराबाद आणि ISRO च्या राष्ट्रीय रिमोट सेंसिंग सेंटरच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. डिजीपिन DIGIPIN म्हणजे काय? डिजीपिन DIGIPIN आणि पारंपरिक पिनकोड यातील फरक डिजीपिनचा उपयोग कसा करायचा? DIGIPINRead More
ब्राझीलमध्ये आयोजित BRICKS पार्लियामेंट्री फोरममध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच दहशतवादाविरोधात संयुक्त पत्रक जारी करण्यात आले. या व्यासपीठावर भारताने पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माहिती दिली. ब्रिक्समध्ये चीन आणि मुस्लीम राष्ट्रांनी घेतलेल्या भूमिका भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय समजला जात आहे. BRICKS मध्ये भारत, ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण अफ्रीकासोबत ईराण, संयुक्त अरब अमीरात, इजिप्त, […]Read More
जगभरातील सौंदर्य उत्पादनांचे अनोख्या पद्धतीने रिव्यू करणाऱ्या तैवानी इन्फ्लुएन्सर दुआवा शुईशुईचे अचानक निधन झाले. ही इन्फ्लुएन्सर रिव्यू करताना ब्युटी प्रोडक्ट्स खात देखील असे. सोशल मीडियावर शुईशुई यांना गुआवा ब्युटी म्हणून ओळखले जात असे. शुईशुई फक्त २४ वर्षांची होती. काही आजारामुळे तिच्या अचानक मृत्यूची बातमी समोर आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. इन्फ्लुएन्सर व्यक्तीच्या मृत्यूची माहिती तिच्या […]Read More
मुंबई, दि 7शिवसेना नेते आणि ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर घणाघाती टीका करताना ती “भाजप प्रणित” असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन अखंड शिवसेना स्थापन करावी, तसेच एकनाथ शिंदे यांनीही त्यात सहभागी व्हावे, अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे. […]Read More
मुंबई, दि 7गोराई, बोरिवली येथील RSC 31, 37, 39, 40, 41, 44, 46 या परिसरात नागरिकांनी पिण्याच्या नळांमधून मलमिश्रित दूषित पाणी येत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेक तक्रारी करूनदेखील ही समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांच्या कडे तक्रार केली. त्यानंतर शिवा शेट्टी यांनी त्वरित जलविभागाचे अधिकारी आणि मलनिस्सारण विभागाचे अधिकारी यांच्याशी तात्काळ […]Read More
नवी दिल्ली, दि. ७ : अमेरिकेतील प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड ‘लिटल सीझर्स’ भारतात प्रवेश करत असून, दिल्ली-एनसीआरमध्ये पहिला आउटलेट सुरू करणार आहे. ही कंपनी जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी पिझ्झा चेन आहे, आणि भारत हा तिचा ३० वा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल. लिटल सीझर्सने ‘हार्नेसिंग हार्वेस्ट’ या भारतीय फ्रँचायझी भागीदारासोबत करार केला आहे. कंपनीने सांगितले की, भारतीय […]Read More
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधून प्रेरणा मिळावी म्हणून शिवस्वराज्य सर्किटमार्फत शिवछत्रपती दुर्ग एक्सप्रेस सुरू होत आहे. या रेल्वेचा शुभारंभ सोमवार ९ जून रोजी मुंबईत सकाळी साडेसहा वाजता होणार आहे. खासदार उदयनराजे भोसले या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या रेल्वेने पुणे, सातारा,कोल्हापूर, रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे शक्य होणार आहे. ही भारत गौरव ट्रेन मुंबई छत्रपती […]Read More
धाराशिव दि ७– मत्स्य व्यवसायाला चांगले दिवस आणून मत्स्य व्यवसायिकांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी यापुढे या विभागाचे डिजिटलायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने प्रयत्न केले जाणार आहेत ,मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी मत्स्य व्यवसायिकांना विविध सवलती देण्यासह शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी सवलती देण्यासंदर्भात आगामी काळात प्रयत्न करणार असून गोड्या […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                