Month: June 2025

राजकीय

दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करा खा. श्रीकांत शिंदे

ठाणे दि ९ — लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खा.शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळी ते […]Read More

महिला

चिनाब नदीवरील पुलासाठी ‘ या ‘ महिला इंजिनिअरचे योगदान मोठे

बंगलोर दि ९– पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या जगातील सर्वाधिक उंचीच्या चिनाब नदीवरील पुलासाठी प्रोफेसर माधवी लता यांचे योगदान मोठे आहे. त्या सध्या भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू येथे प्राध्यापक आहेत आणि Centre for Sustainable Technologies च्या अध्यक्षपदावर आहेत. त्यांची शैक्षणिक वाटचाल :Ph.D – IIT मद्रासM.Tech – NIT वारंगलB.E – JNTU काकीनाडा त्यांचे संशोधन क्षेत्र […]Read More

महानगर

मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान भीषण अपघात, ४ प्रवाशांचा मृत्यू

मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना (mumbai local train accident) घडली. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले. सदर घटनेत ट्रॅकवर पडल्यामुळे ४ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे व ९ व्यक्तींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, येथे दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]Read More

महानगर

उपनगरी रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि क्लेशदायक –

मुंबई. प्रतिनिधी – “मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूने उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावले उचलेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री […]Read More

पर्यटन

छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास

मुंबई, दि. ९ – भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव रेल्वेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

चांदोली परिसरात बसले भूकंपाचे धक्के

सांगली दि ९– जिल्ह्यातील चांदोली परिसरात रविवारी सायंकाळी 6 वाजून 29 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या धक्क्याची तीव्रता दोन पॉईंट आठ रिश्टर अशी नोंदवली गेली. या धक्क्याचा केंद्रबिंदू वारणावती पासून आठ किलोमीटर अंतरावर होता. गेल्या चार महिन्यापासून अधून मधून तीन ते चार रिश्टर स्केल भूकंपाची नोंद होत आहे. यातील काही धक्के परिसरात जाणवत नाहीत […]Read More

गॅलरी

ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते राजू झनके यांना “समाजभूषण” पुरस्कार

मुंबई -०८ – प्रज्ञा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड व महाराष्ट्र भास्कर व्यायामशाळा व क्रीडा मंडळ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “समाज भूषण 2025” राज्यस्तरीय पुरस्कार यंदा मुंबईचे राजू झनके यांना जाहीर झाला आहे.या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ५०० हून अधिक नामांकन प्रस्ताव प्राप्त झाले होते. विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची शहानिशा […]Read More

देश विदेश

पोलीस निरीक्षक द्वारका डोखे यांनी सर केले ‘माऊंट लोहत्से’ शिखर”

अहिल्यानगर दि ८– जिल्ह्यातील रहिवासी आणि सध्या महाराष्ट्र पोलीस दलात ठाणे, मुंबई येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या द्वारका डोखे यांनी जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच शिखर, ‘माऊंटलोहत्से’ (Mount Lhotse), यशस्वीरित्या सर करून भारताचा तिरंगा आणि साईबाबांचा छायाचित्र असलेली शॉल शिखरावर फडकवली. “साई नामाचा जयघोष” करत त्यांनी केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर […]Read More

राजकीय

डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांचे कार्य फार उल्लेखनीयमाजी आमदार बाळा नांदगावकर

मुंबई, दि 8स्वतःला गेल्या पन्नास वर्षांपासून समाजसेवेसाठी अर्पण करणारे डॉक्टर जगन्नाथ राव हेगडे यांचे कार्य खरोखर उल्लेखनीय असून खरंच त्यांचे कार्याची दखल घ्यायची वेळ आलेली आहे असे गौरव नगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी राष्ट्रीय मिल मजूर संघ, परळ येथे आयोजित करण्यात आलेल्या हेगडे यांच्या वाढदिवस सोहळ्यात केले. ते पुढे म्हणाले […]Read More

राजकीय

*मुंबईतील जमिनी लुटण्याचा अदानीला भस्म्या रोग, कुर्ला मदर डेअरीची जमीन

मुंबई, दि 8मुंबईतील जमिनी लुटण्याचा भस्म्या रोग अदानीला जडला असून संपूर्ण मुंबई त्यांना गिळायची आहे आणि त्यासाठी भाजपा सरकार स्थानिकांचा विरोध डावलून अदानीला जमिनी देत सुटले आहे. कुर्ला मदर डेअरीची जमीन पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असताना केवळ अदानीच्या आग्रहाखातर ती हस्तांतरित करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाला जनतेचा तीव्र विरोध असतानाही या सरेंडर सरकारने कॅबिनेटमध्ये ती जमीन […]Read More