Month: June 2025

मराठवाडा

महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या

छत्रपती संभाजीनगर मधील वैजापुरमधून एक भयंकर बातमी समोर येत आहे. वैजापुरमध्ये एका महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर वैजापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वैजापुरातील एका आश्रमात महिला कीर्तनकार हभप संगीताताई महाराज यांच्यावर मारेकऱ्यांनी थेट आश्रमात घुसून दगडाने वार केले. यामध्ये त्यांचा मृत्यू […]Read More

ट्रेण्डिंग

11 वी ऑनलाईन प्रवेशाची पहिली यादी जाहीर

राज्याच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला. निकाल जाहीर होऊन जवळपास आता दीड महिना झाल्याने आता ११ वी च्या प्रवेशासाठी यादीची विद्यार्थी उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर आज दोन दिवसांआधीच जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे 11 वी प्रवेशाची पहिली यादी 30 जूनला जाहीर होणार होती, पण पहिली गुणवत्ता प्रवेश यादी शिक्षण संचालनालयाकडून […]Read More

देश विदेश

Amazon चे संस्थापक बेझोस यांच्या लग्नाचा खर्च तब्बल ४८० कोटी

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि प्रसिद्ध पत्रकार लॉरेन सांचेज यांनी अलीकडेच इटलीतील व्हेनिस जवळील एका खासगी बेटावर आलिशान विवाहसोहळा पार पाडला. हा विवाहसोहळा अगदी स्वप्नवत असून त्याची एकूण अंदाजे किंमत ₹४५० कोटी (सुमारे $५४ दशलक्ष) असल्याचं सांगितलं जात आहे. संपूर्ण बेटाला परीमहालाच्या रूपात सजवण्यात आलं होतं. या लग्नासाठी सुमारे २५० खास पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं […]Read More

ट्रेण्डिंग

चालकाविना फॅक्ट्रीतून ग्राहकाच्या घरी गेली Tesla Car

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांच्या कंपनी टेस्लाने जगातील पहिली पूर्णपणे स्वायत्त (स्वयंचलित) कार सादर केली. यामध्ये, इलेक्ट्रिक कार ‘मॉडेल वाय’ टेस्लाच्या गिगाफॅक्टरीपासून 30 मिनिटे स्वतः चालली आणि थेट ग्राहकांच्या घरी पोहोचली. टेस्लाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर कारच्या डिलिव्हरीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कार स्वतःहून पुढे जाताना दिसते. सिग्नलवर ती थांबते, जेव्हा […]Read More

ट्रेण्डिंग

देशात पहिल्यांदाच मोबाईल अ‍ॅपद्वारे मतदान

भारताने निवडणूक प्रक्रियेत एक ऐतिहासिक पाऊल उचलत पहिल्यांदाच मोबाईल अ‍ॅपद्वारे मतदानाची संधी उपलब्ध करून दिली आहे. बिहार राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ४२ नगरपालिकांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये या नव्या प्रणालीचा वापर करण्यात आला. या पायलट प्रोजेक्टमध्ये सहा नगरपालिकांमध्ये ई-व्होटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून मतदारांनी आपला हक्क बजावला. या उपक्रमासाठी “ई-वोटिंग SECBHR” नावाचं अ‍ॅप C-DAC आणि बिहार राज्य निवडणूक आयोगाने संयुक्तपणे […]Read More

ऍग्रो

सोयाबीनच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी विचारमंथन

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह यांनी काल (दि. २७) इंदूर येथे भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे वैज्ञानिक, शेतकरी, कृषी विद्यापीठांचे पदाधिकारी, कृषी विज्ञान केंद्रांचे (केव्हीके) तज्ञ, प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांचे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय कृषी सचिव, आयसीएआरचे महासंचालक यांच्यासह केंद्र सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत आणि सोयाबीन उद्योगाच्या प्रतिनिधींसोबत […]Read More

ट्रेण्डिंग

दारु विकत घेण्यासाठी या देशात लागते पत्नीची परवानगी

पेनसिल्व्हेनिया (Pennsylvania) हा जगातील एकमेव देश आहे, जिथे तुम्हाला दारू विकत घ्यायची असेल, तर आधी तुमच्या पत्नीची परवानगी घ्यावी लागते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे पत्नीच्या परवानगीशिवाय दारू मिळत नाही. भारताप्रमाणे, पेनसिल्व्हेनियामध्ये तुम्हाला एकाच दुकानात वाईन आणि बिअर मिळणार नाही, तर दोघांसाठी वेगवेगळी दुकाने आहेत. तुम्हाला बिअर खरेदी करायची असेल, तर बिअरच्या दुकानात जावे लागेल. वाईन खरेदी […]Read More

महानगर

महाराष्ट्रातच होणार JNPT च्या मुलाखती, गुजरातची जाहीरात रद्द

मुंबई, दि. २७ : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून मराठीसाठी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. तसेच, या पत्रकार परिषदेत JNPT साठी होणाऱ्या नोकरी भरतीच्या मुलाखती ह्या गुजरातमध्ये होणार अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्याची माहितीही त्यांनी दिली होती. त्यानंतर, मनसे नेते अविनाश जाधव आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जेएनपीटीचे अध्यक्ष उन्मेष वाघ […]Read More

शिक्षण

मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स’ PGD अभ्यासक्रम सुरु

मुंबई, दि. २७ : नवी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स’ या विषयावर पदव्युत्तर पदवीनंतरचा एक वर्ष कालावधीचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे तेथे सातत्याने होणाऱ्या विविध उपक्रमांमुळे ‘ज्ञानस्मारक’ म्हणून नावाजले जात आहे. या स्मारकातून बाबासाहेबांच्या ग्रंथवाचनाप्रमाणेच युवा […]Read More

बिझनेस

Straight Bat ’ने आणली AI आधारीत स्मार्ट बॅट

मुंबई : देशातील आघाडीचा स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी ब्रँड असणाऱ्या ‘स्ट्रेटबॅट’ने अद्वितीय आणि क्रांतिकारी एआयवर (कृत्रिम बुद्धिमकता) आधारित स्मार्ट स्टीकर सादर केले असून, ते कोणत्याही क्रिकेट बॅटचे रूपांतर परफॉर्मन्स ॲनालिटिक्स साधनात करण्यास सक्षम आहे. बुधवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान या बॅटचे अनावरण करण्यात आले. सध्या तंत्रज्ञानाच्या सोबतीने क्रिकेट विकसित होत आहे. फलंदाजाने धावा किती केल्या व गोलंदाजाने […]Read More