श्रीनगर, दि. : जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी काल सांगितले की, आगामी वार्षिक अमरनाथ यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे आणि यात्रेकरूंना मोठ्या संख्येने गुहेच्या मंदिराला भेट देण्याचे आवाहन केले. सिन्हा यांनी गुहेच्या मंदिरात ‘प्रथम पूजा’ केली, ज्यामुळे या वर्षी वार्षिक यात्रेची औपचारिक सुरुवात झाली.अलिकडच्या काळात बालटाल ट्रॅकवरून पवित्र गुहेत पोहोचणारे उपराज्यपाल […]Read More
सातारा, दि. ११–सातारा जिल्हा आणि परिसर हा सिनेमा, मालिकांच्या चित्रीकरणासाठी अत्यंत पोषक असून त्यासाठी धोरण तयार करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांनी आज येथे केली. संघटनात्मक प्रवास आणि सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित शाहिरी महोत्सवाच्या समारोपासाठी सांस्कृतिक कार्य मंत्रीअॅड आशिष शेलार आज सातारा दौऱ्यावर असून आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]Read More
पंढरपूर दि ११ :- आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठीराज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. आषाढी यात्रा नियोजनासाठी पंढरपूर […]Read More
अमरावती, दि. ११ : आंध्र प्रदेश सरकारने खासगी कंपन्या आणि कारखान्यांमध्ये कामकाजाचे तास ९ वरून १० तासांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे राज्यभरात कामगार संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नवीन कायद्यातील महत्त्वाचे बदलकामाचे तास: ९ तासांऐवजी आता १० तास प्रतिदिन ब्रेक वेळ: ५ तासांनंतर १ तास विश्रांतीऐवजी आता ६ तासांनंतर ब्रेक ओव्हरटाईम मर्यादा: ७५ तासांवरून […]Read More
मुंबई, दि. ११ : राज्यातील ५३ ITI ना नवसंजीवनी मिळणार आहे. यासाठी पाच वर्षांच्या कालावधीत ‘दक्ष’ आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाला १,३२५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. या प्रयत्नांना जागतिक बँकेनेही हातभार लावला असून, डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्कील्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंटच्या (दक्ष) द्वारे हा उपक्रम कार्यन्वित होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख […]Read More
जोरदार पावसामुळे रस्त्यांवर होणाऱया खड्ड्यांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ‘स्मार्ट’ पाऊल
मुंबई, दि 11जोरदार व सततच्या पावसामुळे मुंबई महानगरातील रस्त्यांवर होणाऱया खड्ड्यांची जलद गतीने दुरुस्ती करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘पॉटहोल क्विकफिक्स’ मोबाईल अॅप आणि व्हॉट्स अॅप चॅटबॉट (८९९९२२८९९९) सेवा सुरू केली आहे. ‘पॉटहोल क्विकफिक्स’ मोबाईल अॅप दिनांक ९ जून २०२५ पासून नागरिकांसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती प्रक्रियेत नागरी सहभाग वाढविणे आणि नागरिकांना खड्डयांबाबतच्या तक्रार […]Read More
मुंबई, दि. ११ —विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून राज्यात भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांवर दरोडा टाकलेला असून या मतचोरीची चौकशी केली जात नाही. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली असून लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे. म्हणून प्रदेश काँग्रेस उद्या गुरुवार दिनांक १२ जून रोजी राज्यभर मशाल मोर्चे काढून जनजागृती करणार […]Read More
मुंबई, दि 11मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज भरूनही प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही.शासन निर्णय ३ जुलै २०२४ नुसार, लाभार्थ्यांच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेनंतर पात्र लाभार्थ्यांप्रमाणे अंगणवाडी सेविकांना प्रत्येक लाभार्थ्यांच्या हिशेबाने ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, राज्यातील अनेक सेविकांना फॉर्म भरूनही अद्याप भत्ता मिळालेला नाही. विशेष म्हणजे, सेविकांच्या अनुपस्थितीत अनेक अंगणवाडी मदतनीसांनीही […]Read More
भिगवण दि ११ — परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक पंढरपूर दौऱ्यावर असताना पुणे -सोलापूर महामार्गावरील एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना अचानक भेट दिली. तेथील प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला त्यांना मिळणारे अन्नपदार्थ ताजे आहेत का, अन्नपदार्थ वाजवी दरात मिळतात का, तसेच महामंडळाची नाश्ता योजना चालू आहे का याची चौकशी केली. याबरोबरच तेथील […]Read More
Bloomberg आणि TechTimes च्या अहवालानुसार, Apple २०२६ च्या अखेरीस आपले पहिले AI-सक्षम स्मार्ट चष्मे बाजारात आणण्याची योजना आखत आहे. हे ग्लासेस Meta च्या Ray-Ban AI चष्म्यांना टक्कर देतील, पण Apple चा भर असेल सिरी, iPhone इंटिग्रेशन आणि प्रीमियम डिझाइनवर आहे. Apple यासाठी Apple Watch सारख्या कमी ऊर्जा वापरणाऱ्या चिप्सवर आधारित खास प्रोसेसर तयार करत आहे. […]Read More