मुंबई, दि. १८ : राज्य सरकारने आज मराठीप्रेमींची दिशाभूल करत तृतीयभाषा म्हणून हिंदी भाषा शाळांमध्ये शिकवण्याबाबत सुधारित परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सरकारच्या या भूमिकेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आक्रमक भूमिका घेतली आहे.आपण हिंदू आहोत हिंदी नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हिंदीची सक्ती महाराष्ट्रात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मराठी भाषेची शक्ती दक्षिण भारतातील […]Read More
मुंबई, दि. १८ : ICC ने कसोटी क्रिकेट लढती चारदिवसांच्याच खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२७-२९च्या कार्यक्रमात या चारदिवसीय कसोटीचा समावेश करण्यात येणार आहे. सामने एक दिवसाने कमी करण्याचा हा निर्णय एक महत्त्वपूर्ण बदल असेल; कारण लहान राष्ट्रांच्या संघांना अधिक कसोटी सामने आणि मोठ्या मालिका खेळण्यास मदत होणार आहे, असे आयसीसीला वाटते. […]Read More
मुंबई, दि. १८ : जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आता लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म Reddit चा ब्रँड अॅम्बेसेडर झाला आहे. ही भागीदारी केवळ क्रिकेटप्रेमींसाठी नव्हे, तर डिजिटल चर्चेच्या दुनियेतही एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. भारतात डिजिटल संवाद वेगाने वाढत आहे, आणि सचिन तेंडुलकरसारख्या प्रतिष्ठित क्रिकेटपटूची जोडणे Reddit साठी आणखी विश्वासार्हता आणि लोकप्रियता निर्माण करण्यास मदत करेल. सचिन […]Read More
मुंबई, दि. १८ : मुंबई पोलिसांनी रॅपिडो आणि उबेर बाईक टॅक्सीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे वाहतूक सेवा पुरवल्याबद्दल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) या कंपन्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दोन्ही कंपन्यांविरुद्ध बीएनएसच्या कलम ३१८(३) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिलमध्ये आरटीओने या प्रकरणी रॅपिडोला नोटीस बजावली […]Read More
छ. संभाजीनगर दि १८ – राज्यातील मानाच्या तिसऱ्या पालखी यात्रेला यंदा अनोखं रूप लाभलं आहे. पैठण येथून संत एकनाथ महाराजांची पालखी १२० किलो चांदीच्या रथातून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. भक्तांच्या लोकसहभागातून तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या या चांदीच्या रथामुळे वारकऱ्यांमध्ये वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळतो आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता नाथांच्या पादुकांनी […]Read More
मुंबई दि १८– आदिवासी विकासासाठी राखीव निधी आदिवासी विकास योजनांसाठीच वापरला जावा, आदिवासींसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ आदिवासींनाच व्हावा, बोगस आदिवासी प्रमाणपत्र धारकांवर कडक कारवाई करावी तसेच पेसा भागांच्या विकासावर विशेष लक्ष देण्यासंदर्भात आपण आग्रही असून न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिनस्त राहून पेसा भागात आदिवासी कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन राज्यपाल सी पी राधाकृष्णन […]Read More
मुंबई प्रतिनिधी : दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या शारीरिक मर्यादांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन सातत्याने विविध उपक्रम राबवित असून दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काल सुसंगत व्यापक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखालीविभागाच्या १५० […]Read More
मुंबई दि १८ — १५० किमीहून अधिक मेट्रो मार्गिकांचे काम प्रगतीपथावर आहे आणि महत्त्वाच्या मार्गिका कार्यान्वित होण्याची वेळ जवळ येत असताना, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आता ठोस भूमिका घेतली आहे. प्रकल्प व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि प्रकल्पाची अंमलबजावणी विहित वेळेत होण्यासाठी एमएमआरडीएने मनुष्यबळ तैनातीसाठी धोरण लागू केले आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी करत असताना हे धोरण (पॉलिसी) […]Read More
मुंबई, दि १८बृहन्मुंबई महानगरपालिकेतील घन कचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत साफसफाई आणि परिवहन खात्यातील कामे ‘एरिया बेस’च्या नावाखाली ठेकेदारामार्फत करून घेण्यासाठी म.न.पा. प्रशासनाने दि. १४-०५-२०२५ रोजी टेंडर काढलेले आहे. याबाबत विविध संघटनांनी आपआपल्या संघटनेच्यावतीने पत्र लिहून सदर टेंडरला विरोध केलेला आहे. म.न.पा. प्रशासनाकडून त्या अनुषंगाने कोणताही प्रतिसाद लाभलेला नाही. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई, […]Read More
मुंबई दि १८:- आषाढी वारीनिमित्त शिवसेनेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या पंढरपूर वारी २०२५ : ‘वारकरी सेवा रथाचे’ काल पंढरपूरकडे प्रस्थान झाले. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते या रथाला भगवा झेंडा दाखवून हा रथ पंढरपूरकडे रवाना करण्यात आला. शिवसेनेच्या आणि धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे यंदा दुसरे वर्ष […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                