पुणे दि. ,१९:- खडकवासला धरण परिसरात होत असलेला पाऊस आणि खडकवासला धरणामध्ये येत असलेल्या पाण्याचा प्रमाण पाहता खडकवासला धरणातून आज १९ जून रोजी दुपारी २ हजार क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण पाहता या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिका परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य […]Read More
सोलापूर, दि. १८ : अरण्यऋषी अशी ओळख असलेले ज्येष्ठ लेखक आणि माजी वनाधिकारी पद्मश्री मारुती चितमपल्ली (९३) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सोलापूरमधील त्यांच्या राहत्या घरी आज सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय पर्यावरण आणि साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू […]Read More
मुंबई, दि. १८ : राज्य सरकार गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा लादण्यासाठी वेगवेगळ्या कुरापती लढवत आहे. त्याला होणारा विरोध लक्षात घेऊन आज राज्य सरकारने सुधारित परिपत्रकात शब्दच्छल करत हिंदी सक्तीचे धोरण पुन्हा एकदा दामटले आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज सकाळी पत्रकार घेऊन सरकारने आपल्या निर्णयात केलेल्या या बदलाची […]Read More
नवी दिल्ली, दि. १८ : केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वार्षिक फास्टॅग पासशी संबंधित एक नवीन योजना सुरू केली आहे. ही योजना वार्षिक पास आहे. हा पास फक्त खाजगी वाहनांसाठी आहे. Fastag pass सेवा १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल आणि त्याची किंमत ३,००० रुपये असेल. यामध्ये वर्षांला २०० ट्रिप करता […]Read More
मुंबई,दि. १८ : वर्षभरापूर्वी बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा एस. एम. पी प्रोडक्शनचा ‘अल्याड पल्याड’ हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. एक पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. कॅप्शनमध्ये वर्षपूर्तीनंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला ‘अल्याड पल्याड’ 27 जूनपासून असं म्हटलं आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, […]Read More
नवी दिल्ली, दि. १८ : यंदा अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरू होणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. यात्रेच्या सुरळीत आणि सुरक्षित आयोजनासाठी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार जम्मू-काश्मीर प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या निर्णयांनुसार, पहलगाम आणि बालताल एक्सप्रेस मार्गावर हवाई वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले असून, संपूर्ण यात्रामार्गाला ‘नो […]Read More
मुंबई, दि १८ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत केले. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला. या वेळी आ.सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, […]Read More
मुंबई, दि १८उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा वर्धापन दिन उद्या, गुरूवार १९ जून रोजी वरळीत साजरा केला जाणार आहे. या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली असून हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, असे सांगत वाघासोबत चालणारे एकनाथ शिंदे यांचे व्यंगचित्र आपल्या समाज माध्यम खात्यावरून प्रकाशीत केले […]Read More
किल्ले रायगड दि १८–किल्ले रायगडाच्या परिसराचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असतानाच सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खर्डी नगरभवन नेवाळी वाडी ते किल्ले रायगड हा मार्ग काढण्यात आला मात्र हा मार्ग वर्षभरातच बंद ठेवण्याची पाळी रायगड प्राधिकरणाच्या प्रशासनावर आली. असून या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार मात्र मालामाल झाला असून अधिकारी मात्र याबाबत निवृत्त असल्याचे त्या […]Read More
नवी दिल्ली, दि. १८ : साहित्य अकादमीचे 23 भारतीय भाषांमधील पुरस्कार आज जाहीर झाले. त्यात मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत आणि तरुण लेखक प्रदीप कोकरे यांना पुरस्कार जाहीर झाला. डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ कवितासंग्रहाला बालवाड्.मय पुरस्कार झाला आहे तर प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ कादंबरीला युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                