मुंबई, दि. १९ : New India Cooperative Bank बॅँकेत झालेल्या २४ कोटी ९३ लाख रुपयांच्या कर्ज गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ED) बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार रणजित भानू, त्यांच्या मुलगा हिरेन भानू , हिरेनची पत्नी बँकेची माजी उपाध्यक्ष गौरी हिरेन भानू यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी इडीने दाखल केलेला हा दुसरा एफआयआर […]Read More
नाशिक दि १९– जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, दारणा, नांदूरमधमेश्वर आदी धरणांमधून टप्प्याटप्प्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कालपासून नाशिक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने गंगापूर धरण व गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार दोन दिवसापासून कायम […]Read More
महाड दि १९ (मिलिंद माने) —मे महिन्यात सुरू झालेला पाऊस जून महिन्यामध्ये सुद्धा धो धो कोसळत असून गेली दोन दिवस महाड आणि परिसराला मुसळधार पावसाने चांगले झोडपून काढले आहे. यामुळे तालुक्यातील नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. पूरजन्य परिस्थिती उद्भवण्याच्या शक्यतेने नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मागील दोन दिवस मुसळधार पर्जन्यवृष्टी […]Read More
इस्रायलने इराणमधील अरक हेवी वॉटर रिअॅक्टरवर हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर झालेल्या नुकसानीची कोणतीही माहिती नाही. काही तासांपूर्वी इस्रायली आर्मी (IDF) ने अरक आणि खोंडूब शहरांतील लोकांना हा परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला होता. अरकमध्ये एक हेवी वॉटर रिअॅक्टर आहे. ही सुविधा इराणच्या अणुकार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यासोबतच अरकमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे तयार केली जातात. […]Read More
पुणे, दि १९पुण्यातील डॉ.त्रिवेणी बहिरट (संचालिका, प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्वरीय विश्व विद्यालय बाणेर) यांना केनेडी युनिव्हर्सिटी, फ्रान्स यांच्या वतीने स्पिरिच्युअल काउन्सेलिंग (आध्यात्मिक सल्ला) या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “मानद डॉक्टरेट” पदवी गोव्याचे मुख्यमंत्री दिगम्बर कामत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. हा गौरव सोहळा नुकताच वेळेत गोव्याच्या सी ब्रिज सारोवर पोरटिको, लोंगोट्टेम, वार्का (दक्षिण गोवा) येथे अत्यंत उत्साही […]Read More
महाड दि १९ (मिलिंद माने)– कोकणातील रायगड जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई सोबतच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ ला बसला असून. सुकेळी खिंड, नागोठणे. या ठिकाणच्या रस्त्यावर पाणीच पाणी आले असून पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे पाहण्यास मिळते आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून चालू झालेल्या मुसळधार पावसाचा फटका […]Read More
पुणे, दि १९ : बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्यनगरीचे सांस्कृतिक वैभव आहे. या वास्तूचा वर्धापन दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो.गेल्या सतरा वर्षांपासून या वास्तूचा वर्धापन दिन सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो. बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने ह्या वर्षी 57 वा वर्धापन दिन दिनांक 24 जून ते 26 जून 2025 या कालावधीत संपन्न होणार […]Read More
अलिबाग दि १९– रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात गुरुवारी सकाळपर्यंत १०५ मीमी पावसाची नोंद झाली असून सावित्री, ढवळी, कामथी, चोळई, घोडवनी या पाचही प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. पोलादपूर येथील लोहारे तुर्भे पुलाच्या लगतच्या कोल्हापुरी तंत्राच्या बंधाऱ्याला उत्तरवाहिनी सावित्री नदीचे पुराचे पाणी लागले असून सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.महाडमध्ये सावित्री नदीने धोक्याची […]Read More
मुंबई, दि. १९ —महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कलांचे सखोल संशोधन व अभ्यास करता यावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक कार्य विभागातर्फे पु.ल. देशपांडे कला अकदामीमध्ये स्वतंत्र संशोधन केंद्र सुरु करण्यात येणार असून त्याला शाहीर साबळेंचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृती कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज दिली. महाराष्ट्राला प्रयोगात्मक’ कलांचा वैभवशाली वारसा लाभलेला आहे. राज्याच्या सांस्कृतिक […]Read More
मुंबई, दि. १९ :- भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली. राज्यात मागील २४ तासांमध्ये (१९ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई शहर जिल्ह्यात १४२.६ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                