Month: June 2025

पश्चिम महाराष्ट्र

उजनी धरणांमधून भीमा पात्रात दहा हजार क्यूसेसने विसर्ग

पुणे दि २०– उजनी धरणामधून भीमा पत्रामध्ये 10000 क्यूसेसचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पुणे आणि परिसरातील होत असलेल्या पावसामुळे आणि उजनी धरण साखळी परिसरात होत असलेल्या पावसामुळे उजनीमध्ये आज सकाळ आणि रात्रीपासून 70 हजार विशेषणे पाण्याचा विसर्ग होत होता त्यामुळे उजनी धरण प्रशासनाला उजनी मधून भीमा पत्रामध्ये पाणी सोडावे लागले कधी नव्हे ते जून महिन्यामध्ये […]Read More

ट्रेण्डिंग

HSRP नंबरप्लेट बनवण्यास अंतिम मुदतवाढ

मुंबई, दि. २० : राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या गाड्यांना HSRP नंबरप्लेट बसवणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्याची अंतिम मुदत आता पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे.( HSRP number plate deadline) वाहनधारकांना मोठा दिलासा देत, परिवहन विभागाने ही मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी […]Read More

ट्रेण्डिंग

राजस्थानातील दोन भावांकडून गुंतवणूकदारांची 2,676 कोटींची फसवणूक

जयपूर, दि. २०: राजस्थानातील सुभाष बिजाराणी आणि रणवीर बिजाराणी या दोन भावांनी नेक्सा एव्हरग्रीन नावाची बनावट कंपनी स्थापन करुन गुजरातमधील ‘धोलेरा स्मार्ट सिटी’मध्ये उच्च परतावा आणि जमिनीचे भूखंड देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना तब्बल 2,676 कोटींचा गंडा घातला आहे. बिजाराणी बंधूंनी 70 हजारांहून अधिक लोकांना घरे, भूखंड आणि स्मार्ट सिटीमध्ये जास्त परताव्यांचे आमिष दिले. आता हा […]Read More

ट्रेण्डिंग

फक्त याच महामार्गांवर चालणार वार्षिक Fastag

मुंबई, दि. २० : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वार्षिक फास्टॅगच्या योजनेची घोषणा केली आहे. यामध्ये कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या बिगर व्यावसायिक वाहनांसाठी 3 हजार रुपयांत फास्टॅगचा वार्षिक पास देण्यात येणार आहे. पण हा फास्टॅगआधारित पास फक्त राष्ट्रीय महामार्गासाठीच वैध असणार आहे. राज्य महामार्गावर प्रवास करताना तुम्हाला या पासने प्रवास करता येणार नाही. 15 […]Read More

ट्रेण्डिंग

16 अब्जाहून अधिक पासवर्ड झाले लिक

Google, Apple आणि Facebook अकाउंट वापरणाऱ्या तब्बल 16 अब्ज लोकांची गोपनीयता धोक्यात आली आहे. 16 अब्ज लोकांचे पासव्रज आणि लॉग-इन क्रेडेंशिअल्स चोरण्यात आले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी आहे. डार्क वेबवर 16 अब्जांहून अधिक क्रेडेन्शियल्स ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असं सायबरसुरक्षा संशोधकांना आढळून आलं आहे. एक्सपर्ट्सच्या सांगण्यानुसार, जर यावर वेळीच उपाय केला गेला नाही […]Read More

देश विदेश

Swiss Bank मधील भारतीयांच्या ठेवीमध्ये तिप्पट वाढ

स्विस बँकांमध्ये भारतीयांनी जमा केलेल्या पैशात विक्रमी वाढ झाली आहे. स्विस नॅशनल बँकेच्या (SNB) ताज्या आकडेवारीनुसार, ही रक्कम 3.5 अब्ज स्विस फ्रँकपर्यंत पोहोचली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट आहे. ही वाढ प्रामुख्याने स्विस बँकांच्या स्थानिक शाखांमध्ये आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये ठेवलेल्या रकमेत दिसून आली आहे. स्विस बँकांमध्ये परदेशी ग्राहकांच्या ठेवींच्या बाबतीत भारताचा 2024 मध्ये […]Read More

सांस्कृतिक

ज्येष्ठ वारकऱ्यांना  ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2025’

पुणे, दि २०: हाती भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन अन हातात टाळ – मृदुंग घेत वैष्णवांचा मेळावा आज पुण्य नगरीत दाखल झाला. या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज विश्वभूषण डॉ.  बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने वारकरी संप्रदाय, सामाजिक, कला, संत सेवेकरी, भजन – कीर्तन गायन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या वारकऱ्यांना ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम […]Read More

महानगर

क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

*नवी मुंबई दि २० :– नवी मुंबई आणि रायगड भागातील गृहनिर्माण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या पहिल्याच उपक्रमात चाळीस वर्षांखालील तरुण रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना, क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे *सिडको Exhibition सेंटर रविवार, २९ जून २०२५ रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 8:00* वाजेपर्यंत मेगा पुनर्विकास प्रदर्शन योजले आहे. आज नवी मुंबईतील हॉटेल ताज विवांता […]Read More

महानगर

‘कम ऑन कील मी’ वरून सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंची फजिती

मुंबई दि २०:– शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या ‘कम ऑन कील मी’ या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावरून सध्या खिल्ली उडवली जात आहे. शिवसेनेने त्यांच्या या वक्तव्याचा समाचार मार्मिक व्यंगचित्राद्वारे घेतला आहे. काँग्रेसच्या विचारांचा श्वास घेत शरद पवारांच्या पाठबळावर उभे राहणारे उद्धव ठाकरे असे व्यंगचित्र काढून त्यांच्यावर शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे. शिवसेनेच्या ५९ व्या […]Read More

राजकीय

विधान भवन येथे संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

मुंबई दि २० — भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला 75 वर्षे पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान भवन, मुंबई येथे 23 व 24 जून, 2025 रोजी या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून लोकसभा अध्यक्षओम बिर्ला आणि राज्यसभेचे उप सभापती हरिवंश सिंह […]Read More