Month: June 2025

विदर्भ

प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञाने विषारी इंजेक्शन टोचून संपवले आयुष्य

अकोला, दि. २१ : येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली आहे. न्यू तापडिया नगरमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. डॉ. जावरकर हे अकोल्यातील ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांच्या ‘सन्मित्र हॉस्पिटल’मध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत होते. तणाव, नैराश्य आणि मानसिक आजारांनी त्रस्त रुग्णांना समुपदेशन […]Read More

महिला

महिलांना पासपोर्टसाठी पतीच्या सहीची गरज नाही

चेन्नई, दि. २१ : मद्रास उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे आता घटस्फोटित किंवा वैवाहिक वाद असलेल्या महिलांना पासपोर्ट मिळवणे सोपे होणार आहे. पासपोर्ट अर्जासाठी महिलेला पतीची परवानगी किंवा स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नसल्याचा महत्त्वाचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. आतापर्यंत महिलांना पासपोर्टसाठी अर्ज करताना कागदपत्रांवर पतीच्या सहीची आवश्यकता असे. मात्र, आता मद्रास उच्च न्यायालयाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक […]Read More

मनोरंजन

26/11 च्या घटनेवर येतोय चित्रपट, उज्ज्वल निकमांच्या भूमिकेत हा अभिनेता

मुंबई, दि. २१ : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावर एक नवीन चित्रपट येत आहे. अभिनेता राजकुमार राव यात मुख्य भूमिका साकारणार आहे. अभिनेता राजकुमार राव या चित्रपटात उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारत आहे. निकम हे देशातील सर्वात प्रसिद्ध सरकारी वकील राहिले आहेत. त्यांनी अनेक हाय-प्रोफाइल खटले लढले आहेत. २६/११ च्या खटल्यातील त्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची […]Read More

देश विदेश

DGCAने एअर इंडियाच्या 3 अधिकाऱ्यांना केले निलंबीत

नवी दिल्ली, दि. २१ : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाचे विमान एआय-१७१ च्या भीषण अपघातानंतर विविध स्तरांवर याबाबत चौकशी सुरु आहे. याबाबत DGCA ने आज एअर इंडियाला ३ अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले. यामध्ये विभागीय उपाध्यक्षांसह तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डीजीसीएने पायलटला क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित भूमिका आणि जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यास सांगितले आहे. काढून टाकण्यात […]Read More

सांस्कृतिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वारकरी भक्तीयोग उपक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे प्रतिनिधी : योग आपली ऐतिहासिक परंपरा असून, संस्कृती आणि आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. एकप्रकारे ही आपली चिकित्सा पद्धती आहे. भक्ती आणि योगच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटक मिळून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी भक्तीयोग उपक्रमात शनिवारी व्यक्त केले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने […]Read More

राजकीय

मंडणगड एसटी आगारात ५ नव्या बस,राज्य मंत्री योगेश कदम यांनी

रत्नागिरी दि. २१:– महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, खेड आगार रत्नागिरी विभागामार्फत जुन्या बसगाड्यांची जागा घेण्यासाठी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या ५ एसटी बसेसचा ताफा आज मंडणगड एसटी आगारात सेवेत दाखल करण्यात आला. या नव्या बसेसचे लोकार्पण मंडणगड आगारात मोठ्या उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे मंडणगड व परिसरातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर होणार […]Read More

आरोग्य

प्लास्टिकला नाही म्हणा!

मुंबई दि २१– मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि लाखो लोकांचे स्वप्नांचे शहर आहे. मात्र, वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येसोबतच प्लास्टिक प्रदूषणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. प्लास्टिकचा अमर्यादित वापर आणि त्याची चुकीची विल्हेवाट यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. प्लास्टिकचा कचरा शेकडो वर्षे टिकून राहतो आणि त्यामुळे हवा, पाणी आणि माती दूषित होतात. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर, रस्त्यांवर आणि […]Read More

महानगर

जागतिक योग दिनानिमित्त ‘योगा बाय द बे’ उपक्रम उत्साहात साजरा

जागतिक योग दिनानिमित्त ‘योगा बाय द बे’ उपक्रम उत्साहात साजरा मुंबई प्रतिनिधी :- जागतिक योग दिनाच्या निमित्ताने टाईम्स ऑफ इंडिया, योगा इन्स्टिट्यूट, इंडियन कोस्ट गार्ड आणिशिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांच्या पुढाकाराने ‘योगा बाय द बे’ या उपक्रमाचे मरीन ड्राईव्हवर आयोजन केले होते. यंदा या उपक्रमाचे अकरावे वर्ष असून यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे […]Read More

मराठवाडा

तेजल साळवेचे आशिया कप तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण यश

जालना दि २१:– जालन्याच्या तेजल साळवेने आशिया कप तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण यश संपादित केलंय. 16 ते 20 जून दरम्यान सिंगापूर येथे आशिया कप तिरंदाजी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत जालन्याची तिरंदाज असलेली तेजल साळवे हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत तेजलने अंतिम सामन्यात भारतीय प्रतिस्पर्धी खेळाडू बुद्धी सन्मुखी नागासाई हीचा 146 […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुण्यात २००० हून अधिक योगसाधकांनी एकत्र येत

पुणे, दि. २१ : आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ च्या निमित्ताने २१ जून रोजी सकाळी ६:३० वाजता सिंहगड रोडवरील पंडित फार्म्स, पुणे येथे एक भव्य योग कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सुमारे २००० योगप्रेमींनी एकत्र येत कॉमन योगा प्रोटोकॉल (Common Yoga Protocol) अंतर्गत सामूहिक योगाभ्यास केला. या विशेष योग सत्रात भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालय व […]Read More