Month: June 2025

देश विदेश

अमेरिकी शेती उत्पन्नावरील आयात शुल्क कपातीस भारताचा नकार

कृषी उत्पादनांवरील आयात शुल्कामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार मध्येच अडकला आहे. व्यापार करारासाठी, अमेरिका कॉर्न आणि सोयाबीन सारख्या अनुवांशिकरित्या सुधारित (GM) अन्नावरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी करत आहे. ९ जुलै २०२५ पर्यंत करार झाला नाही अमेरिका भारतीय वस्तूंवर २६% शुल्क लादू शकते. भारताने अमेरिकेच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिला, विशेषतः कृषी आणि दुग्धजन्य […]Read More

शिक्षण

श्री महालक्ष्मी मंदिर न्यासतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी आवाहन

मुंबई, दि २३शैक्षणिक वर्ष जून-२०२४ ते मे-२०२५ या कालावधीत इयत्ता ७ वी ते पदवीपर्यंत तसेच वैद्यकिय, इंजिनिअरींग आणि अभियांत्रीकी शाखेच्या पदविका-पदवी परीक्षेत पहिल्या प्रयत्नात ७०% किंवा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गरीब व होतकरू हिंदू विद्यार्थी-विद्यार्थीनींना श्री महालक्ष्मी मंदिर न्यास, भुलाभाई देसाई रोड, महालक्ष्मी, मुंबई- ४०० ०२६ यांच्यातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी विनामुल्य अर्जासाठी खालील […]Read More

राजकीय

देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांबद्दल आदरभावा बरोबरच सेवाभावही आवश्यक- मंत्री नितीन

पुणे, दि २३: देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी ठेवणाऱ्या सैनिकांबद्दल आदर भाव व्यक्त करण्याबरोबरच प्रसंगी त्यांच्याबद्दल सेवाभाव ठेवणे आणि तो कृतीत उतरवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. देशरक्षणाचे कर्तव्य पार पाडताना अपंगत्व पत्करणाऱ्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या ‘नेशन फर्स्ट’ या कार्यक्रमात गडकरी […]Read More

महानगर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती वर्षानिमित्त नाट्य व संगीत महोत्सव

मुंबई दि २३:– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त भव्य नाट्य-संगीत सादरीकरणाचे आयोजन दिनांक २६ जून २०२५, सायंकाळी ७ वाजता, रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सरफोजीराजे भोसले भरतनाट्य ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर सादर करीत आहे. कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन आणि क्युरेशनची जबाबदारी डॉ. संध्या पुरेचा यांच्यावर सोपविण्यात आली […]Read More

राजकीय

*मुंबई ही ठाकरे यांच्या शिवसेनेचीच

मुंबई, दि. २३ : मुंबई मधील मराठी आणि हिंदु बांधवांचे रक्षण मातोश्रींची अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच करील असे ठणकावून सांगतानाच मुंबई ही ठाकरे यांच्या शिवसेनेचीच असल्याचा आत्मविश्वास ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी आपल्या घणाघाती भाषणात व्यक्त केला. शिवसेना शाखा क्रमांक १२/१४ आणि सौ. रेखा बोऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या […]Read More

महानगर

बाळासाहेब भवन येथील जनता दरबाराला उस्फुर्त प्रतिसाद

मुबंई, दि २३शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांच्या वतीने नुकताच मंत्रालय येथील बाळासाहेब भवन येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबार आला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे जनता दरवाजामध्ये नागरिकांनी आपली विविध समस्या मिलिंद देवरे आणि त्यांच्या टीम कडे मांडल्या. या समस्यावर लगेच फोनवरती संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवण्यात आल्या. तर काही समस्या […]Read More

राजकीय

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानशी पाच लाख लोकांना जोडण्याचा संकल्प

मुंबई, दि २३नोकरी,कामधंदा, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई महानगरक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या परंतु मूळचे सातारा जिल्ह्याचे रहिवाशी असलेल्या सुमारे पाच लाखाहून अधिक सातारकारांशी संपर्क करण्याचा संकल्प ‘आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान’ने केला आहे.आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानची अंगीकृत संघटना असलेल्या आम्ही सातारकर उद्योजक या संघटनेची एक बैठक करीरोड येथील न्यू सातारा सहकारी पतपेढीच्या कार्यालयात झाली. त्यावेळी हा संकल्प करण्यात आला. […]Read More

गॅलरी

स्टील आयातवरील बीआयएस मानांकनबाबत फांम प्रतिनिधी मंडळाने घेतली उद्योग मंत्री

मुंबई, दि २३फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) चे अध्यक्ष श्री. जितेंद्र शाह यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळाने आज भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री माननीय श्री. पीयूष गोयल यांची दाना बंदर येथे भेट घेतली. स्टील मंत्रालयाने अलीकडेच स्टीलच्या कच्च्या मालाच्या आयातीवर बीआयएस प्रमाणपत्र सक्तीचे केल्याच्या निर्णयाबाबत त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती यावेळी करण्यात आली.प्रतिनिधीमंडळाने तीन दिवसांची दिलेली […]Read More

कोकण

पाचाड येथील जिजामाता वाड्याचे उर्वरित अवशेष मोजताहेत अखेरच्या घटका!

महाड दि २३ (मिलिंद माने)–राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा पाचाड येथील असलेल्या राजवाड्याचे अवशेष आता अखेरच्या घटका मोजत आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असलेले हे ऐतिहासिक संरक्षित स्थळ शासन लोकप्रतिनिधी आणि पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे दुर्लक्षित होत आहे. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा राजवाडा होता. या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजामाता वास्तव्यास होत्या. त्यामुळे […]Read More

ट्रेण्डिंग

Tesla ची रोबोटॅक्सी सेवा सुरू

ऑस्टीन, दि. २३ : अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक टेस्ला इंकने त्यांची ड्रायव्हरलेस रोबोटॅक्सी सेवा सुरू केली आहे. ऑस्टिन, टेक्सास – एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्ला कंपनीने अखेर त्यांच्या बहुप्रतिक्षित रोबोटॅक्सी सेवा सुरू केली आहे कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये ही माहिती दिली. मस्क यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘रोबोटॅक्सी लाँचच्या यशाबद्दल टेस्ला […]Read More