मुंबई, दि. २४ : “भारतात जाऊ नका” असे आवाहन करणाऱ्या एका अमेरिकन महिला पर्यटकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिस्टन फिशर असे नाव असलेल्या या महिला पर्यटकने असे इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या मागील कारणही फार विशेष आहे. क्रिस्टन यांनी रिव्हर्स सायकॉलॉजी वापरत भारताच्या सौंदर्याची आणि संस्कृतीची प्रशंसा केली आहे. त्यांच्या मते, भारतात […]Read More
नवी दिल्ली,दि. २४ : इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीच्या वृत्तांचे आणि अमेरिका आणि कतारने बजावलेल्या भूमिकेचे भारताने आज स्वागत केले. एका निवेदनात, परराष्ट्र मंत्रालयाने पुनरुच्चार केला आहे की या प्रदेशातील अनेक संघर्षांना तोंड देण्यासाठी आणि सोडवण्यासाठी संवाद आणि राजनैतिक कूटनीतिशिवाय पर्याय नाही. मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत या प्रयत्नांमध्ये आपली भूमिका बजावण्यास तयार आहे आणि सर्व […]Read More
नवी दिल्ली, दि. 24 : मुंबईतील महाराष्ट्र विधान भवनात सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या संसद आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या विधानमंडळांच्या अंदाज समिती अध्यक्षांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप झाला. समारोप सत्राला संबोधित करताना, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी संस्थात्मक समन्वय वाढवण्यावर, आर्थिक उत्तरदायित्व वाढवण्यावर आणि तंत्रज्ञान-आधारित प्रशासन […]Read More
तमिळ अभिनेता श्रीकांतला ड्रग्जशी संबंधित एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सोमवारी चेन्नईतील नुंगमबक्कम पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांतने एका ड्रग्ज नेटवर्ककडून कोकेन खरेदी केले होते. या नेटवर्कमध्ये घानाच्या एका नागरिकाचाही समावेश आहे, ज्याला अलीकडेच अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आणखी एका अभिनेता कृष्णाचे नावही समोर आले आहे, जो सध्या केरळमध्ये […]Read More
मुंबई, दि. २४ : नुकत्याच सुरु झालेल्या नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुलांसह दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या दीड कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना म मोफत गणवेश, बूट, पायमोजे उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकारने आणखी ५३ कोटी ८० हजार ३०० रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय […]Read More
पंढरपूर, दि. २४ : यावर्षी पहिल्यांदाच जून महिन्यात उजनी धरण भरले आहे. यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. मात्र आता अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्यामुळे लवकरच येऊ घातलेल्या आषाढीला पंढरपूरात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. उजनी धरणाचा पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचल्याने भीमा नदीत ३६ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वीर धरणातूनही नीरा नदीमार्गे भीमा नदीत […]Read More
मुंबई, दि. २४ : आजपासून Amazon Prime Video वर ‘पंचायत’ वेबसिरिजचा बहुप्रतीक्षित सिझन 4 अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. फुलेऱ्याच्या गावराजकारणात पुन्हा एकदा नवे वळण, नवे संघर्ष आणि जुन्या नात्यांमध्ये ताणतणाव दिसतोय. राजकीय रणधुमाळीची पार्श्वभूमी या सिझनमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. भूषण आणि प्रधानजी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला असून त्याचे पडसाद सचिव […]Read More
मुंबई, दि २४शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने बायका विधानसभा येथे भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्या मेळाव्याला सर्व शिवसैनिकांनी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी विविध मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त करून येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला. तसेच सर्व भायखळा विधानसभेतील प्रभागांमध्ये नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी प्रत्यक्ष […]Read More
पुणे, दि २४ज्ञानोबा-तुकोबाचा गजर, एकमेकांना माऊली… माऊली या नावाने मारलेली हाक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुलींचा उत्फुर्त प्रतिसाद अशा वातावरणात सलग चौथ्या वर्षी येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), पुणे तर्फे सायकल वारी हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.एमआयटी एडीटी विद्यापीठाने सायकल वारीच्या माध्यमातून भक्तिभाव, पर्यावरणाची जाणीव आणि सामाजिक संदेशाचा संगम […]Read More
मुंबई दि २४– वांद्रे (पूर्व) येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंड सार्वजनिक बांधकाम विभागास नि:शुल्क हस्तांतरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीतील 90 एकर जागेपैकी 30.16 एकर भूखंड उच्च न्यायालयास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भूखंडावर उच्च न्यायालयाकरिता नवीन संकुल उभारण्यात येणार […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                