मुंबई, दि २५सातरस्ता, वरळी विधानसभा, सदर ठिकाणी दोन मोठे खड्डे आहेत ज्यामध्ये काही मुलं पडली, पावसाचे पाणी साचून साथीचे रोग पसरू शकतात अथवा कोणाचा अपघात देखील होऊ शकतो म्हणूनच स्थानिकांच्या तक्रारीची दखल घेत थेट सदर ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदाधिकारी मारुती दळवी पोहचून संबंधित अधिकारी श्री.निलेश भोसले सर (MMRDA) यांना सात दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, […]Read More
पुणे, दि २५: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री मा.रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक डोळयासमोर ठेवून पुणे शहरातील कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पुणे शहर कार्यकारणीची निवड करण्यात आली. आज (दि. 25) आयोजित पत्रकार परिषदेत ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, […]Read More
बीड दि २५– गेल्या 130 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास असलेल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाची यंदाची पायी दिंडी अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये पंढरीच्या पांडुरंगाच्या दिशेने नतमस्तक होण्यासाठी हजारो भावी भक्तांच्या उपस्थितीमध्ये आज मार्गस्थ झाली. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारे ,ज्ञानदेवा सार चोजविले l संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी च्या समारोपात गहिनीनाथांचे महत्व सांगितले आहे .नाथ संप्रदायातील गहिनीनाथ हे […]Read More
मुंबई, दि २५शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण मुंबई विभाग क्रमांक १२ च्या वतीने खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्बे मार्केटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या ठिकाणी स्थानिक उमेदवारांना नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे याकरता या करता त्यांच्या मोहम्मद अली रोड येथील मुख्य कार्यालयात दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख संतोष शिंदे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी भेट देऊन निवेदन दिले. यामध्ये […]Read More
मुंबई, दि. २५महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करणारे अनेक व्हिडिओ; घोर अवमान करणारे फोटो आणि रिल सोशल मिडियात इंस्टाग्राम वर अपलोड करणाऱ्या राजपुताना समाज 20 K या अकाउंटवर तात्काळ कारवाई करून ते बंद करावे;महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सोशल मिडियात अवमान करणाऱ्या या समाजकंटकांवरअनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक एट्रॉसिटी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी या मागणीचे […]Read More
मुंबई, दि. २५ —देशातील तत्कालीन परिस्थितीमुळे इंदिराजी गांधी यांना आणीबाणीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी झालेल्या काही घटनांवर इंदिरा, सोनिया व राहुल गांधी यांनी प्रशासनाकडून काही चूका झाल्याचे मान्य केले आहे पण भाजपा मात्र आणीबाणीवर फक्त कांगावा करत आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते. तसेच जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी […]Read More
नागपूर, दि. २५ – राज्य एकीकडे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना मुंबईत अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीच्या ताटातून जेवण दिले जाते. राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असताना चांदीच्या ताटात जेवणावळी झोडण्याची आवश्यकता होती का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत संसदेच्या तसेच विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी शाही भोजनाचा बेत करण्यात आला होता. या […]Read More
पुणे, दि २५ : राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून असणारी पुण्याची ओळख अधिक ठळक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 57 व्या बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवार ट्रस्ट आयोजित कार्यक्रमात मिलिंद कुलकर्णी यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ‘राजकारणापलीकडचे मुरली अण्णा’ या शीर्षकाखाली प्रकट […]Read More
महाड दि २५ (मिलिंद माने)– मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील साईड पट्ट्या या कचऱ्याच्या माहेर घर झाल्या असून वाढत्या नागरीकरणामुळे गावांचे शहरीकरण जरी झाले असले तरी कचऱ्यासाठी डम्पिंग ग्राउंड व्यवस्था नसल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या बाजूच्या साईड पट्ट्या या कचऱ्याच्या माहेरघर झाल्याचे चित्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी पाहण्यास मिळत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणामुळे […]Read More
पुणे, दि २५ : ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी या आपल्या पुण्याचे, कलेचे वैभव आहे. त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान आहे. त्यांना पद्म पुरस्कार मिळावा यांची शिफारस राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे करू, असा शब्द केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांनी आज दिला. केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                