मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :थायलंडमधील फुकेत हे आशियातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध बेटांपैकी एक आहे. निळ्याशार समुद्रकिनारे, निसर्गरम्य बेटं, आलिशान रिसॉर्ट्स आणि जलक्रीडांसाठी हे ठिकाण जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतं. जर तुम्हाला स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घ्यायचा असेल, तर फुकेत ही एक आदर्श पर्यटनस्थळ आहे. फुकेतमधील आकर्षण स्थळे: ✅ १. पटोंग बीच – पार्टी आणि […]Read More
वाशीम, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वाशीम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला.या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून,नागरिकांना गर्मीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.मात्र,या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून अवकाळी पावसाचा फटका काढणीस आलेल्या पिकांना बसला आहे. बीजवाई कांदा, हळद,ज्वारी यांसह आंबा बागांना मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास […]Read More
मुंबई दि.2(एम एमसी न्यूज नेटवर्क):एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले असून अंदाजे ७००० कोटींची देणी थकली आहेत.करो या मरो अशी स्थिती असताना दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी पूर्ण वेळ अध्यक्ष नाहीत.अध्यक्षांच्या मंजुरी अभावी २५ पेक्षा जास्त फाईल निर्णयाविना पडून असून तात्काळ पूर्ण वेळ अध्यक्ष देण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त […]Read More
मुंबई दि.2(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर एकूण 306 होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. माहितीच्या अधिकारात (RTI) उघड झालेल्या माहितीप्रमाणे, यापैकी 103 होर्डिंग्ज कोणी बसविल्या हेच महापालिकेला ठाऊक नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या चौकशीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या जमिनीवर 179 होर्डिंग्ज असून त्यापैकी 68 […]Read More
नवी दिल्ली, 2 : बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत ‘कॅरेज ऑफ गुड्स बाय सी बिल’ वर भाषण करताना भारताच्या सागरी व्यापार क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. भारताचा समृद्ध सागरी इतिहास अधोरेखित करताना, सुळे यांनी नमूद केले की सागरी व्यापार भारतासाठी अत्यंत […]Read More
मुंबई ते दुबई प्रवास भविष्यात ट्रेनने करणं शक्य होणार आहे. या दोन शहरांना थेट जोडणारा समुद्राखालचा रेल्वेमार्ग उभारण्याची संयुक्त अरब अमिरातीची (यूएई) योजना आहे. नॅशनल अॅडव्हायझर ब्यूरो लिमिटेडच्या योजनेनुसार, दुबई आणि मुंबई पाण्याखालील रेल्वे लिंकमुळे प्रवासाचा वेळ फक्त दोन तासांवर येणार आहे. ही अतिवेगवान रेल्वे ताशी ६०० ते १००० किलोमीटर वेगाने धावेल, असेही सांगण्यात आले […]Read More
सुपरहिरो बॅटमॅनची क्रेझ आजही सगळ्यांना आहे. हॉलिवूडमध्ये याच बॅटमॅनच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेले अभिनेते वेल किल्मर (६५)यांचं मंगळवारी १ एप्रिलला लॉस एँजिलिसमध्ये निधन झालं. निमोनिया झाल्याने वेल यांची प्राणज्योत मालवली. वेल यांची मुलगी मर्सिडीज किल्मरने वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी सर्वांना सांगितली. अभिनेते किल्मर यांना त्यांच्या ‘बॅटमॅन फॉरएव्हर’, ‘टॉप गन’ आणि ‘टोम्बस्टोन’ यांसारख्या सिनेमांसाठी ओळखले जाते. त्यांच्या […]Read More
जालना, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसलाय. घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथील एका शेतकऱ्याचे मका पीक जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे आडवे झाले आहे. जिरडगाव येथील शेतकरी पंढरीनाथ गायकवाड यांनी आपल्या शेतात मका पिकाची लागवड केली होते. पंढरीनाथ यांनी आपल्या मका पिकाची योग्य निगा राखल्याने मक्याचे पीक ही […]Read More
मुंबई, दि. 2 (राधिका अघोर) : स्वमग्नता म्हणजेच ऑटीझम हा आजार नसून ती मेंदूची अवस्था आहे, हे समजणे ही ह्या अवस्थेसाठीची पहिली जनजागृती आहे. आज म्हणजेच 2 एप्रिल हा दिवस, वर्ल्ड ऑटिझम अवेरनेस डे म्हणजे, जागतिक स्वमग्नता जनजागृती दिन म्हणून पाळला जातो. यंदाच्या दिनाची संकल्पना आहे, मेंदूच्या विविध अवस्थांचा व्यापक विकार आणि शाश्वत विकास उद्दीष्टांशी […]Read More