Month: April 2025

महिला

सेंद्रिय त्वचा काळजी – नैसर्गिक उपायांनी त्वचेला तजेलदार बनवा

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या काळात त्वचेसाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढली आहे. रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधनांऐवजी घरगुती आणि सेंद्रिय घटक वापरणे अधिक फायदेशीर ठरते. त्वचेच्या आरोग्यासाठी घरगुती उपाय: ✅ एलोवेरा जेल: त्वचेला थंडावा आणि हायड्रेशन देते.✅ हळदीचा लेप: त्वचेतील सूज आणि डाग कमी करतो.✅ गुलाबपाणी: नैसर्गिक टोनर म्हणून उपयोगी.✅ नारळ तेल: त्वचेच्या […]Read More

पर्यावरण

शेतीतील टिकाऊ तंत्रज्ञान – नवे युग, नवा शाश्वत विकास

मुंबई, दि. 6 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर, शेतीमध्ये टिकाऊ तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक झाला आहे. ड्रिप सिंचन, सौरऊर्जा वापरून सिंचन व्यवस्था, आणि सेंद्रिय शेती यामुळे पर्यावरणपूरक आणि उत्पादनक्षम शेती शक्य आहे. शाश्वत शेतीमुळे निसर्गसंवर्धनाबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढू शकते.ML/ML/PGB 6 एप्रिल 2025Read More

Featured

बीकेसीमध्ये होत आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजची विस्तारित इमारत

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) जी-ब्लॉकमधील सी-८२ क्रमांकाचा भूखंड नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाला (एनएसई) देण्याच्या निर्णयाला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. एमएमआरडीएच्या भूविक्री नियमावली, १९७७ मधील नियम क्रमांक १६ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, एमएमआरडीएचे अध्यक्ष, एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या १५९व्या प्राधिकरणाच्या […]Read More

राजकीय

येत्या बारा तारखेला अमित शहा रायगड किल्ल्यावर

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या बारा तारखेला किल्ले रायगड वरील शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करणार आहेत. शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याचे प्रतीक असलेल्या किल्ले रायगडावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला होता. समृद्ध मराठा शासन काळाचे प्रतीक म्हणून ही त्याकडे पाहिले […]Read More

अर्थ

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला चीनचे प्रत्युत्तर, जागतिक बाजारांवर संकटाचे वारे

मुंबई, दि. 6 (जितेश सावंत) : China’s response to Donald Trump’s tariffs, a storm of uncertainty in global markets भारतीय बाजाराचा आठवड्याचा शेवट मोठ्या घसरणीने झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणांनंतर जागतिक पातळीवर विक्रीला सुरुवात झाली आणि आर्थिक मंदीबद्दल पुन्हा चिंता निर्माण झाली, त्यामुळे ट्रेड वॉरच्या भीतीमुळे भारतीय शेअर बाजाराने दोन आठवड्यांपासून सुरू […]Read More

मराठवाडा

पिग्मी एजंटची मुलगी झाली दिवाणी न्यायाधीश…

बीड, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि जे एम एफ सी यांनी घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2022 चा निकाल जाहीर झाला असून बीडची ऋचा विठ्ठल कुलकर्णी ही राज्यात पहिली आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या 10 गुणवंतांमध्ये नऊ मुलींचा समावेश आहे. ही परीक्षा 2022 ची […]Read More

करिअर

बंद असलेली मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा 18 एप्रिल पासून पुन्हा सुरू

सिंधुदुर्ग, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी सिंधुदुर्ग विमानतळावरून 18 एप्रिल पासून मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये थांबलेल्या या विमानसेवेला पुनश्च सुरू करण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते. नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अमलात आणण्यात येईल […]Read More

महानगर

महिलांसाठी उन्हाळ्यातील त्वचा संरक्षण – नैसर्गिक उपायांची यादी

उन्हाळ्यात त्वचा काळसर होणे, टॅनिंग, आणि पुरळ येणे सामान्य आहे. महिलांनी उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही नैसर्गिक उपाय करणे आवश्यक आहे. पहिला उपाय म्हणजे लिंबाचा रस आणि मधाचा फेसपॅक वापरणे. दुसरा उपाय म्हणजे त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. नारळाचे पाणी आणि ताज्या फळांचा रस देखील फायदेशीर आहे. संत्र्याच्या सालीचा उगाळून फेसपॅक केल्यास त्वचा उजळते. […]Read More

करिअर

तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी, साठ फेलोंची निवड

मुंबई, दि. ५:- राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा आणि त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता तथा वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. […]Read More

Lifestyle

पारंपरिक कोकणी सोलकढी – आंबटसर आणि ताजेतवाने पेय

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोकणातील प्रसिद्ध सोलकढी ही जेवणानंतर पाचक म्हणून घेतली जाते. नारळाचे दूध, कोकम आणि मसाल्यांनी बनवलेली ही सोलकढी उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यास मदत करते. हे पेय तयार करताना प्रथम कोकम पाण्यात भिजवून त्याचा अर्क काढला जातो. नंतर त्यात ओले नारळाचे दूध, हिरवी मिरची, आले आणि जिरे यांचा भरपूर वापर केला […]Read More