Month: April 2025

ऍग्रो

कोकणचा सुवासिक हापूस थेट देशाच्या राजधानीत!

मुंबई दि ७ — कोकणच्या सुपीक मातीतून साकारलेला, जगभर प्रसिद्ध असलेला हापूस आंबा आता थेट दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये दरवळणार आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या पुढाकारातून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत, देशाच्या राजधानीत पहिल्यांदाच भव्य “हापूस आंबा महोत्सवाचे” आयोजन करण्यात येत आहे. हा महोत्सव 30 एप्रिल (अक्षय तृतीया) आणि 1 मे (महाराष्ट्र दिन) या […]Read More

ट्रेण्डिंग

कोरटकरच्या जामीनावर 9 एप्रिलला निकाल,सुनावणी पूर्ण

कोल्हापूर दि ७ — छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह राजमाता जिजाऊंबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामिनावर 9 एप्रिल रोजी निकाल देण्यात येणार आहे. न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन निकाल राखून ठेवला आहे, 12 एप्रिलला कोरटकरची न्यायालयीन कोठडी संपणार आहे, त्यापूर्वी न्यायालय त्याला जामीनावर मुक्त करणार का याकडे आता […]Read More

कोकण

किल्ले रायगडावर १२ एप्रिल रोजी शिवसमाधी शताब्दी महोत्सव

मुंबई दि.7(एम एमसी न्यूज नेटवर्क): किल्ले रायगड येथे येत्या शनिवार, १२ एप्रिल २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी शिवपूण्यतिथी तसेच शिवसमाधी जीर्णोद्धार शताब्दी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. लोकमान्य टिळकांनी १८९५ साली स्थापन केलेल्या श्री शिवाजी […]Read More

राजकीय

अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणात उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका

मुंबई दि.7(एम एमसी न्यूज नेटवर्क): बदलापूर अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे, राज्य सरकारने यापूर्वी या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल न करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, न्यायालयाने यावर कडक भूमिका घेत आदेश […]Read More

महानगर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक युनिट, पोलीस टू-व्हीलरचे

मुंबई, दि. ७ (एम एमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सायबर सुरक्षेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत मोबाईल फॉरेन्सिक युनिट व्हॅन, मोबाईल विक्टिम स्पॉट युनिट व्हॅन आणि अत्याधुनिक पोलीस टू-व्हीलरना हिरवा झेंडा दाखवून या यंत्रणांचे उद्घाटन केले. या नव्या उपक्रमांमुळे गुन्हेगारी घटनास्थळी तात्काळ आणि अचूक तपास करणे शक्य होणार आहे. मोबाईल […]Read More

शिक्षण

दिल्लीतील शाळांच्या वाढीव शुल्कावरून आपने दिल्ली सरकारला घेरले

नवी दिल्ली, 7 : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी सोमवारी खासगी शाळांमधील शुल्क वाढीवरून भाजप सरकारवर हल्लाबोल केला. खासगी शाळांमधील वाढीव शुल्काच्या मुद्द्यावर त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आदेश जारी करून ‘शाळांच्या हिशोबाचे ऑडिट होईपर्यंत पालकांकडून वाढीव फी वसूल करू नये’ अशी मागणी केली […]Read More

ट्रेण्डिंग

दीनानाथ रुग्णालय दोषी, चौकशी अहवालात उघड

दीनानाथ रुग्णालयाने उपचार नाकारल्यानं गर्भवतीचा मृत्यू झाल्याच्या आरोपाची घटना काही दिवसांपूर्वी घडली. यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. दीनानाथ रुग्णालयात घडलेल्या प्रकरणी आता चौकशी अहवाल समोर आला आहे. यात धक्कादायक खुलासे झाले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चौकशी अहवालाबाबत माहिती दिली. या अहवालानुसार रुग्णालय दोषी आढळले असून रुग्णालयाने कोणतेही नियम […]Read More

अर्थ

भारतीय शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स ४ हजार अंकांनी कोसळला, निफ्टीही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापर कर धोरणाचे गंभीर परिणाम अमेरिकन शेअर बाजारात दिसून येत असताना आशियाई शेअर बाजारांमध्येही मोठी पडझड पाहायला मिळाली. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजार तब्बल ४००० अंकांनी कोसळल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीचीही मोठी पडझड झाली असून तो थेट २१,८०० अंकांच्या खाली गेला आहे. जगभरातल्या शेअर बाजारांवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या […]Read More

पर्यटन

केनयातील मासाई मारा – वाइल्डलाईफ सफारीचे अनोखे ठिकाण

मुंबई, दि. 6 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आफ्रिकेतील केनयाचा मासाई मारा राष्ट्रीय उद्यान म्हणजे वाइल्डलाईफ प्रेमींसाठी स्वर्ग आहे. सिंह, हत्ती, झेब्रा आणि गेंड्यांचे थरारक दर्शन घेण्यासाठी हे ठिकाण जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. जून ते ऑक्टोबर दरम्यान होणारी ‘ग्रेट मिग्रेशन’ ही नैसर्गिक घटना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. मासाई जमातींची संस्कृतीदेखील येथे अनुभवायला मिळते.ML/ML/PGB 6 […]Read More

Lifestyle

कोकणी शैलीतील नारळ-मिरचीचे तोंडीलावणे

मुंबई, दि. २८ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोकणी स्वयंपाकात तोंडीलावणे (चटणीसदृश भाजी) हा एक खास पदार्थ आहे, जो तिखट, झणझणीत आणि अप्रतिम चवीचा असतो. नारळ, हिरव्या मिरच्या आणि इतर मसाल्यांनी तयार होणाऱ्या या तोंडीलावण्याचा स्वाद कोकणी जेवणाला अजून खास बनवतो. साहित्य: कृती: १. मसाला तयार करणे: २. फोडणी तयार करणे: ३. अंतिम टच: तोंडीलावण्याचे फायदे: […]Read More