Month: April 2025

विज्ञान

12 हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डायर वुल्फ प्रजातीचे पुन्हा पुनरुज्जीवन

अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी एक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक यश मिळवलं आहे. अंदाजे १२,००० वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या ‘डायर वुल्फ’ या लुप्त प्रजातीचा पुनरुज्जीवन करण्याचा प्रयोग यशस्वीपणे पार पडला आहे. ‘रेसस’ आणि ‘रोझफील्ड’ यांसारख्या आधुनिक प्रजातींच्या DNA चा अभ्यास करून ‘डी-एक्स्टिंक्शन’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. हे डायर वुल्फचे पुनरुज्जीवन हे डी-एक्स्टिंक्शनमधील यशस्वी प्रयोगाचे पहिलं उदाहरण मानलं जात आहे. या […]Read More

बिझनेस

MMR क्षेत्रातील विकासासाठी ४ लाख कोटींचे सामंजस्य करार

मुंबई, दि. ८ — मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्राच्या पायाभूत सुविधा विकासासाठी करण्यात आलेल्या ४ लाख ७ हजार कोटींच्या सामंजस्य करारामुळे या क्षेत्राच्या विकासाला मोठा बुस्टर मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले. वांद्रे कुर्ला संकुल येथील जियो वल्ड सेंटर येथे आयोजित इंडिया ग्लोबल फोरम २०२५ या कार्यक्रमामध्ये विविध सामंजस्य करार करण्यात आले. त्यावेळी […]Read More

देश विदेश

मेधा पाटकरांना मोठा दिलासा

नवी दिल्ली, 8 : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्याविरुद्ध मानहानीच्या एका प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने मेधा पाटकर यांची एका वर्षाच्या तात्पुरत्या कालावधीवर सुटका करण्याचे आदेश दिले. नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली न्यायालयाने मंगळवारी मोठा दिलासा दिला आहे. मानहानीच्या […]Read More

ऍग्रो

मुंबई बाजार समितीत एक लाख हापूस आंबा पेट्या दाखल

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई बाजार समितीत हापूस आंब्यांच्या पेट्यांची प्रचंड झाली आहे. आज 1 लाख हापूस आंब्यांच्या पेट्या बाजारात दाखल झाल्याने दर कमी झाले आहेत. 80 हजार हापूस आंब्याच्या पेट्या कोकणातील रायगड , रत्नागिरी , सिंधूदूर्ग जिल्ह्यातून आल्या आहेत. तर उर्वरीत 20 हजार पेट्या परराज्यातून आल्या आहेत. यामध्ये कर्नाटक, केरळ राज्यांचा […]Read More

Uncategorized

जपानमधील होक्काइदो – निसर्ग, स्नो फेस्टिव्हल आणि गरम पाण्याचे झरे

मुंबई, दि. 6 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जपानचा सर्वात उत्तरेकडील भाग असलेले होक्काइदो हे बेट, निसर्गप्रेमींना, साहसप्रेमींना आणि शांततेचा शोध घेणाऱ्यांना एक अनोखा अनुभव देते. थंड हवामान, विस्तीर्ण बर्फाच्छादित प्रदेश, आणि जगप्रसिद्ध स्नो फेस्टिव्हल यामुळे होक्काइदो पर्यटकांच्या आवडत्या यादीत आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात साप्पोरो शहरात होणारा स्नो फेस्टिव्हल जगभर प्रसिद्ध आहे. बर्फापासून बनवलेली भव्य […]Read More

देश विदेश

अमेरिकेतील ५० राज्यांत ट्रम्पविरोधात आंदोलन

वॉशिग्टन डीसी. दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशहीतासाठी म्हणून घेतलेल्या कठोर निर्णयांना आता त्यांच्या देशातूनच विरोध होताना दिसत आहे. ट्रम्प यांनी अनेक देशांविरोधात लावलेल्या टॅरिफविरोधात अमेरिकन जनता आता रस्त्यावर उतरली आहे. अमेरिकेतील ५० राज्यांमध्ये जवळपास १२०० ठिकाणी ट्रम्प यांच्याविरोधात ‘हँड्स ऑफ’ आंदोलन करण्यात आले. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर […]Read More

पर्यटन

सौदी अरेबियाकडून भारतासह १५ देशांच्या तात्पुरत्या व्हिसावर बंदी

रियाध, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सौदी अरेबियाने भारतासह १५ देशांसाठी व्हिसा सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. या देशांमध्ये भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. उमराह, व्यवसाय आणि कुटुंब भेटींसाठी व्हिसावर जूनच्या मध्यापर्यंत बंदी लागू शकते. या काळात मक्का येथे हज यात्रा होईल. अनेक परदेशी नागरिक उमराह किंवा व्हिजिट व्हिसावर सौदी अरेबियात येतात […]Read More

ट्रेण्डिंग

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर उष्णतेची लाट उसळलेली असतानाच आता महागाईचा भडकाही उडाला आहे. उद्यापासून घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली. सध्या दिल्लीत गॅस सिलिंडर ८०३ रुपयांना उपलब्ध आहे. किमती वाढल्यानंतर ही किंमत ८५३ रुपये होईल. तर मुंबईत हीच किंमत आधी […]Read More

ऍग्रो

जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने फुलणार राज्यातील शेती

मुंबई, दि. ७:– जपानचे तंत्रज्ञान शेतीच्या क्षेत्रात आणून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित १ अब्ज लोकांना मदत करायची आहे. मातीचे पुनरुज्जीवन, मॉडेल फार्म तयार करणे, ग्रीन हाऊस तंत्रज्ञान यावर महाराष्ट्र शासन जपानी एम २ लॅबो संस्थेसोबत काम करणार आहे. विपणन साखळीतील गैरप्रकार कमी करून शेतकऱ्यांना सक्षम करायचे आहे. भारतीय शेतकऱ्यांना शिक्षित करून त्यांना जपानमध्ये रोजगार मिळवून […]Read More

राजकीय

तमाशा कलावंतासमोरील आव्हानांचा अभ्यास करण्यासाठी समिती

मुंबई, दि. ७ — कोरोना नंतर सर्वच क्षेत्रासमोर विविध आव्हाने उभी राहिली आहेत, तशीच आव्हाने लोककलावंत आणि तमाशा कलावंतासमोरही आहेत. या लोककला आणि या कलेवर उपजीविका करणारे सर्व घटक यांचा विचार करुन भविष्यात सरकारने करावयच्या उपाययोजना याबाबत अभ्यास करून अहवाल देण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी घेतला आहे. […]Read More