नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंदामान-निकोबार बेटा नजिकच्या सेंटेनिअल बेटांवर जाण्यास भारत सरकारकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. या बेटावर बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या एका अमेरिकन युट्युबरला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या आठवड्यात स्थानिक न्यायालयाने त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. त्याला १७ एप्रिल रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. त्याला पाच वर्षांपर्यंत […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरातील आरोग्य प्रेमी मंडळींची वाढती संख्या लक्षात घेऊन मे अखेरपर्यंत मुंबईमध्ये सुमारे ८ किलोमीटर लांबीचे स्वतंत्र सायकल ट्रॅक नागरिकांना उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. मुंबईतील पहिली वहिली “वॉकेबल सिटीज मुंबई परिषद” वॉकिंग प्रोजेक्ट या २०१२ पासून कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील वनांमध्ये मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या आणि आदिवासींच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या मोह वृक्षापासून विविध उत्पादने तयार केली जातात. मोहाच्या फुलांपासून तयार होणारे मद्य आदिवासींना प्रिय आहे. मात्र त्यात 50 टक्क्यापेक्षा अधिक अल्कोहोल आणि त्याचा उग्र दर्प शहरवासीयांना रुचत नाही. हेच हेरून आता आदिवासी शबरी विकास महामंडळाने या मोहा […]Read More
1) नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करणार, यातून विकास कामांना वेग येणार(नगर विकास) 2) राज्याचे वाळू- रेती निर्गती धोरण-2025 जाहीर(महसूल) 3) महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा निर्मुलन व पुनर्वसन) अधिनियम-१९७१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय; झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार(गृहनिर्माण) 4) वांद्रे रिक्लेमेशन व आदर्श नगर […]Read More
औरंगाबाद, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणी पोलीसांच्या मारहानीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सुर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकार विरोधात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज औरंगाबाद न्यायालयात सुनावणी होती. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात बाजू मांडली. न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यावर मॅजिस्ट्रेटने चौकशी […]Read More
रत्नागिरी दि ८:– महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सक्शन पंपाने होत असलेल्या बेकायदा वाळू उत्खननावर विधानसभेत माहिती देताना वाळू माफियांविरोधत कडक कारवाईचे धोरण अवलंबले जाईल अशी सक्त ताकीद दिली होती. मात्र तरी देखील दाभोळ खाडीत सक्शन पंपाने दिवसाढवळ्या बिनदिक्कतपणे वाळू उपसा सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील वाळू माफियांकडून दिवसाला शेकडो ब्रास वाळूची चोरी होत […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोल्हापुरी खाद्यसंस्कृती ही झणझणीत आणि मसालेदार पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातीलच एक कमी परिचित पण अतिशय स्वादिष्ट प्रकार म्हणजे “टाकटाक”. ही एक वेगळी भाजी असून, वेगवेगळ्या भाज्या बारीक चिरून, मसाल्यांसह झणझणीत तयार केली जाते. याला “टाकटाक” असे म्हणतात कारण भाज्या चिरून त्या लोखंडी तव्यावर चमच्याने पटकन हलवल्या जातात आणि त्यातून […]Read More
मुंबई दि ८– विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध करुन देण्याच्या निर्णयासह आज राज्याच्या वाळू-रेती निर्गती धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या पुढ़े नदी,खाडीपात्रातील वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाईन विक्री (डेपो पद्धती) ऐवजी लिलावपद्धतीद्वारे करण्यात येणार आहे. नैसर्गिक वाळूचे पर्यावरणीय महत्त्व, नैसर्गिक […]Read More
मुंबई, दि. 8 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :युक्रेनच्या पश्चिम भागात पसरलेल्या कार्पेथियन पर्वतरांगांमध्ये निसर्गाचा अनोखा अनुभव घेता येतो. घनदाट जंगल, प्रवाही नद्या आणि नयनरम्य पर्वतशिखरे यामुळे कार्पेथियन पर्वतरांग पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. हिवाळ्यात हा परिसर बर्फाच्छादित होतो आणि स्कीइंग व स्नोबोर्डिंगसाठी उत्तम पर्याय ठरतो. उन्हाळ्यात हिरवाईने नटलेली पर्वतशिखरे आणि थंड हवामानामुळे येथे गिरिभ्रमण, […]Read More
छ संभाजीनगर दि ८– छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावरील गवता ला लागली आग असून या आगीने भयंकर स्वरूप घेतले आहे. जवळपास संपूर्ण किल्ला आगीच्या विळख्यात सापडला आहे ही आग विझवण्यासाठी प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. वाढता तापमानाचा पारा, हलक्या स्वरूपाचा वारा आणि किल्ल्यावरील वाळलेले गवत आगीचा भडका घेत असल्याने नियंत्रण मिळवणे अशक्य होत […]Read More