मुंबई दि ९ :– दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील त्रुटी दूर करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी येत्या एक महिन्यात अभ्यास करून सुधारित नियमावली तयार केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीला दिले. तसेच पत्रकारांना खाजगी तथा नामवंत रुग्णालयात कॅशलेस उपचार मिळण्यासाठी एक महिन्यात प्रस्ताव सादर […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Thalipeth roasting pandi प्रत्यक्षात लागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: १. एक वाटी थालीपीठ भाजणी२. दीड वाटी ताक३. दोन मोठे चमचे तेल४. अर्धा चमचा प्रत्येकी मोहरी व जीरे५. पाव चमचा हिंग६. एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा७. आठ-दहा कढीपत्त्याची पाने८. एक चमचा लाल तिखट९. पाव चमचा हळद१०. चवीप्रमाणे […]Read More
मुंबई, दि. ९– पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलात तयार करण्यात आलेल्या नवीन ध्वनीमुद्रण – ध्वनिरोपण कक्ष, आभासी चित्रीकरण कक्ष, संकलन कक्ष आणि पूर्व- परिक्षण तसेच प्रशिक्षण दालन या संकुलाचे नामकरण ‘स्वरगंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुल’ असे करण्यात आले आहे. आज श्रीधर फडके यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात मोर्ले गावामध्ये एका रानटी हत्तीने लक्ष्मण गवस या 70 वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केले. लक्ष्मण गवस नेहमीप्रमाणे सकाळी शेतामध्ये गेले होते. काही काळ उलटूनही ते घरी न परतल्याने त्यांचे बंधू रमाकांत गवस त्यांना पाहण्यासाठी जात असता वाटेतील झाडाखाली लक्ष्मण गवस पडलेले होते. त्यांच्या […]Read More
मुंबई, दि. 9 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात विविध कौशल्यांचा विकास आवश्यक आहे आणि त्यातील एक महत्त्वाचे कौशल्य म्हणजे वाचन. वाचनाची सवय केवळ करिअरला चालना देत नाही तर व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवते. वाचनामुळे आपले ज्ञान अधिक व्यापक बनते. विविध विषयांवरील पुस्तके वाचल्याने आपली माहिती वाढते आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल समज तयार होते. यामुळे […]Read More
मुंबई, दि. 9 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सध्या महिलांसाठी मानसिक आरोग्य ही एक महत्त्वाची बाब बनली आहे. करिअर, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल राखताना मानसिक ताण निर्माण होतोच. मात्र, योग्य पद्धतीने मानसिक तणावावर नियंत्रण मिळवल्यास आयुष्य अधिक सुंदर आणि आरोग्यदायी होऊ शकते. प्रथम, ध्यानधारणा आणि श्वसनाचे व्यायाम हे तणाव कमी करण्यासाठी अत्यंत […]Read More
महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल)ने सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ आज बुधवारपासून लागू होणार आहे. नवीन दरानुसार, सीएनजीची किंमत प्रतिकिलो १.५० रुपयांनी वाढून ती ७९.५० रुपये प्रतिकिलो झाली आहे. घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या पाइप नैसर्गिक वायू (पीएनजी)ची किंमत १ रुपयाने वाढून ती ४९ रुपये प्रती एससीएम झाली आहे.ही दरवाढ मुंबईसह उपनगरांमध्ये […]Read More
रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात केल्याने आता रेपो रेट हा 6 टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही घोषणा केली. फेब्रुवारी महिन्यात महागाई दर 3.61 टक्क्यांवर घसरला आहे. तर हाच दर जानेवारी महिन्यात 4.26 टक्के होता. त्यामुळे […]Read More
मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची 6 महिन्यापूर्वी मुंबईतील वांद्रे येथे हत्या करण्यात आली. सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या प्रमुख आरोपीच्या पंजाब पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पंजाबमध्ये झिशान अख्तर याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरु आहे.Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या चित्रपटगृहात सुरु असलेल्या सिंकंदर या सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला चित्रपटातील खलनायक खऱ्या आयुष्यातही खलनायही कृत्य करत असल्याचे आढळून आले आहे. त्याच्याकडून तब्बल 11 कोटींचे ड्रग्स जप्त केले गेले. तो आता गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. नायजेरियाचा नागरिक असणारा व्हिक्टर ओडिचिन्मा ओनुवाला असे या कलाकाराचे नाव असून त्याने […]Read More