मुंबई दि.9(एम एमसी न्यूज नेटवर्क):भारतातील सर्वात मोठ्या स्थानिक भाषा तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म व्हर्से इनोव्हेशनने सायनिंग हँड्स फाउंडेशन, वॉन्डरलब आणि ल्युसिफर म्युझिक यांच्या सहकार्याने ‘द राईट साईन’ या नाविन्यपूर्ण मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेचा उद्देश भारतीय सांकेतिक भाषा (ISL) सामान्य जनजीवनात आणण्याचा असून, कर्णबधिर व ऐकू येणाऱ्या समाजामधील संवादातील अडथळे दूर करणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट […]Read More
मुंबई दि.9 (एम एमसी न्यूज नेटवर्क): बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ६,१९८.०५ कोटी रुपयांचा विक्रमी मालमत्ता कर संकलन केला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापालिका मुख्यालयात आज झालेल्या छोटेखानी समारंभात हे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. याप्रसंगी […]Read More
नवी दिल्ली, 9 : बिहारचे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आपल्या ‘हिंद सेना’ या राजकीय पक्षाची घोषणा केली. हा पक्ष मानवता, सामाजिक न्याय आणि सेवा यासारख्या मूल्यांवर आधारित असेल. मी माझ्या कामाची सुरुवात जय हिंद ने केली होती आणि आता त्याच उत्साहाने मी एक नवीन राजकीय सुरुवात करत आहे. हा पक्ष तरुणांसाठी आणि तरुणांच्या […]Read More
ओंकारेश्वर, 9 : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ओंकारेश्वर येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत पवित्र व महत्त्वाचे तीर्थस्थान असून, येथे मिळालेल्या दर्शनाचे भाग्य हा एक अध्यात्मिक अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ओंकारेश्वर मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व, अहिल्याबाई होळकर यांचा या मंदिराशी असलेला सांस्कृतिक व धार्मिक संबंध याविषयीही त्यांनी […]Read More
जालना दि ९ — जिल्ह्याला मोसंबीचे कोठार म्हटले जाते, जिल्ह्यात मोसंबीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. जालना जिल्हा आवर्षणग्रस्त असल्याने मध्यंतरी पडलेल्या दुष्काळात मोसंबीचे क्षेञ मोठ्या प्रमाणात कमी झाले होते.त्यानंतर पाऊसमान चांगले राहिल्याने त्यात मोठी वाढ झाली.पण पुन्हा एकदा अनेक गावांतील मोसंबी फळबाग संकटात सापडलेल्या आहेत. अंबड तालुक्यातील शिराढोण येथील परिस्थिती चिंताजनक आहे. मार्च […]Read More
मान्सून 2025 साठी Skymet चा अंदाज जाहीर; महाराष्ट्रात किती पाऊस होणार? नवी दिल्ली : हवामान विषयक खासगी संस्था स्कायमेट ( Skymet ) वेदरने 2025 च्या मान्सून हंगामासंदर्भात आपला अंदाज जाहीर केला असून, यंदाचा पाऊस ‘सामान्य ते थोडासा जास्त’ स्वरूपाचा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशभरात सरासरीच्या सुमारे 103% […]Read More
बिजिंग, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रचंड प्रमाणात टेरीफ कर लादून जगातील अनेक देशांना अडचणीत आणणाऱ्या अमेरिकेवर आता जशास तसा कर लावून चीनने चांगलाच पलटवार केला आहे. अमेरिकेने चीनवर आधी ३४ टक्के आयात शुल्क लावलं होतं. त्यानंतर चीननेही अमेरिकन वस्तूंवर आणखी ३४ टक्के आयात शुल्क लावलं होतं. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा चीनी मालावर […]Read More
पुणे, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आता पुणे महानगर पालिकेने सज्जड दम दिला आहे. . तनिषा भिसे या तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर मंगेशकर रुग्णालयाचे विविध गैरप्रकार समोर येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे मंगेशकर रुग्णालयाने पुणे महापालिकेचा तब्बल 27 कोटींचा कर थकवला आहे. आता पुणे महापालिकेने रुग्णालय प्रशासनाला एक नोटीस पाठवली आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने देशातील ऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाला चालना दिली आहे. मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील इलेक्ट्रॉनिक्स निकेतनमध्ये विविध उद्योगांसोबत करार झाले. या करारांत NAMPEIT कार्यक्रमांतर्गत विकसित तंत्रज्ञानांचा वापर करून व्यावसायीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पावले उचलण्यात आली. NAMPEIT (National Mission on Power […]Read More
नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंटच्या आधुनिकीकरणाला मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या पाणी वापर कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी १ हजार ६०० कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. […]Read More