Month: April 2025

ट्रेण्डिंग

जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या साखरपुड्याला पवार कुटुंब आले एकत्र

अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा गुरूवारी संध्याकाळी साखरपुडा पार पडला. अजित पवारांच्या पुण्याच्या फार्महाऊसला हा शाही साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंब, काही ठरावीक मित्रमंडळी उपस्थित होते. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. सुप्रिया सुळे यांनी साखरपुड्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअऱ केले आहेत.Read More

देश विदेश

न्यूयॉर्कमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, सिमेन्स कंपनीच्या अध्यक्षांसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

न्यूयॉर्क शहरात हेलिकॉप्टर कोसळून ते थेट हडसन नदीत पडले. या घटनेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या हेलिकॉप्टरमध्ये सिमेन्स कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ अगस्टीन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुलं होती. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या काही फोटो-व्हिडिओमध्ये पाण्यात बुडालेले हेलिकॉप्टर आणि बचावकार्यासाठी वापरत असलेल्या अनेक […]Read More

ट्रेण्डिंग

२६/११ चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला १८ दिवसांची कोठडी

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला गुरूवारी अखेर १८ दिवसांची NIA कोठडी सुनावण्यात आली आहे. तहव्वूर राणाला पटियाला हाऊस NIAच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा न्यायालयाची सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर त्याला १८ दिवसांची कोठडी बजावण्यात आली. राणाला गुरुवारी भारतात आणले गेले. भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला. […]Read More

Lifestyle

खमंग आणि कुरकुरीत काकडीचे थालीपीठ

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): थालीपीठ हा महाराष्ट्रीयन पारंपरिक आणि पौष्टिक नाश्ता असून, तो विविध प्रकारांनी केला जातो. भाजणीच्या थालीपीठाला एक खास चव असते, पण आज आपण काकडीचे थालीपीठ कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. काकडी हे थंड प्रवृत्तीचे आणि पचनासाठी हलके असल्यामुळे हे थालीपीठ आरोग्यासाठी फायदेशीर आणि चविष्ट असते. साहित्य: कृती: १. थालीपीठाचे […]Read More

करिअर

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये ४०० पदांसाठी भरती

मुंबई, दि. 10 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर झाली आहे. एकूण ४०० रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये टेक्निकल ऑफिसर, सायंटिफिक असिस्टंट, आणि ट्रेड अप्रेंटिस यांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून अर्ज करण्याची अंतिम तारीख येत्या महिन्यात आहे. पात्र […]Read More

पर्यावरण

कचऱ्याचं वर्गीकरण – पर्यावरण संवर्धनासाठी पहिलं पाऊल

मुंबई, दि. 10 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कचऱ्याचं योग्य प्रकारे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, प्लास्टिकचा पुनर्वापर, आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे ही काही महत्त्वाची पावलं आहेत. घराबाहेर पडणारा कचरा योग्य प्रक्रियेतून पुन्हा वापरण्यायोग्य केला तर डंपिंग ग्राउंडवरील भार कमी होतो. तसेच, कंपोस्टिंगसारख्या उपाययोजनांमुळे बागकामासाठी […]Read More

करिअर

घर व करिअर यामधील समतोल – आधुनिक स्त्रीचं नवसंघर्षमूलक आयुष्य

मुंबई, दि. 10 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आधुनिक स्त्री घरगुती जबाबदाऱ्यांबरोबरच करिअरमध्ये देखील यश मिळवत आहे. मात्र, दोन्ही आघाड्यांवर यशस्वी होण्यासाठी समतोल साधणे ही एक मोठी कसरत आहे. वेळेचे उत्तम नियोजन, स्वतःसाठी वेळ राखून ठेवणे, आणि कामाचे विभाजन या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. तणाव व्यवस्थापन, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे, तसेच डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करून […]Read More

पर्यटन

महाबळेश्वर – सह्याद्रीच्या कुशीतलं थंड हवेचं नंदनवन

मुंबई, दि. 10 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात वसलेलं महाबळेश्वर हे हिल स्टेशन निसर्गप्रेमींना आणि थंड हवामानाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी स्वर्ग आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे ठिकाण त्याच्या गडद धुक्याने, हिरव्यागार दऱ्यांनी आणि टोकावरून दिसणाऱ्या अप्रतिम दृश्यांनी प्रसिद्ध आहे. महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक, आर्थर सीट, एलफिन्स्टन पॉईंट, विल्सन पॉईंट अशा अनेक निसर्गरम्य ठिकाणांचा […]Read More

साहित्य

आजच्या काळातील लेखक आणि कवींसाठी हक्काचं डिजिटल व्यासपीठ

मुंबई दि.१०:- महाराष्ट्राला लेखनाची खूप मोठी परंपरा आहे. अनेक प्रथितयश लेखकांचं साहित्य वाचत मराठी वाचकांच्या अनेक पिढ्या घडल्या. आजही ते साहित्य वाचलं जातं. परंतु आजच्या काळात लेखन करणारे लेखक आणि कवी यांचं साहित्य आजच्या पिढीसमोर सातत्याने यावं तसंच या सर्व लेखक, कवींना एकत्र करावं या उद्देशाने ‘साहित्य रंग’ हा उपक्रम आपण सुरु करत आहोत. विधान […]Read More

महानगर

मुंबईतील सात पोलीस ठाण्यांना आयएसओ प्रमाणपत्र

मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क):मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या १०० दिवस कृती आराखड्यानुसार राबविण्यात येणाऱ्या “क्षेत्रीय कार्यालय सुधारणा” विशेष मोहिमेच्या अनुषंगाने मुंबईतील परिमंडळ १२ अंतर्गत येणाऱ्या सातही पोलीस ठाण्यांनी उल्लेखनीय प्रगती साधत ISO 9001:2015 हे प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. या मोहिमेअंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये कार्यालयीन स्वच्छता, नागरिकांसाठी सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, तक्रारींचे निवारण, कालबाह्य […]Read More