मुंबई,दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुंबईला ग्लोबल मॅपवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तर रेल्वे सेवा अधिक सुधारण्यावर भर असणार आहे. मुंबईला ग्लोबल मॅपवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून मुंबईला मनोजरंजनासाठी जागतिक राजधान बनवण्याचा केंद्र आणि राज्य […]Read More
यवतमाळ, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लहरी निसर्ग आणि शेतमालाला कमी भाव यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचा आयुष्यात आनंदाचा दिवस उगवणं आता अगदीच दुर्मिळ झालं आहे. मात्र यवतमाळ येथील शेतकऱ्याला वाडवडिलांना लावलेल्या एका झाडामुळे एका रात्रीत करोडपती होण्याची संधी देणारा चमत्कार घडला आहे. यवतमाळचा एक शेतकरी एका रात्रीत करोडपती झाला आहे. विश्वास बसत नाही ना, […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डिंकाचे लाडू हे महाराष्ट्रीयन परंपरेतील ऊर्जा वाढवणारे आणि पौष्टिक गोड पदार्थ आहेत. विशेषतः हिवाळ्यात किंवा बाळंतीण महिलांसाठी हे लाडू खूप फायदेशीर असतात. डिंक हा हाडांसाठी आणि सांधेदुखीवर उत्तम मानला जातो. चला, आज आपण पारंपरिक पद्धतीने डिंकाचे लाडू कसे तयार करायचे ते पाहूया. साहित्य: कृती: १. डिंक तळून घ्या: २. […]Read More
नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या संरक्षण यंत्रणेला अधिक ताकद देण्यासाठी DRDO कडून जागतिक संशोधनाचा आढावा घेत नवनवीन उपक्रम अंमलात आणले जात आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) ०८-१० एप्रिल २०२५ दरम्यान Su-३० MKI विमानातून लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्ब (LRGB) ‘गौरव’ च्या रिलीज चाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्या. चाचण्यांदरम्यान, हे शस्त्र वेगवेगळ्या […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळी सुट्ट्यामुळे लोकांची गावाकडे जाण्याची घाई लक्षात घेऊन IRCTC ने तत्काळ बुकींगच्या सुविधेमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. भारतीय रेल्वे १५ एप्रिलपासून तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्याची योजना आखत आहे. हे बदल बुकिंगच्या वेळा, पेमेंट पद्धती, रद्द करण्याचे धोरणे आणि कोटा यावर परिणाम करतील आणि त्यांचा गैरवापर […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्यामुळे आता आपल्या बच्चे कंपनीला फिरायला नेण्यासाठी पालक शहरातील पर्यटन स्थळी जाण्याचा प्लॅन करत असतील. तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे कारण कोरोना काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आलेले मुंबई उपनगरातील गोराई परिसरातील पक्षी उद्यान पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. या उद्यानात सुमारे ७० […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :– थोरियम अणुभट्टी विकासासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजेनको, रशियाची रोसातोम (ROSATOM) शासकीय कंपनी स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर विथ थोरियम फ्युएल यांच्यामध्ये सहकार्य पत्रावर स्वाक्षरी करण्यात आली.महाराष्ट्रात थोरियम रिॲक्टरचे संयुक्त विकास करणे, अणुऊर्जा नियामक मंडळ (एईआरबी) च्या सुरक्षा निकषांनुसार थोरियम रिॲक्टरचे व्यावसायिकीकरण करणे, “मेक इन महाराष्ट्र” […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी ई ट्रांजिट हा एक चांगला पर्याय असून याविषयी अधिकाऱ्यांनी आर्थिक बाजू तपासून अहवाल सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर ई ट्रांजिट सुरू करण्याविषयी HESS-AG कंपनीच्या प्रतिनिधींसोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल,याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल असे नि: संदिग्ध आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले. ते एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य तथा […]Read More
मुंबई, दि. 11 (राधिका अघोर) :महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती. महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा असेल, तर त्याची व्याप्ती, आवाका एवढा मोठा आहे, की थोडक्या शब्दांत तो मांडता येणारच नाही. त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करण्याऐवजी, त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि त्यामागच्या विचारांचा, जे आज अधिकच प्रासंगिक आहेत, त्यांचा परिचय करून घेऊया. महात्मा फुले यांचा […]Read More