मुंबई, दि. 12 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :उपवासाच्या दिवशी जेव्हा झटपट आणि चविष्ट काही खायचं असेल, तेव्हा राजगिऱ्याचं थालीपीठ हा उत्तम पर्याय आहे. हे थालीपीठ बनवायला सोपं, पौष्टिक आणि झटपट तयार होतं. उपवासात खाण्यासाठी योग्य असल्याने ते सहज बनवून खाता येतं आणि पचनासही हलकं पडतं.साहित्य :राजगिऱ्याचं पीठ – १ कपउकडलेले बटाटे – २ मध्यम […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दैनंदिन व्यवहारात सर्वांत आवश्यक कागदपत्र असलेले आधारकार्ड अधिक अद्ययावत करण्यासाठी आता नवीन App लाँच करण्यात आले आहे. यामुळे आधारकार्ड सोबत बाळगण्याची गरज राहणार नाही. यामध्ये फेस आयडी म्हणजेच चेहऱ्याची ओळख पटवण्याची सुविधा आहे. या नवीन सुविधेमुळे देशभरात डिजिटल ओळखीची प्रक्रिया सोपी, सुरक्षित आणि कागदविरहित होईल. आता कोणत्याही सरकारी […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगराच्या वाढत्या विस्तारासाठी रेल्वेचे जाळे सातत्याने विस्तारणे आवश्यक ठरते. त्यासाठी मोठी जमिनही लागते. आणि अपरिहार्यपणे या विकासाच्या रेट्यात झाडांवरती गदा येते. भाईंदर – मिरा- भाईंदरमध्ये मेट्रो लाईन- ९ आणि इतर मार्गिकांना थांबा देण्यासाठी एमएमआरडीए प्रशासनाने भाईंदर पश्चिमेच्या डोंगरी येथे सरकारी जागेवर मेट्रो कारशेडची जागा निश्चित केली आहे. त्यासाठी […]Read More
पुणे, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अष्टविनायक गणपतीसह 5 मंदिरांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून 5 मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. चिंचवड देवसस्थानकडून पत्रक काढून याबाबत माहिती देण्यात आली आहे. मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, चिंचवडचा मोरया गोसावी संजीवनी मंदिर, खार नारंगी मंदिर या 5 मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात […]Read More
मुंबई (एम एमसी न्यूज नेटवर्क) : “आयुष्यात संकटं येत असतात, पण ती संधी म्हणून पाहा आणि त्यातूनच यशाचं सोनं घडवा,” असा प्रेरणादायी सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योगपतींना दिला. मुंबईत द डाईंग अँड पिगमेंट्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. बांद्र्याच्या ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये पार पडलेल्या या […]Read More
मुंबई, दि.12(एम एमसी न्यूज नेटवर्क) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी देशभरातून दरवर्षी लाखो लोक चैत्यभूमीवर येत असतात याची कल्पना असतानाही पश्चिम रेल्वे प्रशासनाने १२ व १३ तारखेला मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे मुंबईत येणाऱ्या भीम अनुयायींना नाहक त्रास होणार आहे, त्यामुळे पश्चिम मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष […]Read More
अमरावती, दि. १२ (यशपाल वरठे) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या अमरावती (बेलोरा) विमानतळाचे 16 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते लोकार्पण होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. आठवड्यातून सोमवार बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस अमरावतीकरांना विमानवारी करता येणार आहे. अलायन्स एअर लाईनच्या संकेत स्थळावर वेळापत्रक जारी करण्यात […]Read More
बुलडाणा, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला… जय ….जय…. हनुमान… श्री रामचंद्र प्रभूचे परमभक्त असलेल्या हनुमंतराय यांचा आज जन्मदिवस…. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानिमित्य बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे 105 फूट उंच महाकाय हनुमानाची मुर्ती आहे .या मूर्तीची विधिवत पूजाअर्चा सकाळीच बालाजी संस्थानच्यावतीने करण्यात […]Read More
सांगली, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात तीव्र ऊन, चारा आणि पाणीटंचाई यामुळे दुधाच्या दैनंदिन उत्पादनात एक लाख लिटरची घट निर्माण झाली आहे. सहकारी आणि खाजगी दूध संस्थामार्फत 18 लाख लिटर दुधाचे दररोज संकलन केले जाते. पण गेल्या काही दिवसात दैनंदिन दूध उत्पादनात एक लाख लिटरची कमतरता निर्माण झाली आहे. या भागात वारणा, कृष्णा […]Read More
मुंबई, दि. 10 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्रातले सर्वांत लोकप्रिय आणि आकर्षक पर्यटनस्थळ म्हणजे लोणावळा. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण पावसाळ्यात तर जणू निसर्गाने स्वतःहून रंगवलेलं चित्रच वाटतं. धुक्याची चादर, रसरशीत धबधबे, आणि हिरव्यागार टेकड्यांनी नटलेलं लोणावळा, वर्षभर पर्यटकांना आपली ओरखडलेली मोहिनी दाखवतं. लोणावळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे येथील नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा यांचा सुंदर […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                