Month: April 2025

कोकण

विरोध संपला, विश्वास वाढला

दापोली दि १४ :– दापोलीचे माजी आमदार आणि शिवसेना उपनेते संजय कदम यांनी काल फरारे (मोगरेवाडी) येथे झालेल्या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण राजकीय घोषणा केली. “पुढच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही शिवसेनेचे राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,” असे सांगत त्यांनी नमूद केले की, “योगेशदादांना आम्ही पुढच्या निवडणुकीत एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवून देणार आहोत.” या […]Read More

विदर्भ

तांदळातून ५० बाय ६० फुटाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोट्रेट

वाशीम दि १४:– ज्ञान, संघर्ष आणि समतेचे प्रतीक असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. प्रशिक सहकारी पतसंस्थेच्या वतीने ५० बाय ५० फूट एवढ्या भव्य स्वरूपात तांदळाच्या साहाय्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोर्ट्रेट साकारण्यात आले असून, या कलाकृतीद्वारे महामानवाला अनोखे अभिवादन करण्यात आले […]Read More

देश विदेश

पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बॅल्जियममध्ये अटक

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या विनंतीवरून ही अटक करण्यात आली आहे. सुमारे २ अब्ज डॉलर्सचा घोटाळा चॉक्सीने केला होता. त्यानंतर तो देशाबाहेर गेला. २०२१ च्या अखेरीस अँटिग्वामधून पळून गेला होता, त्यानंतर भारतीय तपास यंत्रणा दोन महिने बेल्जियमच्या एजन्सींच्या संपर्कात होत्या. […]Read More

ट्रेण्डिंग

भाकरीवर असे साकारले डॉ. बाबासाहेब आंबेडकर

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने अनेकांनी डॉ. बाबासाहेबांना मानवंदना दिली आहे. एका तरुणाने भाकरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रेखाटली आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे.Read More

महानगर

चेंबूर ते मानखुर्ददरम्यान मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

लवकरच चेंबूर ते मानखुर्ददरम्यान मेट्रो (मेट्रो लाईन २बी) धावणार आहे. त्यामुळे मुंबईच्या पूर्व उपनगरात राहणाऱ्या लोकांचा प्रवास आणखी सोपा होणार आहे. मुंबई मेट्रो यलो लाईनच्या पहिल्या टप्प्याची चाचणी येत्या १६ एप्रिलपासून सुरू होईल. हा मार्ग एकूण ५.४ किलोमीटर लांबीचा असेल. या मार्गावरील पाच स्थानकांची (डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द आणि मंडाले) कामे पूर्ण […]Read More

महानगर

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबई दि १४– मुंबईतील वडाळा पूर्व येथील कोरबे मिठागर भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमास व्यासपीठावर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार कॅप्टन तमिल सेलवन आदी उपस्थित होते. मुंबई ही महाराष्ट्राची आहे, असे ठणकावून सांगणारे […]Read More

ट्रेण्डिंग

भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंती : बाबासाहेबांचे जलव्यवस्थापन आणि वीजनिर्मितीविषयक विचार

राधिका अघोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. भारतात त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. डॉ. आंबेडकर भारताला लाभलेले एक रत्नच आहेत, यात काहीच दुमत नाही. मात्र, त्यांची जयंती साजरी करतांना, केवळ उत्सवी स्वरूपात त्यांच्या पुतळ्याला हार-तुरे घालणं, हे इतकं मर्यादित स्वरूप त्यांनाही आवडलं नसतं. खरं तर त्यांचे विचार आणि कार्य इतकं मोठं […]Read More

पर्यटन

भंडारदरा – निसर्गरम्य जलाशय व डोंगररांगांमधलं स्वर्ग

मुंबई, दि. 13 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं भंडारदरा हे महाराष्ट्रातील एक अप्रतिम निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण, थंड हवामान, धबधबे, शांत जलाशय, हिरवीगार डोंगररांगा आणि निसर्गाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी स्वर्गच आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांपासून सहज पोहोचण्यासारखं असल्याने विकेंड गेटवे म्हणून भंडारदरा […]Read More

Lifestyle

उन्हाळी रानभाजी भोकर

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:  भोकराची कच्ची फळे :१५० – २०० ग्रॅमलहान आकाराची कैरी – १ (एकदम करकरीत , लोणचे घालायला घेतो तशी घ्यावी)कांदा – १ (मध्यम आकाराचा)लसूण – ७-८ पाकळ्याहिरव्या मिरच्या – २-३मोहरी, जिरे, हिंग, धणेपूड, जिरेपूड, हळद, मीठ (सगळे चवीनुसार)गरम मसाला -१ लहान चमचाफोडणीसाठी तेलबारीक शेव – मूठभर क्रमवार […]Read More