Month: April 2025

पर्यटन

चिखलदरा – विदर्भातील एकमेव थंड हवेचं ठिकाणपाळीच्या काळातील तणाव

मुंबई, दि. 14 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती रखरखीत उन्हाळ्याची झळाळी आणि तापलेली माती. पण याच विदर्भाच्या कुशीत वसलेलं आहे एक असं थंड हवेचं रम्य ठिकाण, जे पर्यटकांसाठी पर्वणी ठरतं – चिखलदरा. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात वसलेलं चिखलदरा हे विदर्भातील एकमेव हिल स्टेशन म्हणून ओळखलं जातं. निसर्गाचा अद्वितीय आस्वाद […]Read More

Lifestyle

श्रीखंड पाय, नक्की बनवा

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काहीतरी हटके लागणारे जिन्नस:  १४ औंसांचा स्वीटन्ड कन्डेन्स्ड मिल्कचा कॅनअर्धा कप होल फॅट प्लेन ग्रीक योगर्टएक तृतियांश कप लिंबूरस८ ईंची तयार ग्रॅहॅम क्रॅकर Pie क्रस्टआवडीनुसार सुका मेवा, वेलची, केशर, जायफळ इ. क्रमवार पाककृती:  ओव्हन ३५० डिग्री फॅरनहाइटला प्रीहीट करत ठेवा.मिक्सिंग बोलमध्ये कन्डेन्स्ड मिल्क, योगर्ट आणि लिंबाचा रस फेटून […]Read More

महानगर

प्रियांका गांधी काँग्रेसच्या उपाध्यक्ष होणार? मोठया फेरबदलाचे संकेत

नवी दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : : सध्या काँग्रेस गुजरातला घेतलेल्या अधिवेशना मुळे चांगलीच चर्चेत आहे. मात्र काँग्रेस मध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा राजधानीतील राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण पक्षाला योग्य रित्या चालविण्यासाठी प्रियांका गांधी काँग्रेसच्या उपाध्यक्ष करणार असल्याचे सूत्रांकडून सांगितलं जातंय. तसेच काँग्रेस मोठ्या बदलाच्या मूडमध्ये आहे. प्रियंका यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी […]Read More

महिला

पाळीच्या काळातील तणाव, स्त्रियांनी काळजी कशी घ्यावी

मुंबई, दि. 14 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आजच्या आधुनिक युगात महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये आपली छाप पाडलेली आहे. विशेषतः उद्योजकतेच्या क्षेत्रात महिलांनी जबरदस्त यश संपादन केलं आहे. पारंपरिक व्यवसायांपासून ते नव्या तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप्सपर्यंत महिलांनी आपल्या कर्तृत्वाने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांनी ज्या अडथळ्यांवर मात केली आहे, ते प्रत्येकासाठी […]Read More

राजकीय

पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला बोचरा सवाल

नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा दौऱ्यावर होते. सकाळी १० वाजता त्यांनी हिसारमधील हरियाणाच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन केले. येथून हिसार-अयोध्या विमान उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत मोदींनी काँग्रेसला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पडेल असे काही बोचरे सवाल केले. पंतप्रधान म्हणाले- “काँग्रेस म्हणते […]Read More

ट्रेण्डिंग

प्रयागराजमध्ये व्यावसायिकावर बॉम्ब हल्ला

प्रयागराज, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराजमध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या व्यावसायिकांवर हल्लेखोरांनी बॉम्बने हल्ला केला आहे. बॉम्बचा स्फोट होताच व्यापारी गाडीतून उड्या मारून रस्त्यावर धावले. घरे आणि दुकानांमध्ये लपून त्यांनी प्राण वाचवले. या हल्ल्यात दोन व्यावसायिक गंभीर जखमी झाले. या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली. हे प्रकरण शंकरगड पोलीस स्टेशन परिसरातील रेवान रोडचे आहे. […]Read More

सांस्कृतिक

शंकर महादेवन यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट

पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शंकर महादेवन यांच्या चाहत्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लवकरच पुण्याच त्यांची लाईव्ह कॉन्स्टर्ट होणार असून त्यात चाहत्यांना ट्रिपल धमाका अनुभवता येणार आहे. कारण शंकर महादेवन यांच्या सह त्यांचे दोन पुत्र सिद्धार्थ आणि शिवम हे देखील यामध्ये आपली कला सादर करणार आहेत. १० मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता कोथरुड […]Read More

महानगर

उपवनमधील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

ठाणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुसंस्कृत तोंडवळा असलेल्या ठाणे शहरात आता अमलीपदार्थांच्या अड्ड्यांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील प्रसिद्ध उपवन तलाव येथील एका हाॅटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर आज वर्तकनगर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात हुक्का पार्लर चालविणाऱ्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे शहर तसेच विविध भागातून उपवन […]Read More

अर्थ

फ्लॅटच्या मेंटनन्स खर्चावर आता १८ टक्के GST

नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने गृहनिर्माण नियमांमध्ये बदल केले असून गृहनिर्माण संस्थेच्या देखभालीसाठी दरमहा ७५०० रुपयांपेक्षा जास्त पैसे देत असाल तर जीएसीटी द्यावा लागणार आहे. केंद्र सरकारकडून गृहनिर्माण संस्थांच्या देखभालीवर १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. मात्र हा नियम सरसकट सर्वांना लागू नाही. तुमच्या अपार्टमेंटला किती GST द्यावा लागेल हे […]Read More

महानगर

मुंबईतील टँकर चालकांचा संप बैठकीनंतर मागे…

मुंबई दि.14(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील टँकर चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत विहिरी, कूपनलिका व खासगी टँकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि मुंबई वॉटर टँकर असोसिएशन यांच्यात पार पडलेल्या सकारात्मक चर्चेनंतर टँकर चालकांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली. या बैठकीला […]Read More