ठाणे, दि.१५ :- राज्यातील सर्व शासकीय राजपत्रित अधिकाऱ्यांची अधिकृत शिखर संघटना महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, मुख्य मार्गदर्शक, सल्लागार गणपत दिनकर कुलथे, यांचे वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धापकाळाने तसेच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या नेरुळ येथील राहत्या घरी काल दि.14 एप्रिल रोजी रात्री 9.00 वाजता निधन झाले. आज त्यांच्या कुटुंबियांच्या तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संघटना पदाधिकाऱ्यांच्या […]Read More
पुणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सायबर गुन्हेगारांनी देशाच्या विविध भागांत लोकांना लुबाडल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. बिहारमधील सायबर गुन्हेगारांनी पुणे येथील एका उद्योजकांची हत्या केल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. पुण्यात एका उद्योगपतीची सायबर हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. कोथरुड येथे वास्तव्यास असलेले उद्योगपती लक्ष्मण शिंदे यांची हत्या झाल्याची […]Read More
वॉशिग्टन डीसी, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘अमेरिकन फर्स्ट’ चा नारा देत अनेक धडाकेबाज निर्णय घेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांना वेठीस धरले आहे.ट्रम्प यांच्या काही निर्णयांचा फटका आता अमेरिकेतील शिक्षण आणि संशोधन संस्थांनाही मिळत आहे. काही प्रख्यात विद्यापीठांचा निधीही ट्रम्प सरकारने अडकवून ठेवला आहे. NASA सारख्या जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्थेलाही आता […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : HBO हे लोकप्रिय नेटवर्क आता Harry Potter या जगप्रसिद्ध क्लासिक पुस्तक मालिकेवर आधारित नवी वेब सीरिज आणण्यासाठी सज्ज झाले आहे. या मालिकेसाठी हॅरी, रॉन आणि हर्मायनी या मुख्य पात्रांसाठी ओपन कास्टिंग कॉल जाहीर करण्यात आला होता, ज्याला तब्बल 30,000 हून अधिक अर्ज आले आहेत. या मालिकेत काही पात्रे […]Read More
तुळजापूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान असलेल्या तुळजापूरमध्ये दोन महिन्यांपूर्वी एक मोठे ड्रग तस्करी प्रकरण उघडकीस आले होते. यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळाला धक्का बसला होता. या प्रकरणात आता तब्बल साठ दिवसांनंतर दोषआरोपपत्र जारी करण्यात आले आहे. 10 हजार पानांचे हे दोषारोपपत्र आहे. दोषारोप पत्रात अनेक गंभीर मुद्द्याचा उल्लेख करण्यात […]Read More
नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयात आज नवजात बालकांच्या तस्करीच्या एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती, ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील एका जोडप्याने ४ लाख रुपयांना तस्करी केलेले बाळ खरेदी केले. कारण त्यांना मुलगा हवा होता. या प्रकरणात, अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता, जो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. “जर तुम्हाला […]Read More
मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ८ एप्रिल २०२५ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत “सामाजिक समता सप्ताह” मुंबई विभागात उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विभागाच्या योजनांचा लाभ सुमारे १ लाख नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात यश आले. अशी माहिती समाज […]Read More
(मंगळवार, दि. १५ एप्रिल २०२५) विधि व न्याय विभाग चिखलोली-अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करणार व त्याअनुषंगाने पदे मंजूर गृह विभाग राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कैद्याच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणास मंजूरी. नगरविकास विभाग नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या हस्तांतरणांसाठीच्या नियमांमध्ये बदलास मान्यता नगरविकास […]Read More
मुंबई, दि. १५ :– राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणे, सूक्ष्म आणि लघू उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजक मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणे, राज्यातील आयटीआय मध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षण आणि रोजगार संधी वाढवण्यात येणार आहेत. कौशल्य रोजगार उद्योजकता तथा नावीन्यता विभाग आणि श्री श्री ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट बेंगलोर, स्नायडर इलेक्ट्रिक […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईच्या पु.ल.देशपांडे देशपांडे महाराष्ट्र अकादमी येथे येत्या 21 ते 24 एप्रिल 2025 रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – 2025’ साजरा करण्यात येणार असून या महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या 41 चित्रपटांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात केली. या महोत्सवात विविध प्रकारचे, वेगवेगळ्या जॉनरचे 41 मराठी […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                