मुंबई दि १६– शेकापचे माजी आमदार आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू सुभाष उर्फ पंडीत पाटील यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे पाटील घराण्यासोबतच शेकापला रायगड जिल्ह्यात मोठे खिंडार पडले आहे.आगामी काळात रायगड जिल्ह्यात भाजपा शतप्रतिशत होणार असा विश्वास यामुळे भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी व्यक्त केला. शेतकरी कामगार […]Read More
मुंबई, दि. १६ – डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असून महाज्ञानदीप’या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यासाठी देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू झाले आहे.असे उच्च, तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.आज मंत्रालयात ‘महाज्ञानदीप’ पोर्टलचा शुभारंभ उच्च, तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उच्च, तंत्र शिक्षण विभागाचे […]Read More
अमेरिकन अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीने मिशन एनएस-३१ यशस्वीरित्या पूर्ण करून इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच ६ महिलांनी सोमवारी ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड रॉकेटवरून एकत्र अंतराळ प्रवास केला. या मोहिमेचे नाव ‘ऑल वुमन मिशन’ असं होतं. यामध्ये प्रसिद्ध हॉलिवूड गायिका केटी पेरी आणि अमेरिकन अब्जाधीश जेफ बेझोस यांची प्रेयसी लॉरेन सांचेझ यांचा समावेश टिममध्ये […]Read More
टेक्सासमधील ह्युस्टन येथे एक भव्य प्राण प्रतिष्ठा समारंभ आयोजित करण्यात आला होता, जिथे ९० फूट उंच हनुमानाच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. रविवार, १८ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम पार पडला. ही अमेरिकेतील तिसरी सर्वात उंच मूर्ती आहे, या पुतळ्याला ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ असे नाव देण्यात आले आहे. श्री राम आणि सीतेला एकत्र आणण्यात हनुमानाने जी भूमिका […]Read More
मुंबई गोवा महामार्ग जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते दादरच्या अमर हिंद मंडळाने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘महामार्ग विकासाचा’ या विषयावर ते बोलत होते. मुंबई-गोवा रस्त्याच्या कामात भरपूर अडचणी आल्या. हा मार्ग आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट होता. मात्र, आता यावर्षी जूनअखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होईल, […]Read More
मुंबई दि १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार सदस्यांना देण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या तरतुदींस मान्यता देऊन महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती तथा औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यापुर्वी नगराध्यक्षांना पदावरुन दूर करण्याच्या […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भूसंपादनाचा मोबदला विलंबाने दिल्या गेल्यास आता त्या रकमेवरील व्याज एकाच दराने दिले जाईल. हा व्याज दर बँकांसाठीच्या व्याज दरापेक्षा (रेपो रेट) एक टक्क्यांनी अधिक असेल, त्याबाबतचे विधेयक आणण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. विविध सार्वजनिक, शासकीय, निमशासकीय प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यासाठी […]Read More
मुंबई दि.15 (एम एमसी न्यूज नेटवर्क): वांद्रे-वर्सोवा कोस्टल ब्रिज प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत जुहू येथील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी पर्यावरणपूरक समुद्राखालील बोगद्याचा पर्याय सुचवला आहे. ‘जुहू बीच वाचवा’ मोहिमेअंतर्गत आज मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत उम्मेद नाहाटा, डॉ. हिमांशू मेहता, श्रीमती उषाबेन पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. डॉ. हिमांशू मेहता यांनी […]Read More
मुंबई, दि. १५ — राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक जातीधर्माच्या नावाखाली अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूरमध्ये मागील महिन्यात धार्मिक हिंसाचार उफाळला होता त्यामागे याच शक्ती होत्या. राज्यात शांतता नांदावी ही काँग्रेसची भूमिका असून सामाजिक सद्भाव वाढीस लागला पाहिजे, याच हेतूने प्रदेश काँग्रेसने प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवार दिनांक १६ एप्रिल रोजी नागपूरमध्ये […]Read More
नागपूर दि १५ — अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनाचे हे वर्ष आहे. महाराष्ट्रात सर्वत्र हे नाट्य संमेलन विभागीय स्तरावर अतिशय जल्लोषात आणि आनंदात संपन्न होत आहे. नागपूर विभागाचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे १०० वे नाट्य संमेलन येत्या, २४ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, […]Read More