नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वक्फ बोर्डाबाबत नुकत्याच आमलात आलेल्या नवीन कायद्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सविस्तर सुनावणी सुरू झाली. या सुनावणीदरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. वक्फ कायद्यातील दोन कलमांच्या अंमलबजावणीवर केंद्र सरकारच्या विनंतीनुसार तात्पुरती स्थगिती आणण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. उद्या पुन्हा याबाबत […]Read More
भारतीय सैन्य दलात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडे ने एनडीएच्या परीक्षेत देशात मुलींमध्ये पहिला तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला आहे. ऋतुजामुळे 75 वर्षात पहिल्यांदाच मुलींना सैन्यदलाची दारं खुली झाली आहेत.मिळालेल्या संधीचं सोनं ऋतुजाने केलं आहे. यंदा दीड लाख मुलींनी NDAची परीक्षा दिली यात पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडे ही देशात पहिला येण्याचा क्रमांक पटकावला आहे.Read More
मुंबई, दि. १६ :– राज्यातील तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांच्या गठनाचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी घेतला आहे. या समित्या तमाशा आणि कलाकेंद्र क्षेत्रातील फडमालक, कलाकार, वादक यांच्यासमोरील समस्या समजून घेऊन, पारंपरिक लोककला टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना सुचवतील, अशी माहिती मंत्री ॲड.शेलार यांनी दिली. तमाशा तक्रार निवारण समितीमध्ये […]Read More
मुंबई, दि १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड, लांजा आणि गुहागर या तालुक्यांतील निवडक गावांमध्ये प्रत्येकी एक अशा चार नवीन शासकीय गोदामांसाठी ११.५२ कोटी रुपये खर्चास अटींसह प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळाली आहे. या गोदामांमुळे अन्नधान्य, औषध साठा, आपत्ती व्यवस्थापन साहित्य आणि […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुढील महिन्यात दिनांक 31 मे, 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती येत असून त्यानिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे संपूर्ण देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करेल, त्यांचे असामान्य कार्यकर्तृत्व सर्वांपर्यंत पोहचेल अशा श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे […]Read More
मुंबई, दि. १६ – सात वर्षांपुर्वी ‘कॉक्लेअर इंप्लांट’ केलेल्या चिमुकल्याच्या मशिनचा प्रोसेसर बंद पडला. परिणामी मुलाला ऐकण्यासाठी अडथळा येवू लागला. खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करणाऱया वडिलांच्या खिशाला प्रोसेसर आणि शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नव्हता. व्यथीत झालेल्या पालकांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष धावून आल्याने श्रवणशक्ती गेलेल्या १३ वर्षीय सिद्दीकची पुन्हा एकदा […]Read More
मुंबई, दि. १६ – दापोली मतदारसंघात राज्यमंत्री योगेश कदम यांनी आतापर्यंत सुमारे दीडशे कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या निधीच्या माध्यमातून प्रशासनिक सुविधा, पर्यटन विकास, पाटबंधारे प्रकल्प आणि तांडा वस्ती सुधार योजना अशा विविध क्षेत्रांत भरीव कामे हाती घेण्यात आली आहेत. दापोली येथे उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयासाठी नव्या प्रशासकीय […]Read More
भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे १३ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर भूषण गवई हे सरन्यायाधीश होणार आहेत. ते भारताचे ५२ वे सरन्यायाधीश असणार आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सध्याच्या न्यायमूर्तींमध्ये भूषण गवई ज्येष्ठ असून पुढचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती होणार आहे. १४ मे रोजी ते शपथ घेणार आहेत.Read More
रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वेतच एटीएम मशीनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना आता रेल्वेतून प्रवास करताना एटीएम मधून पैसे काढणे शक्य होणार आहे. मनमाड- मुंबई सीएसटी धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये ही सुविधा महाराष्ट्र बँकतर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. भारतातील ही पहिलीच एटीएम सेवा आहे.Read More
अमरावती, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा बुधवार (१६ एप्रिल) रोजी पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,एकनाथ शिंदे,केंद्रीय उड्डाण मंत्री कीजरापू राम मोहन नायडू यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले. यावेळी ७२ सीट आसनी पहिलं विमान अमरावती विमानतळावर दाखल झालं. तेव्हा वॉटर सॅल्यूटनं […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                