व्हॅक्टीकन सिटी, दि, २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे आज सकाळी निधन झाले. यामुळे जगभरातील ख्रिस्तीबांधवांवर शोककळा पसरली आहे. पोप फ्रान्सिस हे अर्जेंटिनाचे जेसुइट धर्मगुरू होते. २०१३ मध्ये रोमन कॅथोलिक चर्चचे २६६ वे पोप बनले. त्यांना पोप बेनेडिक्ट सोळावे यांचे उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात आले. पोप फ्रान्सिस हे गेल्या १००० वर्षातील युरोपियन […]Read More
मुंबई, दि. १९ एप्रिल २०२५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अलीकडच्या काळात महिलांमध्ये अनेकदा थकवा, वजनवाढ, केसगळती, तणाव आणि मासिक पाळीत अनियमितता यासारख्या लक्षणांची वाढ दिसून येते. यामागचं मूळ कारण शोधताना अनेकदा “थायरॉईड” हा शब्द ऐकायला मिळतो. पण तरीही, थायरॉईड विकार हा अनेक महिलांसाठी अजूनही एक दुर्लक्षित विषय राहिलेला आहे.थायरॉईड म्हणजे काय?आपल्या गळ्याच्या पुढील भागात असलेली थायरॉईड […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: १० मिनिटे लागणारे जिन्नस: १. तासभर भिजवलेली १/२ वाटी तुरडाळ२. पोह्यांसाठी चिरतो तसा लांब चिरलेला १ मोठा कांदा३. ३ हिरव्या मिरच्या४. ४ लसुण पाकळ्या बारिक चिरलेल्या५. थोडसं किसलेल अद्रक६. मोहरी, जिरं, तेल, तिखट, मिठ, हळद, एव्हरेस्ट चिकन मसाला७. सांभार / कोथिंबीर क्रमवार पाककृती: * तेल […]Read More
यवतमा, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील पाचखेड या छोट्याशा गावात तब्बल 3000 वर्षांपूर्वीच्या घरांचे तथा विहिरींचे अवशेष सापडले आहेत. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने पाचखेड येथे उत्खनन सुरू आहे.यामध्ये तत्कालीन घरांचे तसेच सहा विहिरींचे अवशेष सापडले आहेत .या उत्खननामध्ये आढळलेली घरे ही गोलाकार आणि कुडा मातीची असल्याचे […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes Film Festival) तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’ आणि ‘खालिद का शिवाजी’ या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आल्याची घोषणा, सांस्कृतिक कार्य […]Read More
मध्य प्रदेश, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मध्य प्रदेशात स्थित भेडाघाट हे भारतातील एक ठिकाण आहे जिथे तुम्हाला नक्कीच भेट द्यायची आहे. या प्रदेशातून वाहणार्या नर्मदा नदीच्या दोन्ही बाजूला उंच उभे असलेले आकर्षक संगमरवरी खडक हे येथे पाहण्याची सर्वात आकर्षक गोष्ट आहे. हे संगमरवरी खडक सुमारे 100 फूट उंच आहेत आणि सूर्यप्रकाशात ते अगदी आकर्षक […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोरफड ही औषधी वनस्पती आहे. ती घरी लावणे खूप सोपे आहे.पद्धत:कोरफडीचे छोटे रोप बाजारातून आणा.कुंड्यात गच्च माती आणि वाळूचे मिश्रण तयार करा.कोरफडीचे झाड मातीमध्ये रोवा आणि हलकं पाणी द्या. काळजी कशी घ्यावी?कोरफडीला जास्त पाणी नको. झाडाला भरपूर प्रकाश आणि हवेशीर जागा हवी. फायदे:कोरफड त्वचा, केस, आणि पचनासाठी उपयोगी आहे. […]Read More
मुंबई दि २०– भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे .राज्यभरात एकूण १२२१ मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी ९६३ मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीनं पूर्ण झाली आहे. “संघटन हेच खरे बळ” या तत्त्वावर चालत, भाजपनं […]Read More
पुणे, दि. १९ :– महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याहस्ते अध्यात्मिक क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा उद्या संपन्न होणार आहे. शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना आणि श्रीमंत माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा विशेष सोहळा दुपारी ४.०० वाजता, सदगुरु श्रीअमृतनाथ स्वामी महाराज संस्थान सभागृह, श्रीक्षेत्र आळंदी, पुणे येथे होणार आहे. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अध्यात्मिक […]Read More
मुंबई, दि. १९ एप्रिल २०२५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दाट जंगल, धबधबे, मसाल्यांची बाग, उंच डोंगररांगा आणि धुकेभरले वातावरण… हे वर्णन ऐकून डोळ्यांसमोर येतो तो युरोपातील स्कॉटलंड. पण भारतातही असंच एक निसर्गरम्य ठिकाण आहे – कूर्ग! कर्नाटक राज्यात वसलेलं हे ठिकाण ‘भारताचं स्कॉटलंड’ म्हणून प्रसिद्ध आहे.Read More