Month: April 2025

पर्यटन

सिक्कीमचा एक विलक्षण आणि अस्पर्शित भाग

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दारप गाव हा सिक्कीमचा एक विलक्षण आणि अस्पर्शित भाग आहे जो ग्रामीण हिमालयीन जीवनशैलीची झलक देतो. हिरवेगार लँडस्केप आणि सांस्कृतिक समृद्धतेसाठी ओळखले जाणारे, शहरी जीवनाच्या गर्दीतून बाहेर पडू पाहणाऱ्यांसाठी हे एक आश्रयस्थान आहे. कसे पोहोचायचे: पेलिंग येथून कारने सहज प्रवेश करता येतो, अंदाजे 8 किमी.स्थान: दाराप क्षेत्र, पेलिंग […]Read More

महानगर

ईडीच्या आरोपपत्राला काँग्रेस भिक घालत नाही

मुंबई दि.21(एम एमसी न्यूज नेटवर्क):नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेले तथाकथित आरोपपत्र हे एक राजकीय षड्यंत्र आहे. गांधी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भाजपाकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून ईडी ही मोदी शाह यांची वसूली गँग आहे आणि त्यांच्या तथाकथित आरोपपत्राला काँग्रेस भिक घालत नाही, असे […]Read More

Lifestyle

अफगाण काबुली पुलाव – मसाल्याच्या थरांतून खमंग आणि पौष्टिक अनुभव

मुंबई, दि. 21 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मध्य आशियातील पाककृतींची शान असलेला “कबुली पुलाव” हा अफगाणिस्तानचा एक खास पदार्थ आहे. गहू, मसूर डाळ, सुका मेवा, मसाले आणि कोमट गोडसर-तिखट चव असलेली ही रेसिपी भारतीय स्वयंपाकघरात देखील लोकप्रिय होत चालली आहे.या पुलावात गाजर, बदाम, किसमिस, मसूर डाळ, आणि कधी कधी मटण घालून केला जातो. त्याचे […]Read More

ट्रेण्डिंग

जळगावातील ४७ हजार लोकांना मिळाली लाईट बिलापासून सुटका

जळगाव, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र शासनाच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज अर्थात सौरऊर्जा योजनेंचा सुयोग्य वापर करत जळगाव जिल्ह्यातील ४७ हजार ३१२ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत वीजबिलातून मुक्तता मिळविली आहे.या योजनेंतर्गत तीन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून अनुदान दिले जाते. यात सौरऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला ७८ हजारांपर्यंत अनुदान लाभ मिळत आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

फॅन्ड्री फेम अभिनेत्रीने केले धर्मपरिवर्तन

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या फॅन्ड्री या सिनेमातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री राजेश्वरी खरात हीने धर्मपरिवर्तन करून ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मिडियावर तिने शेअर केलेल्या पोस्ट वरून तिने धर्म बदलल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे तिचे चाहते खूपच नाराज झाले आहेत. अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने सोशल मीडियावर […]Read More

ट्रेण्डिंग

एलॉन मस्क यांच्या आई सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांच्या माये मस्क आई सध्या भारत दौऱ्यावर असून नुकतेच त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. ७७ वर्षीय माये मस्क या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे फोटो व्हायरल झाले असून त्यांच्यासमवेत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसदेखील दिसत आहे. माये मस्क यांनी ‘ए वुमन मेक्स अ प्लान’ हे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

या प्रसिद्ध धरणाच्या जलाशयाला देण्यात आले छत्रपती शिवरायांचे नाव

सातारा,दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील कोयना धरणाच्या जलाशयाचे ‘शिवसागर’ जलाशयाऐवजी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ जलाशय असे अधिकृत नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याने या नामकरणामुळे देशातच नाही तर संपूर्ण जगात कोयना धरणाची भव्यता वाढणार आहे. छत्रपतींचे हे स्मारक चिरंकालीन राहील,याचा फायदा व लाभ कोयनानगरसह परिसराला चांगल्या पद्धतीने होईल, असा विश्वास कोयनावासीयांना […]Read More

ट्रेण्डिंग

सरसंघचालक भागवतांंनी केला ‘पंच परिवर्तन’ सिद्धांताचा पुरस्कार

अलिगढ, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी अलिगढ दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांना संबोधित करताना ‘एक गाव, एक विहीर, एक मंदिर आणि एक स्मशान’ या सिद्धांताचा जोरदार पुरस्कार केला आहे. सामाजिक सौहार्द आणि राष्ट्र उभारणीसाठी हा ‘पंच परिवर्तन’सिद्धांत आमलात आणणे आवश्यक असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे. RSS […]Read More

ट्रेण्डिंग

अश्विनी बिंद्रे-गोरे हत्याकांडाप्रकरणी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा, ९ वर्षांनी लागला

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या अश्विनी बिंद्रे-गोरे हत्याकांडाचा निकाल 9 वर्षानंतर आला आहे. पनवेल सत्र न्यायालयाने बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अश्विनी बिद्रे यांचे कळंबोली येथून 2015 मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती. राज्य सरकारने हत्येच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली होती. एसआयटीने 80 जणांची साक्ष घेत कुरुंदकर याच्यासह तिघांवर […]Read More

आरोग्य

नऊ वर्षांच्या चिमुकलीवर कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण

मुंबई दि. २१ (एमएमसी न्युज नेटवर्क) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत नाशिक मधील नऊ वर्षांच्या चिमुकलीवर कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून दीड लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. कक्षामार्फत ९ महिने ते २ वर्ष वय असलेल्या बालकांनाच या उपचारासाठी […]Read More