नवी दिल्ली,28 : पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून, नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. .मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये अनमॅन्ड एरियल व्हेईकल्स (UAVs) साठी 1250 मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि लोइटरिंग म्युनिशन चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा राष्ट्राला समर्पित […]Read More
मुंबई, दि. २९:- राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले. जानेवारी , फेब्रुवारी आणि मार्च असे ३ महिन्याचे अनुदान आहे. गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रती दिन प्रती गाय रु. ५०/- अनुदान योजनेर्गत राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६ […]Read More
मुंबई दि २९ :– आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रकसोबत धडक झाली आणि हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. […]Read More
भिवंडी दि २९ :- जंगल उध्वस्त केल्याने शहरातील पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्याने होत असताना आता पर्यावरण रक्षणासाठी शहरात घन वन जंगल ही संकल्पना पुढे येत आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात यासाठी जपानी उद्यान तंत्रज्ञानाचा उपयोग करून मियावाकी उद्यान उभारले जात आहे. पालिका क्षेत्रातील म्हाडा कॉलनी येथील आरोग्य केंद्राच्या मोकळ्या जागेत मियावाकी उद्यान निर्माण केले जात आहे. अहमदाबाद […]Read More
अहिल्यानगर दि २९ — शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयामार्फत नुकत्याच सुरू झालेल्या नवीन आय बँकेच्या माध्यमातून पहिली नेत्ररोपण शस्त्रक्रिया काल यशस्वीपणे पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील दृष्टीहीन शीतल शिवाजी पथवे या महिलेला नवी दृष्टी प्राप्त झाली आहे. गेल्या आठवड्यात संस्थानच्या आय बँकेत पहिल्या नेत्रदानाची नोंद झाली होती. या नेत्रदानाच्या माध्यमातून आज […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेदरलँड्स हे जगभरात आपल्या ट्यूलिप फुलांच्या गालिच्यासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात येथे ट्यूलिप फेस्टिव्हल भरतो, जिथे लाखो पर्यटक सुंदर रंगीबेरंगी फुलांच्या शेतीचा आनंद लुटतात. याला ‘युरोपचा गार्डन’ असेही म्हटले जाते. ट्यूलिप फेस्टिव्हल का खास आहे? भेट देण्याची योग्य वेळ: प्रवास कसा करावा? विशेष आकर्षण: जर तुम्हाला स्वर्गासारखे […]Read More
देशात खासगी टॅक्सी सेवेला केंद्र सरकारकडून लवकरच पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. मोठ्या शहरांमध्ये खासगी टॅक्सी सेवेचा वापर वाढला आहे. मात्र, खासगी टॅक्सी कंपन्यांविरोधात ग्राहकांच्या तक्रारींमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच सहकार टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. इंडियन फेडरेशन ऑफ अॅप बेस्ट ट्रान्सपोर्टने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर सहकार टॅक्सीबाबत […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम, २०२५ (०१.०४.२०२५ ते ३०.०९.२०२५ पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅश (पी अँड के) खतांवर पोषक तत्वांवर आधारित अनुदान (एनबीएस) दर निश्चित करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. खरीप हंगाम २०२४ साठी अर्थसंकल्पीय आवश्यकता अंदाजे ३७,२१६.१५ कोटी रुपये असेल. ही २०२४-२५ […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ड्रोनचा पाडाव करण्यासाठी DRDO ने स्वदेशी बनावटीची ‘डी ४’ ही ‘ड्रोनविरोधी संरक्षण यंत्रणा’ विकसित केली आहे. सध्या जगभर ड्रोन हे शस्त्र म्हणून वापरले जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मानवी हानी टाळण्यासाठी ड्रोनचा वापर हल्ल्यासाठी केला जात असल्याचे जगभरात दिसत आहे. भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेने ‘डी ४’ […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात (DA) २% वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी जुलै २०२४ मध्ये सरकारने त्यात ३% वाढ केली होती. या वाढीमुळे, आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी महागाई भत्ता ५३% वरून ५५% पर्यंत वाढेल. याचा फायदा […]Read More