नाशिक, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉग्रेसनेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहू गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केल्याप्रकरणी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी कोर्टात ऑनलाइन उपस्थिती न दर्शवता प्रत्यक्षरित्या उपस्थित राहण्याचे नाशिक कोर्टाने आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी मे महिन्यात होणार आहे. त्या सुनावणीला राहुल गांधी […]Read More
नाशिक दि १– अल्प उत्पन्न दाखवून सदनिका लाटल्याप्रकरणी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना न्यायालयाने २ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानसुसार या प्रकरणात कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटेंनी सत्र न्यायालयात अपील केले होते. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या दोन […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):मॉरिशस, हिंदी महासागरातील एक सुंदर बेट राष्ट्र, आपल्या निळ्याशार समुद्रकिनारे, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. भारतीय पर्यटकांसाठी हे एक आकर्षक पर्यटनस्थळ आहे, ज्यामध्ये साहसी क्रिडा, ऐतिहासिक स्थळे आणि शांत वातावरणाचा आनंद घेता येतो. प्रमुख पर्यटनस्थळे: सांस्कृतिक विविधता: मॉरिशसमध्ये भारतीय, आफ्रिकन, युरोपियन आणि चिनी संस्कृतींचे अनोखे मिश्रण आहे. […]Read More
चंद्रपूर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इयत्ता 10 वीच्या परिक्षेत इंग्रजीच्या पेपरदरम्यान शिक्षकाच्याच मदतीने सर्रासपणे कॉपी सुरू असलेल्या परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली. हा प्रकार बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील गोपाळराव वानखेडे विद्यालयात घडला. शनिवारी 10 वी चा इंग्रजीचा पेपर सुरू असताना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या निर्देशानुसार गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पॅनझॅनेला (Panzanella) हा इटालियन खाद्यसंस्कृतीतील एक ताजेतवाने आणि चविष्ट सलाड आहे. ताज्या भाज्या आणि ब्रेडच्या तुकड्यांचा समावेश असलेला हा सलाड उन्हाळ्याच्या दिवसांत विशेषतः लोकप्रिय आहे. सोप्या साहित्याने आणि कमी वेळात तयार होणारा हा सलाड आपल्या आहारात पौष्टिकतेची भर घालतो. आज आपण पॅनझॅनेला सलाड कसे बनवायचे ते पाहूया. साहित्य: कृती: […]Read More
ठाणे दि १– 1 मार्च हा परिवहन विभागाचा (RTO ) स्थापना दिवस ” परिवहन दिन ” म्हणून साजरा केला जातो. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी यानिमित्ताने मीरा-भाईंदर येथील रहिवाशांसाठी ” गुड न्यूज ” दिली आहे. राज्यातील 58 वे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे मंजूर करण्यात आले आहे. त्या संदर्भातला शासन निर्णय काल शासनाने जाहीर […]Read More
मुंबई, दि. १ — विधानसभेच्या निवडणुका उलटून तब्बल चार महिने झाल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. विधानसभेतील मावळते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना विधिमंडळ पक्षनेते म्हणून नेमल्यानंतर विधानसभेत काँग्रेसच्या उपनेतेपदी आ. अमीन पटेल यांची, मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची, […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ही आजच्या आणि उद्याच्या जगात सर्वाधिक मागणी असलेली करिअर क्षेत्रे आहेत. डेटा सायन्स आणि AI म्हणजे काय? डेटा सायन्समध्ये मोठ्या प्रमाणातील डेटा विश्लेषण करून उपयुक्त माहिती मिळवली जाते, तर AI म्हणजे संगणकांना बुद्धिमत्तेच्या आधारे निर्णय घेण्यास सक्षम करणे. महत्त्वाच्या भूमिका शिक्षण आणि […]Read More